प्रक्रियावादोत्तर पुरातत्त्व

प्रक्रियावादोत्तर पुरातत्त्वाचा कालखंड : प्रक्रियावादोत्तर पुरातत्त्वाचा (Post-Processual Archaeology) उगम १९८० नंतर प्रक्रियावादी पुरातत्त्वाला विरोध म्हणून झाला. एक प्रकारे ही नवपुरातत्त्वाच्या प्रसाराची प्रतिक्रिया आहे. तथापि प्रक्रियावादोत्तर पुरातत्त्व ही एकच नवी विचारधारा…

इरावती कर्वे (Irawati Karve)
इरावती कर्वे

इरावती कर्वे (Irawati Karve)

कर्वे, इरावती दिनकर : (१५ डिसेंबर १९०५–११ ऑगस्ट १९७०). विसाव्या शतकातील एक प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ व लेखिका. मानवशास्त्राबरोबरच त्यांनी पुरातत्त्वविद्या आणि इतर सामाजिक शास्त्रांमध्ये उल्लेखनीय संशोधनकार्य केले. महर्षी धोंडो केशव कर्वे…

फिलीप मेडोज टेलर (Philip Meadows Taylor)

टेलर, फिलीप मेडोज (२५ सप्टेंबर १८०८ – १३ मे १८७६). प्रसिद्ध ब्रिटिश अँग्लो- इंडियन साहित्यिक, कादंबरीकार, पत्रकार आणि पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये लिव्हरपूल येथे झाला. वडिलांचा किरकोळ व्यापार होता. आई…

पुरातत्त्वविद्या : उगम

प्राचीन काळापासून आपल्या मानवजातीच्या भूतकाळाबद्दल सर्वांनाच विलक्षण कुतूहल आहे. जगभरातल्या जवळजवळ सर्व जमातींच्या मौखिक परंपरा व मिथ्यकथांमध्ये भूतकाळाबद्दल व उत्पत्तीसंबंधी स्पष्टीकरण देण्याचे प्रयत्न आढळतात. तथापि युरोपात प्रबोधनकाळापासून भूतकाळाच्या शोधाला गती…

नवपुरातत्त्व, पुरातत्त्वीय विज्ञान आणि प्रक्रियावादी पुरातत्त्व

नवपुरातत्त्व, पुरातत्त्वीय विज्ञान आणि प्रक्रियावादी पुरातत्त्वाचा कालखंड : (१९५०–१९९०). विविध उत्खनने, जगाच्या निरनिराळ्या भागांत सांस्कृतिक क्रमाचे आकलन आणि प्रागितिहास व इतिहासपूर्व काळ यांची सुसूत्र मांडणी यांमुळे दुसऱ्या महायुद्धानंतर पुरातत्त्वाचा नवीन…

पुरातत्त्वविद्या : इतिहास (History of Archaeology)

भूतकाळाचे भान आणि मागील काळात काय घडले हे जाणून घेण्याचे कुतूहल ही खास मानवाची वैशिष्ट्ये आहेत. मानवी संस्कृतीला किमान पंचवीस ते तीस लक्ष वर्षांचा इतिहास आहे. इतक्या प्रदीर्घ काळात घडलेल्या…

आधुनिक पुरातत्त्वविद्या : पायाभरणी

सतराव्या शतकापासून जवळजवळ दोन शतके पुराणवस्तू जमवण्याच्या छंदासाठी का असेना, अनेक धाडशी प्रवाशांनी, वसाहतवादी युरोपीय सत्तांनी, सैनिकी व मुलकी अधिकाऱ्यांनी जगभरातल्या सांस्कृतिक इतिहासात रस घेतला आणि त्यामधून पुरातत्त्वीय अभ्यासाला प्रारंभ…

आधुनिक पुरातत्त्वविद्या : प्रारंभिक वाटचाल

आधुनिक पुरातत्त्वविद्येची प्रारंभिक वाटचाल : (१८५०–१९५०). एकोणिसाव्या शतकाच्या मध्यानंतर आधुनिक पुरातत्त्वविद्येचा खऱ्या अर्थाने प्रारंभ होत असताना प्रामुख्याने दोन घटना घडून आल्या: पहिली घटना म्हणजे जुझेप्पे फिओरेल्ली (१८२३–१८९६) या इटालियन पुरातत्त्वज्ञाने पोम्पेईचे…