ऑस्ट्रियन वारसा युद्ध (War of the Austrian Succession)
ऑस्ट्रियन वारसाहक्क युद्धाचा एक प्रसंग दर्शविणारे फ्रेंच चित्रकार प्येअर ला फाँ याचे तैलचित्र.

ऑस्ट्रियन वारसा युद्ध (War of the Austrian Succession)

ऑस्ट्रियातील हॅप्सबर्ग गादीच्या वारसासाठी झालेले युद्ध (१७४०–१७४८). हॅप्सबर्ग सम्राट सहावा चार्ल्स २० ऑक्टोबर १७४० मध्ये निपुत्रिक मरण पावला. त्याने आपली मुलगी माराया टेरीसाला वारसा मिळावा, अशी तजवीज सर्व यूरोपीय राष्ट्रांच्या संमतीने केली…

ॲल्सेस-लॉरेन (Alsace-Lorraine)

ऐतिहासिक दृष्ट्या प्रसिद्ध असलेला फ्रान्सचा ईशान्येकडील एक प्रदेश. क्षेत्रफळ १५,१८५ चौ.किमी. लोकसंख्या २५,०२,१४९ (१९६८). उत्तरेस लक्सेंबर्ग व जर्मनी, पूर्वेस जर्मनी व दक्षिणेस स्वित्झर्लंड या देशांनी तो सीमित झाला असून ऱ्हाईन नदीने ॲल्सेस जर्मनीपासून वेगळा…