उमा बाबाजी सावळजकर (Uma Babaji Savalajkar)

उमा बाबाजी सावळजकर : (१८२५ - १९१०). एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात नावारूपास आलेले महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोक कलावंत. कवी आणि भेदिक शाहीर ही त्यांची मुख्य ओळख. त्यांच्या कारकीर्दीतच मराठीतील पहिले वगनाट्य निर्माण…