डीमॉक्रिटस (Democritus)

डीमॉक्रिटस : (इ.स.पू. ४६०—इ.स.पू. ३७०). प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ आणि ग्रीक अणुवादाचा संस्थापक व प्रवर्तक. त्याने आपल्या काळात मांडलेले सिद्धांत हे आपल्या आधुनिक काळातील भौतिकशास्त्रीय सिद्धांतांच्या जवळपास जाणारे आहेत. जरी डीमॉक्रिटसचा…

बर्ट्रंड रसेल (Bertrand Russell)

रसेल, बर्ट्रंड : (१८ मे १८७२—२ फेब्रुवारी १९७०). विसाव्या शतकातील श्रेष्ठ, कदाचित सर्वश्रेष्ठ, पाश्चात्त्य तत्त्ववेत्ते. तत्त्वज्ञानातील विश्लेषणवादी म्हणून ओळखण्यात येणाऱ्या वैचारिक पंथाचा पाया रसेल यांनी जी. ई. मुर (१८७३−१९५८) यांच्या सहकार्याने…

हेन्री बेर्गसन (Henri Bergson)

बेर्गसाँ, आंरी : (१८ ऑक्टोबर १८५९—४ जानेवारी १९४१). सुप्रसिद्ध फ्रेंच तत्त्ववेत्ते. त्यांचा जन्म पॅरिसमध्ये झाला आणि पॅरिस येथेच तत्त्वज्ञानाचे अध्ययन-अध्यापन करण्यात आणि तत्त्वज्ञानावर लिखाण करण्यात त्यांनी आपले सर्व आयुष्य घालविले. तत्त्वज्ञानात…

फ्रीड्रिख नीत्शे (Friedrich Nietzsche)

नीत्शे, फ्रीड्रिख व्हिल्हेल्म : (१५ ऑक्टोबर १८४४—२५ ऑगस्ट १९००). एक अत्यंत प्रभावी जर्मन तत्त्ववेत्ता. देकार्त, लायप्निट्स, कांट यांच्याप्रमाणे नीत्शेने तर्कबद्ध, तात्त्विक दर्शन रचलेले नाही. नव्या मूल्यांची प्रस्थापना आणि उद्‌घोष करणारा…

निकोलस ब्यरद्यायेव्ह (Nicolas Berdyaev)

ब्यरद्यायेव्ह, निकोलाई : ( १९ मार्च १८७४—२३ मार्च १९४८ ). प्रसिद्ध रशियन धार्मिक तत्त्ववेत्ता. जन्म युक्रेनमधील कीव्ह या शहरी. फ्रेंच-पोलिश आई अलेक्झांड्रा धार्मिक वृत्तीची; तर वडील अलेक्झांडर अगदी विरुद्ध. त्यांचे…

ॲल्फ्रेड जूल्झ एअर (A. J. Ayer)

एअर, ॲल्फ्रेड जूल्झ : (२९ ऑक्टोबर १९१०—२७ जून १९८९). प्रभावी ब्रिटिश तत्त्ववेत्ता. जन्म लंडन येथे. शिक्षण ईटन तसेच ख्राइस्टचर्च कॉलेज, ऑक्सफर्ड येथे. तार्किक प्रत्यक्षार्थवाद ह्या तात्त्विक विचारप्रणालीशी अधिक निकटचा परिचय करून…

भाषिक विश्लेषण (Linguistic Analysis)

‘भाषिक विश्लेषण’ या नावाने सामान्यपणे ज्या तत्त्वज्ञानाचा निर्देश करण्यात येतो त्याच्यात दोन प्रकारचे तत्त्वज्ञान मोडते : एक प्रकार म्हणजे लूटव्हिख व्हिट्‍गेन्‍श्टाइन (१८८९−१९५१) याच्या फिलॉसॉफिकल इन्व्हेस्टिगेशन्स (१९५३, म.शी. तत्त्वज्ञानात्मक अन्वेषणे) या…

केंब्रिज प्लेटॉनिस्ट (Cambridge Platonist)

सतराव्या शतकातील इंग्लिश विचारवंतांचा एक गट. ह्यांचे कार्य मुख्यतः धर्मशास्त्र, नीतिशास्त्र आणि तत्त्वज्ञान ह्या क्षेत्रांत आहे. बुद्धी आणि श्रद्धा, विज्ञान व धर्म ह्यांत मानल्या जाणाऱ्या द्वंद्वाचे आणि विरोधाचे निराकरण करण्याचा…

निसर्गवाद (Naturalism)

एक तात्त्विक सिद्धांत. ‘निसर्ग’ ह्या शब्दाचा अर्थ संदिग्ध आहे. ‘निसर्ग’ ह्याच्या एका अर्थात निसर्ग आणि माणूस ह्यांच्यामधील भेद अभिप्रेत असतो. उदा., लाकडाची तुळई ही मानवनिर्मित वस्तू आहे, नैसर्गिक वस्तू नव्हे;…

परिवर्तन (Change)

एक तात्त्विक संकल्पना. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या प्रारंभापासून विश्वाच्या दोन वैशिष्ट्यांना तात्त्विक विचारात मध्यवर्ती स्थान लाभले आहे. वस्तूंमध्ये होणारे परिवर्तन किंवा बदल आणि वस्तूंची अनेकता, अनेक भिन्न वस्तूंचे अस्तित्व ही ती वैशिष्ट्ये…

चार्ल्स सँडर्स पर्स (Charles Sanders Peirce)

पर्स, चार्ल्स सँडर्स : (१० सप्टेंबर १८३९—१९ एप्रिल १९१४). प्रसिद्ध अमेरिकन तत्त्वज्ञ आणि फलप्रामाण्यवाद ह्या तत्त्वज्ञानातील विचारपंथाचा एक संस्थापक. जन्म केंब्रिज (मॅसॅचूसेट्स) येथे. वडील बेंजामिन पर्स हे हार्व्हर्ड विद्यापीठात गणित…

हान्स ॲडॉल्फ एडूआर्ट ड्रीश (Hans Adolph Eduard Driesch)

ड्रीश, हान्स ॲडॉल्फ एडूआर्ट : (२८ ऑक्टोबर १८६७—१६ एप्रिल १९४१). जर्मन तत्त्वज्ञ व जीववैज्ञानिक. प्राणतत्त्ववादाचा आधुनिक काळातील पुरस्कर्ता. जर्मनीत बाट क्रॉइट्सनाख येथे जन्म. हँबर्ग, फ्रायबर्ग, म्यूनिक, जेना इ. विद्यापीठांत जीवविज्ञान,…

ग्रीक तत्त्वज्ञान (Greek Philosophy)

ग्रीक तत्त्वज्ञानाची सुरुवात थेलीझ (इ.स.पू. सातवे-सहावे शतक) ह्या विचारवंतापासून झाली आणि त्याचा शेवट इ.स. ५२९ मध्ये अथेन्स येथील नव-प्लेटोमताचे पीठ बंद होऊन झाला. सुरुवातीच्या कालखंडात म्हणजे इ.स.पू. सहावे शतक ते…

नवमानवतावाद (Neo humanism)

नवमानवतावाद: प्रख्यात भारतीय राजकीय विचारवंत आणि क्रांतीचे धुरंधर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांनी आपल्या वैचारीक आणि राजकीय जीवनाच्या अखेरच्या पर्वात पुरस्कारिलेले राजकीय तत्त्वज्ञान. नवमानवतावाद किंवा मूलगामी मानवतावाद  रॅडिकल ह्यूमॅनिझम म्हणून प्रसिद्ध आहे.…

जडवाद (Materialism)

ही तत्त्वमीमांसेतील एक महत्त्वाची भूमिका आहे. अचेतन म्हणजे जडवस्तू हेच प्राथमिक किंवा प्रधान अस्तित्व आहे आणि आत्मा, चैतन्य किंवा मन ह्यांचे अस्तित्व फार तर दुय्यम किंवा गौण असते, हे मत…