कवडी (Cowrie)
मृदुकाय (मॉलस्का) संघातील उदरपाद (गॅस्ट्रोपोडा) वर्गातील एक सागरी प्राणी. कवडी ही संज्ञा कवच असलेल्या जिवंत प्राण्यास आणि प्राणी मेल्यानंतर त्याचे राहिलेले कवच या दोन्हींसाठी वापरतात. उदरपाद वर्गात शंखाच्या आणि बिनशंखाच्या…
मृदुकाय (मॉलस्का) संघातील उदरपाद (गॅस्ट्रोपोडा) वर्गातील एक सागरी प्राणी. कवडी ही संज्ञा कवच असलेल्या जिवंत प्राण्यास आणि प्राणी मेल्यानंतर त्याचे राहिलेले कवच या दोन्हींसाठी वापरतात. उदरपाद वर्गात शंखाच्या आणि बिनशंखाच्या…
मृदुकाय (मॉलस्का) संघाच्या परशुपाद किंवा शिंपाधारी (बायव्हाल्व्हिया) वर्गातील एक प्राणी. बहुसंख्य कालवे सागरी असून काही गोड्या पाण्यात राहतात. सागरी कालवांना ‘तिसर्या’ असे सामान्य नाव आहे. लॅमेलिडेन्स प्रजातीच्या अनेक जाती भारतात आढळतात. सागरी…
अपृष्ठवंशी प्राण्यांचा एक संघ. या संघात सु. ९,००० जाती आहेत. हे प्राणी बहुपेशीय आणि द्विस्तरी असतात. त्यांचे शरीर पेशींच्या बाह्यस्तर आणि अंत:स्तर यांनी बनलेले असते. शरीरामध्ये जठरवाहिनीगुहा अथवा आंतरगुहा अथवा…
पाठीचा कणा नसणार्या प्राण्यांना 'अपृष्ठवंशी' म्हणतात. वर्गीकरणाच्या दृष्टीने अपृष्ठवंशी प्राणी हा प्राणिसृष्टीचा वेगळा असा नैसर्गिक विभाग नाही. पृष्ठवंशी संघाच्या निदान-लक्षणांचा अभाव हे अपृष्ठवंशीचे मुख्य लक्षण मानले जाते. साम्य-भेद लक्षणांनुसार सर्व…
संधिपाद संघाच्या कीटक वर्गातील एक प्राणी. गोमाशीचा समावेश डिप्टेरा गणाच्या टॅबॅनिडी कुलात होतो. या माशीचे शास्त्रीय नाव टॅबॅनस लिनेओलस असे आहे. या माश्या मुख्यत: उष्ण व उपोष्ण प्रदेशांत आढळतात. प्रौढ गोमाश्या उडणार्या…
जगात सर्वत्र मोठ्या संख्येने असलेला पाळीव पक्षी. प्रामुख्याने मांस आणि अंडी मिळविण्यासाठी हे पक्षी जगभर पाळले जातात. पक्ष्यांच्या फॅजिअॅनिडी कुलात त्याचा समावेश होत असून शास्त्रीय नाव गॅलस डोमेस्टिकस आहे. गॅलस गॅलस या रानटी कोंबड्यांच्या…
संधिपाद संघातील कीटक वर्गाच्या व्दिपंखी गणातील एक उपद्रवी कीटक. जगभर डासांच्या सु. ३,२०० जाती आहेत. उष्ण प्रदेशात डास अधिक असून ध्रुवीय बर्फाळ प्रदेश, अतिशुष्क वाळवंटी प्रदेश आणि समुद्रसपाटीपासून ४,२०० मी.…
प्राण्यांमधील प्रकाशसंवेदी व प्रतिमाग्राहक इंद्रियाला डोळा म्हणतात. प्रकाशाचे ग्रहण करून त्याद्वारे माहिती मिळविणे हे डोळ्यांचे मुख्य कार्य असल्यामुळे तो मानवी शरीरातील एक महत्त्वाचे इंद्रिय आहे. डोक्याच्या कवटीतील खाचेत डोळा सात…
त्वचेवरील केसांच्या मुळापाशी होणार्या वेदनाकारी गळूला केसतूड अथवा केसतूट म्हणतात. स्टॅफिलोकॉकस ऑरियस या जीवाणूंच्या संसर्गामुळे केसतूड होते. यात त्वचेतील केशपुटकाला म्हणजेच केसाचे मूळ, मुळाशी संबंधित ग्रंथी आणि इतर ऊती यांचा स्थानिक क्षोभ…
गॅडिफॉर्मिस गणाच्या गॅडिडी कुलातील निरनिराळ्या जातींच्या माशांना एकत्रितपणे कॉड म्हणतात. हे सागरी मासे आहेत. उत्तर अटलांटिक महासागर, उत्तर पॅसिफिक महासागर आणि बाल्टिक समुद्र यात ते आढळतात. अटलांटिक महासागरात आढणार्या कॉडचे…
शरीरावर कायटिनाचे कवच असलेला आणि पायांच्या पाच जोड्या असलेला एक अपृष्ठवंशीय प्राणी. संधिपाद संघातील कवचधारी वर्गाच्या दशपाद गणात झिंग्यांचा समावेश होतो. झिंगे जगात सर्वत्र आढळतात. भारत, आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया व…
संधिपाद संघातील कीटक वर्गाच्या ऑरर्थाप्टेरा (ऋजू पंखी) गणातील अॅक्रिडिटी कुलातील नऊ जातींच्या कीटकांना टोळ म्हणतात. टोळाचे इंग्रजी भाषेतील ‘लोकस्ट’ हे नाव लॅटिन भाषेतून आलेले असून त्याचा अर्थ ‘जळालेली जमीन’ असा…
स्तनी वर्गाच्या मांसाहारी गणातील कॅनिडी कुलामधील कुत्रा सर्वपरिचित प्राणी आहे. माणसाळलेल्या कुत्र्याचे शास्त्रीय नाव कॅनिस फॅमिलिअॅरिस आहे. तीक्ष्ण दृष्टी, तिखट कान आणि अतिशय तीव्र घ्राणेंद्रिये यांसाठी हा प्राणी प्रसिद्ध आहे. या वैशिष्ट्यांमुळेच…
पक्षिवर्गातील सिकोनिफॉर्मिस गणामधील पक्षी. या गणातील पक्षी चिखल असलेल्या पाणथळ जागा व दलदलीचे भाग अशा ठिकाणी घरटी बांधतात. पाय आणि चोच लांब असून पायाच्या चार बोटांना मुळाशी पडदे असतात, हे…
सजीवांची संरचना, कार्य, वाढ, उत्पत्ती, उत्क्रांती आणि अधिवास याचा अभ्यास करणारी विज्ञानाची शाखा. विज्ञानाचे नैसर्गिक विज्ञान आणि सामाजिक विज्ञान असे दोन प्रकार करतात. नैसर्गिक विज्ञानात निसर्गात घडणाऱ्या आविष्कारांचे निरीक्षण आणि…