
राष्ट्रीय जीवविज्ञान केंद्र
राष्ट्रीय जीव विज्ञान केंद्र, बेंगळूरू राष्ट्रीय जीवविज्ञान केंद्र : (स्थापना – १९९२) अब्राहम फ्लेक्सनर यांनी प्रिंस्टन (यूएस) येथील इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स ...

बँक्स मुलिस कारी
कारी, बँक्स मुलिस : (२८ डिसेंबर १९४४ – ७ ऑगस्ट २०१९) कारी बँक्स मुलिस यांचा जन्म नॉर्थ कॅरोलीनाच्या (यूएस) लेनोईर येथील ...

विवर्णता
(अल्बिनिझम). विवर्णता हा मानवामध्ये आढळणारा जनुकीय विकार आहे. या विकारात त्वचा, केस आणि डोळे या इंद्रियांमध्ये मेलॅनीन (कृष्णरंजक) रंगकणांचा पूर्ण ...

स्थूलता
(ओबेसिटी). स्थूलता म्हणजे सामान्य भाषेत लठ्ठपणा. शरीरात घेतल्या जाणाऱ्या गरजेपेक्षा अधिक आहारामुळे मेदऊतींमध्ये मेद साचत जाते आणि स्थूलता उद्भवते. ‘शरीराच्या ...

श्वसन संस्था, मानवी
(ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टिम). मनुष्य आणि इतर सस्तन प्राण्यांमध्ये सामान्यपणे श्वसन मार्ग म्हणजेच श्वसन संस्था असते. शरीरात शिरलेला हवेतील ऑक्सिजन वायू ...

व्हेल
(व्हेल). एक महाकाय सागरी सस्तन प्राणी. ‘व्हेल’ या शब्दाचा मूळ अर्थ ‘एक मोठा जलचर’ असा आहे. व्हेल याला त्याच्या मोठ्या ...

वृक्क
(किडनी). वृक्क (मूत्रपिंड) हा मानवी मूत्र उत्सर्जन संस्थेतील प्रमुख अवयव आहे. मानवाच्या उत्सर्जन संस्थेमध्ये वृक्काची एक जोडी, दोन मूत्रवाहिनी, एक ...

सिंह
(लायन). अन्नसाखळीच्या शिखरावरील भक्षक प्राण्यांपैकी एक प्राणी. स्तनी वर्गाच्या मांसाहारी गणाच्या फेलिडी कुलातील पँथेरा प्रजातीत सिंहांचा समावेश केला जातो. सध्या ...

साप
(स्नेक). सरीसृप वर्गाच्या स्क्वॅमेटा गणाच्या सर्पेंटिस उपगणात सापांचा समावेश केला जातो. साप हे दोरासारखे लांब शरीर असलेले, बिनपायाचे आणि मांसाहारी ...

हाडे
(बोन्स). हाडे म्हणजेच अस्थी. पृष्ठवंशी प्राण्यांच्या सांगाड्यातील हा अविभाज्य घटक असतो. हाडांमुळे शरीराला आधार आणि विशिष्ट आकार मिळतो, शरीरातील इंद्रियांचे ...

वाळवंटी परिसंस्था
(डेझर्ट इकोसिस्टिम). वाळवंटी परिसंस्था ही पृथ्वीवरील एक प्रमुख परिसंस्था आहे. ती मोठ्या शुष्क क्षेत्रात पसरलेली आहे. वाळवंटी परिसंस्थेतील वनस्पती व ...

विंचू
(स्कॉर्पिओ). एक परभक्षी प्राणी. संधिपाद (सांधेयुक्त पाय असलेल्या प्राण्यांच्या) संघातील ॲरॅक्निडा (अष्टपाद) वर्गाच्या स्कॉर्पिओनेस गणातील प्राण्यांना विंचू म्हणतात. जगात विंचवाच्या ...

हीमोग्लोबिन
रक्तारुण. पृष्ठवंशी प्राण्यांच्या रक्तातील तांबड्या पेशींमध्ये आढळणारे लोहयुक्त (आयर्नयुक्त) प्रथिन. हीमोग्लोबिन हे फुप्फुसातील ऑक्सिजन रक्तावाटे शरीराच्या ऊतींकडे वाहून नेते आणि ...

इन्स्टिट्यूट ऑफ लाइफ सायन्सेस
इन्स्टिट्यूट ऑफ लाइफ सायन्सेस : (स्थापना – १९८९ ) ओडिशा शासनाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली इन्स्टिट्यूट ऑफ लाइफ सायन्सेस (आयएलएस) या स्वायत्त ...

हूपू
एक रंगीबेरंगी आकर्षक पक्षी. हूपू हा पक्षी ब्युसेरोटिफॉर्मिस गणाच्या उपूपिडी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव उपूपा इपॉप्स आहे. उपूपिडी कुलात ...

स्नायू आणि कंडरा
(मसल अँड टेंडन). स्नायू ही प्राण्यांमध्ये आढळणारी आकुंचनक्षम (आकुंचन पावू शकणारी) ऊती आहे. प्राण्यांमध्ये स्नायू ऊती, चेता ऊती, अभिस्तर ऊती ...

सुरय
(इंडियन रिव्हर टर्न). पक्षिवर्गाच्या कॅरॅड्रिफॉर्मिस गणाच्या लॅरिडी कुलाच्या स्टर्निडी उपकुलातील पक्ष्यांना इंग्लिश भाषेत ‘टर्न’ म्हणतात. जगात सुरय पक्ष्याच्या १२ प्रजाती ...

जीनोम आधारित पक्ष्यांचे वर्गीकरण
पृथ्वीवर १५० दशलक्ष वर्षांपूर्वी पक्षिवर्ग उदयास आला. पक्षी कोणत्याही सूक्ष्म अधिवासाशी (Niche) जुळवून घेतात. लहान गुंजन (Humming bird) पक्ष्यापासून पाण्यात ...

सापसुरळी
(स्किंक). सरड्यासारखा दिसणारा एक सरपटणारा प्राणी. सापसुरळीचा समावेश सरीसृप वर्गातील स्क्वॅमेटा गणाच्या स्किंकिडी कुलात केला जातो. जगात सर्वत्र सापसुरळ्या आढळतात ...

समस्थिती
(होमिओस्टॅसिस). सजीव स्वनियंत्रणाने त्यांच्या शरीराची अंतर्गत स्थिती संतुलित राखतात. या संतुलित स्थितीला समस्थिती म्हणतात. जसे उष्ण रक्ताच्या सजीवांच्या शरीराचे तापमान ...