रॉबर्ट जॉन ऑमन (Robert John Aumann)

ऑमन, रॉबर्ट जॉन (Aumann, Robert John) : (८ जून १९३०). सुविख्यात इझ्राएल-अमेरिकन गणिती, अर्थतज्ज्ञ आणि अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचे सहमानकरी. ‘खेळ सिद्धांत’ (गेम थिअरी) विश्लेषणाद्वारे त्यांनी संघर्ष व सहकार यांचे प्रबोधन…

रॉजर मायरसन (Rojer Mayarson)

मायरसन, रॉजर (Mayarson, Rojer) : (२९ मार्च १९५१). अमेरिकन अर्थतज्ज्ञ व अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे सहमानकरी. मायरसन यांना तांत्रिक अभिकल्प प्रणाली (Mechanism Design Theory) विकसित केल्याबद्दल लिओनिड हुर्विक्झ (Leonid Hurwicz) व…

ॲल्विन इ. रॉथ (Alvin E. Roth)

रॉथ, ॲल्विन इ. (Roth, Alvin E.) : (१८ डिसेंबर १९५१). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. रॉथ यांना बाजारपेठा अभिकल्प (Design) व स्थिर विभागणी सिद्धांत (Allocation Theory) विकसित केल्याबद्दल…

जीन तिरोल (Gean Tirole)

तिरोल, जीन (Tirole, Gean) : (९ ऑगस्ट १९५३). फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कराचा मानकरी. तिरोल यांना बाजारपेठातील मक्तेदारी पेढ्यांचा प्रभाव व त्यांचे नियमन यांसंदर्भातील नाविन्यपूर्ण संशोधनाबद्दल २०१४ मध्ये अर्थशास्त्र…

जॉन फोर्ब्स नॅश (John Forbes Nash)

नॅश, जॉन फोर्ब्स (Nash, John Forbes) : (१३ जून १९२८ – २३ मे २०१५). अमेरिकन गणिती, अर्थतज्ज्ञ व अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कारचा सहमानकरी. नॅश यांना गेम थिअरी (Game Theory) या नावीन्यपूर्ण…

अँगस एस. डेटन (Angus S. Deaton)

डेटन, सर अँगस एस. (Deaton, Sir Angus S.) : (१९ ऑक्टोबर १९४५). प्रसिद्ध ब्रिटिश-अमेरिकन स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्रातील नोबेल स्मृती पुरस्काराचा मानकरी. त्यांनी उपभोग, दारिद्र्य आणि कल्याण यांसंदर्भात सर्वस्वी वेगळ्याप्रकारे…