बंदिछावण्यांचे पुरातत्त्व (Internment Camp Archaeology)
पोलंड येथील आऊसवित्झ बंदिछावणीचे दृश्य (२००४).

बंदिछावण्यांचे पुरातत्त्व (Internment Camp Archaeology)

बंदिछावण्यांचे पुरातत्त्व हा संघर्षांच्या पुरातत्त्वीय अभ्यासाचा एक भाग आहे. एका अथवा अनेक माणसांना एकाच ठिकाणी बंदिवासात ठेवणे म्हणजेच डांबून ठेवणे. यामुळे माणसांच्या हालचालींवर मर्यादा येते. विरोधी मताचे लेखक, कलावंत, वैज्ञानिक…

गुन्हेगारांच्या वसाहतींचे पुरातत्त्व (Archaeology of Penal Settlements)
कॅप्टन ड्रेफस याची झोपडी, डेव्हिल्स आयलंड.

गुन्हेगारांच्या वसाहतींचे पुरातत्त्व (Archaeology of Penal Settlements)

गुन्हेगारांच्या वसाहतींचे पुरातत्त्व हा संघर्षांच्या पुरातत्त्वीय अभ्यासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यात गुन्हेगारांच्या वसाहतींचा पुरातत्त्वीय दृष्टीकोनातून विशेष अभ्यास केला जातो. सर्वसाधारणपणे पंधराव्या शतकापासून विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत यूरोपीय देश जगभरात अनेक…

गुलामगिरीशी निगडित स्थळांचे पुरातत्त्व (Archaeology of Slavery)
स्त्री-गुलामांची अंधार कोठडी, केप कोस्ट कॅसल, घाना.

गुलामगिरीशी निगडित स्थळांचे पुरातत्त्व (Archaeology of Slavery)

गुलामगिरीशी निगडित स्थळांचे पुरातत्त्व हा संघर्षाचे पुरातत्त्व या शाखेचा एक भाग आहे. माणसांची खरेदी-विक्री, दास्यत्व आणि गुलामगिरी हे प्राचीन काळापासून मानवी इतिहासाचा भाग आहेत. लष्करी इतिहासकार जॉन कीगन (१९३४ —…

वीरेंद्रनाथ मिश्र (Virendranath Misra)

मिश्र, वीरेंद्रनाथ : (१७ ऑगस्ट १९३५ — ३१ ऑक्टोबर २०१५). प्रसिद्ध भारतीय पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फरुकाबाद जिल्ह्यातील खंडौली या छोट्या गावात झाला. कानपूरमधून इतिहास विषयात बी. ए. ची…

रणभूमी पुरातत्त्व (Battlefield Archaeology)
लिटल बिग रिव्हर लढाईच्या अवशेषांचे पुरातत्त्वीय उत्खनन.

रणभूमी पुरातत्त्व (Battlefield Archaeology)

रणभूमी पुरातत्त्व हा संघर्षाचे पुरातत्त्व या शाखेचा एक भाग आहे. विसाव्या शतकातील प्रमुख आणि निर्णायक लढायांच्या इतिहासाकडे (पहिले व दुसरे महायुद्ध) पुरातत्त्वीय पद्धतीने पाहण्याच्या संकल्पनेतून या शाखेची सुरुवात झाली; तथापि…

वंशसंघर्षाचे पुरातत्त्व (Racial Conflict Archaeology)
मोहें-जो-दडो येथील सांगाडे.

वंशसंघर्षाचे पुरातत्त्व (Racial Conflict Archaeology)

वंशसंघर्षाचे पुरातत्त्व ही संघर्षाचे पुरातत्त्व या शाखेची उपशाखा आहे. जमिनीवरील मालकी हक्कांसाठी, नैसर्गिक साधनांच्या उपभोगासाठी आणि इतर अनेक कारणांसाठी लोकसमूह, वांशिक गट अथवा विविध वंशांमध्ये स्पर्धा आणि संघर्ष होतात. प्रागैतिहासिक…

संघर्षाचे पुरातत्त्व (Conflict Archaeology)
मेडन कॅसल येथील दफने.

संघर्षाचे पुरातत्त्व (Conflict Archaeology)

ऐतिहासिक पुरातत्त्वाची एक उपशाखा. इतिहासातील विविध संघर्षांकडे पुरातत्त्वीय दृष्टीकोनातून पाहण्याच्या संकल्पनेतून विसाव्या शतकाच्या अखेरीस ही शाखा उदयास आली. प्रायमेट गणातील इतर अनेक प्राण्यांप्रमाणे मानवांमध्येही निरनिराळ्या कारणांसाठी परस्परांमध्ये स्पर्धा, संघर्ष आणि…

देशी पुरातत्त्व (Indigenous Archaeology)

देशी पुरातत्त्व ही संज्ञा एकविसाव्या शतकातील पुरातत्त्वविद्येमध्ये बदलत्या सैद्धांतिक भूमिकांचे द्योतक आहे. देशी पुरातत्त्व ही पुरातत्त्वाची एक उपशाखा नसून तो भूतकाळाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन आहे. इतिहास व पुरातत्त्वसंशोधक आपल्या संस्कृतीच्या…

भीमबेटका (Bhimbetaka)
भीमबेटका येथील शैलाश्रय.

भीमबेटका (Bhimbetaka)

मध्य प्रदेश राज्यातील प्रागैतिहासिक कलेसाठी प्रसिद्ध असलेले रायसेन जिल्ह्यातील एक स्थळ. ते विंध्या पर्वतरांगांत वसले आहे. विंध्य पर्वतातील गुहांमधे व खडकांच्या आश्रयाला अनेक वनवासी समूह राहत. यांमधील कित्येक गुहा व…

भीमबेटका येथील शैलचित्रे (Rock Paintings of Bhimbetka)
भीमबेटका येथील एक शैलचित्र.

भीमबेटका येथील शैलचित्रे (Rock Paintings of Bhimbetka)

जागतिक वारसा म्हणून दर्जा मिळालेल्या भीमबेटका गुंफा व शैलाश्रय हे विविध प्रकारच्या चित्रांसाठी जगप्रसिद्ध आहेत. भीमबेटका हे पुरास्थळ मध्यप्रदेशात भोपाळपासून ४५ किमी. अंतरावर आहे.  भीमबेटका येथील चित्रे अनेक कालखंडांतील आहेत.…

लोकजीवनशास्त्रीय पुरातत्त्व (Ethnoarchaeology)

पुरातत्त्वविद्येची एक महत्त्वाची उपशाखा. पुरातत्त्वीय उत्खननात मिळालेल्या वस्तूंचा अर्थ लावणे आणि प्राचीन काळातील धार्मिक-सामाजिक जीवन व विविध सांस्कृतिक घटनांचा मागोवा घेणे यासाठी ही शाखा उपयोगी पडते. विविध पुरास्थळांवर मिळणार्‍या अवशेषांचा…

बंकरचे पुरातत्त्व (Bunker Archaeology)
बर्लिनमधील राइख्सबान्ह बंकरवरील इमारत व बंकरच्या भिंतीवरील गोळीबाराच्या खुणा.

बंकरचे पुरातत्त्व (Bunker Archaeology)

बंकर म्हणजे तळघर अथवा आश्रयासाठी जमिनीखाली बनवलेली जागा. बंकरचे चक्रीवादळांपासून बचाव करण्यासाठी बनवलेली तळघरे, सैनिकांना राहण्यासाठी अथवा युद्धसामग्री लपवून ठेवण्यासाठीचे लष्करी बंकर, युद्धकाळात शत्रूपासून दडण्यासाठी व बॉम्ब हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी…

भाषाविज्ञान आणि पुरातत्त्व (Linguistics and Archaeology)

भाषाविज्ञानातील ऐतिहासिक भाषाविज्ञान ही ज्ञानशाखा आणि पुरातत्त्वविद्या हे भूतकाळातील सांस्कृतिक घटना आणि बदल यांच्याकडे बघण्याचे दोन परस्परपूरक मार्ग आहेत. प्राचीन काळातील संस्कृतींचे अवलोकन करण्यासाठी विविध पुरास्थळांवर मिळणार्‍या अवशेषांचा अभ्यास करून…

औद्योगिक पुरातत्त्व (Industrial Archaeology)
बॅरडफर्ड येथील मॅनिंगहॅम कारखान्याची १८७१ मधील चिमणी.

औद्योगिक पुरातत्त्व (Industrial Archaeology)

औद्योगिक पुरातत्त्व ही विसाव्या शतकाच्या मध्यावर उदयाला आलेली पुरातत्त्वविद्येची एक महत्त्वाची उपशाखा आहे. या उपशाखेचा मुख्य उद्देश मानवी इतिहासातील औद्योगिक कालखंडाचा पुरातत्त्वीय दृष्टीकोनातून अभ्यास करणे हा आहे. औद्योगिक पुरातत्त्वात अठराव्या…

के. पदय्या (K. Paddayya)

पदय्या, कटरागड्डा : (२० मे १९४३). श्रेष्ठ भारतीय पुरातत्त्वज्ञ. प्रागैतिहासिक काळासंबंधी मोलाचे संशोधन करून पुरातत्त्वातील तत्त्वज्ञानात त्यांनी मूलगामी भर टाकली. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पामुलपाडू या छोट्या गावात झाला. आंध्र…