अनुलंबरहित भौगोलिक दोष (प्रस्तरभंग) च्या दोन बाजूंना झालरीभिंत (Hanging Wall) आणि पायभिंत (Footwall) म्हणतात.

झालरीभिंत हि प्रस्तरभंगपट्याच्या वरच्या बाजूस तर पायभिंत हि प्रस्तरभंगपट्याच्या खालच्या बाजूस असते.

धातुसाठ्याच्या वरच्या भागात असणाऱ्या खडकाला झालरीभिंत तर खालच्या भागात असणाऱ्या खडकाला पायभिंत म्हणतात.

खनिकर्म परिभाषेत सांगायचे झाले तर, सारणीबद्ध खनिजसाठ्याचे उत्खनन करतांनी खनिकाच्या पायाखाली पायभिंत असते ज्यावर तो उभा राहून खाणकाम करतो तर झालरीभिंत हि त्याच्या डोक्याच्या वरच्या बाजूस असते.

     

 

 

संदर्भ :

प्रतिक्रिया व्यक्त करा

Close Menu
Skip to content