कर्करोग (Cancer)

अनियंत्रित पेशी-विभाजनामुळे उद्भवणारा एक रोग. या रोगामुळे शरीरातील निरोगी ऊतींचा नाश होतो आणि जीवाला धोका निर्माण होतो. शरीराच्या कोणत्याही भागात कर्करोग होऊ शकतो आणि इतर भागातही तो पसरू शकतो. कर्करोगाचे…

कबूतर (Pigeon)

सगळ्या कबूतरांचा समावेश कोलंबिडी या पक्षिकुलात केलेला आहे. कबूतरांच्या सु. ३०० वन्य आणि पाळीव जाती आहेत. या जाती पारव्यापासून (कोलंबा लिव्हिया) उत्पन्न झालेल्या आहेत, हे पहिल्यांदा चार्ल्स डार्विन यांनी लक्षात…

कंपवात (Parkinson’s disease)

मेंदूचा जो भाग शरीराच्या हालचालींवर नियंत्रण करतो त्या भागातील चेतापेशींचा हळूहळू नाश जिच्यात होतो ती विकृती म्हणजे कंपवात. हातांना कंप सुटणे, स्नायू ताठर होणे, हालचालींमध्ये शिथिलता येणे आणि शरीराचा तोल…

कासव (Tortoise)

पृष्ठवंशीय प्राण्यांच्या सरीसृप वर्गाच्या कूर्म गणातील प्राणी. कासवे उष्ण व समशीतोष्ण कटिबंधांत आढळतात. बहुसंख्य कासवे जलचर असून काही भूचरही आहेत. कासवांच्या सु. २२० जाती ज्ञात आहेत. सागरी कासव “टर्टल”, गोड्या…

जीभ (Tongue)

स्वाद ओळखणारे मुख्य इंद्रिय. या इंद्रियाचा समावेश पाच ज्ञानेंद्रियांमध्ये होतो. अन्नग्रहण करताना होणाऱ्या चघळणे, चावणे, गिळणे इत्यादी क्रियांना जीभ मदत करते. मनुष्यामध्ये शब्दोच्चार करणे हे जिभेचे आणखी एक कार्य आहे.…

जीनोम (Genome)

आधुनिक रेणवीय जीवशास्त्रामध्ये एखादया सजीवाचा जीनोम म्हणजे त्या सजीवाच्या जनुकीय माहितीचा संपूर्ण संच. ही माहिती त्या सजीवाच्या शरीरातील डीएनए (किंवा विषाणूंचा विचार करताना, आरएनए) च्या स्वरूपात साठविलेली असते. जीनोेममध्ये जनुकांचा…

ग्लायकॉलिसिस (Glycolysis)

चयापचय प्रक्रियेतील एक टप्पा. सजीवांच्या पेंशीमध्ये ग्लुकोजचे रूपांतर पायरुव्हिक आम्लात होण्याच्या जीवरासायनिक अभिक्रियेला ग्लायकॉलिसिस म्हणतात. या प्रक्रियेत एकूण दहा अभिक्रिया असून या सर्व अभिक्रिया पेशीद्रव्यात विकरांद्वारे घडून येतात. गूस्टाव्ह गेओर्ख…

जनुकीय समुपदेशन (Genetic counselling)

जनुकीय विकारांची रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकांना माहिती करून देण्याच्या प्रक्रियेला जनुकीय समुपदेशन म्हणतात. या प्रक्रियेत जनुकीय विकाराचे स्वरूप व त्याचे परिणाम, घ्यावयाची काळजी, रुग्णाला असणारे धोके आणि तो जनुकीय आजार…

जनुक (Gene)

सजीवांच्या आनुवंशिक घटकांचे एकक. जनुके ही पेशीच्या केंद्रकातील गुणसूत्रांवर असतात आणि ती सजीवांची आनुवंशिक लक्षणे निश्चित करतात. विशिष्ट जनुके गुणसूत्राच्या विशिष्ट भागावर असतात. एक गुणसूत्र म्हणजे डीएनए (डीऑक्सिरिबो - न्यूक्लिइक…

चेतासंस्था (Nervous system)

प्राण्यांच्या ऐच्छिक आणि अनैच्छिक कृतींमध्ये समन्वय साधणारी आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागांना संदेश वाहून नेणारी एक संस्था. बहुतेक बहुपेशीय प्राण्यांमध्ये चेतासंस्था आढळून येते आणि ती कमी-अधिक प्रगत असते. अनेक प्राण्यांमध्ये चेतासंस्थेचे…

चतुर (Dragon Fly)

संधिपाद संघाच्या ओडोनेटा गणातील एक कीटक. या गणात ११ कुले आहेत. जगभरात त्यांच्या सु. ५,५०० जाती असून त्यांपैकी सु. ५०० जाती भारतात आढळतात. त्यांचे डिंभ जलचर असल्यामुळे ते तलाव, ओढे,…

घोळ मासा (Croaker fish)

मत्स्य वर्गाच्या सायनिडी कुलात घोळ माशाचा समावेश होत असून त्याचे शास्त्रीय नाव प्रोटोनिबिया डायकँथस आहे. घोळ मासा आणि त्याची पिले कच्छच्या आखातापासून मुंबईपर्यंतच्या समुद्रात सापडतात. घोळ माशाची लांबी १५० ‒१८०…

घोडा (Horse)

घोडा हा विषमखुरी गणाच्या ईक्विडी कुलातील सस्तन प्राणी असून त्याचे शास्त्रीय नाव ईक्वस फेरस कॅबॅलस आहे. ईक्वस फेरस या घोडयाच्या मूळ वन्य जातीच्या दोन अस्तित्वात असलेल्या उपजातींपैकी ही एक आहे.…

गेंडा (Rhinoceros)

जमिनीवरील आकारमानाने मोठ्या असलेल्या प्राण्यांपैकी एक मोठा प्राणी. गेंडा हा स्तनी वर्गाच्या विषमखुरी गणातील प्राणी असून त्याला तीन खूर असतात. आफ्रिका, आग्नेय आशिया व आशियाच्या पूर्व किनार्‍यालगतच्या मोठ्या बेटांवर हा…

पेशी चक्र (Cell Cycle)

पेशी चक्र म्हणजे पेशींमध्ये क्रमाने घडणाऱ्या घटना, ज्यांच्याद्वारे एका पेशीचे विभाजन होऊन दोन पेशी तयार होतात. जी पेशी विभाजित होते तिला ‘जनक पेशी’ म्हणतात आणि तयार झालेल्या पेशींना ‘जन्य (अपत्य)…