प्रातिभ (ज्ञान)

विश्वातील सर्व वस्तूंचे योग्याला होणारे ज्ञान म्हणजे प्रातिभ ज्ञान होय. हे प्रातिभ ज्ञान योग्याला विवेकख्यातीच्या अनुषंगाने विनासायास होते, त्यासाठी कोणतेही प्रयत्न लागत नाहीत. पुरुष आणि प्रकृती (त्रिगुण) यांमधील भेदाचे ज्ञान…

अस्मिता

महर्षि पतंजलींनी वर्णिलेल्या पाच क्लेशांपैकी अस्मिता हा एक क्लेश आहे. अस्मिता या शब्दाचा व्युत्पत्तीद्वारे होणारा अर्थ – ‘मी आहे अशी भावना’ असा होतो. पातंजल योगसूत्रानुसार दृक्-शक्ती (पुरुष) आणि दर्शन-शक्ती (बुद्धी)…

तन्मात्र

पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही पाच स्थूल महाभूते ज्या सूक्ष्म तत्त्वांपासून उत्पन्न होतात, त्यांना तन्मात्र असे म्हणतात. गंधतन्मात्र, रसतन्मात्र, रूपतन्मात्र, स्पर्शतन्मात्र आणि शब्दतन्मात्र अशी पाच तन्मात्रांची नावे आहेत.…

इंद्रिये

ज्ञानाचे किंवा कर्माचे साधन म्हणजे इंद्रिय होय. सांख्य आणि योग दर्शनांमध्ये एकूण तेरा इंद्रिये स्वीकारली आहेत. ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये ही दहा बाह्येंद्रिये आहेत; तर मन, अहंकार व बुद्धी ही तीन…

आलंबन

आलंबन या शब्दाचा सामान्य अर्थ म्हणजे ज्याच्या आश्रयाने वस्तू स्थिर राहते, ते स्थान होय. योगदर्शनामध्ये ‘ध्यान किंवा समाधीमध्ये चित्त ज्या विषयावर एकाग्र असते’, त्या विषयाला आलंबन अशी संज्ञा आहे. समाधि…

असम्प्रज्ञात समाधि (Asamprajnata Samadhi)

योगदर्शनानुसार ज्या अवस्थेमध्ये चित्ताच्या कोणत्याही वृत्ति नसतात व पुरुषाला (आत्म्याला) कोणत्याही विषयाचे ज्ञान होत नाही, अशी अवस्था म्हणजे असम्प्रज्ञात समाधि होय. ज्या अवस्थेत सम्यक् (सम्) - यथार्थ आणि प्रकृष्ट (प्र)…

कर्माशय

कर्म-सिद्धांत हा भारतीय दर्शनांमधील अतिशय महत्त्वपूर्ण विषय आहे. या सिद्धांतानुसार जीव ज्याप्रकारचे कर्म करतो, त्यानुसार त्या कर्माचे फळ त्याला प्राप्त होते. काही कर्मांचे फळ त्वरित मिळते; तर काही कर्मांचे फळ…

कर्म

सामान्यपणे ‘कर्म’ हा शब्द ‘शरीराद्वारे होणारी कोणतीही क्रिया’ या अर्थाने समजला जातो. परंतु, दर्शनांमध्ये कर्म हा शब्द विशेषत: चित्ताद्वारे होणाऱ्या कर्माचा बोधक आहे. शरीराद्वारे ज्या क्रिया होतात, त्यांना चेष्टा असे…

सत्कार्यवाद (Satkaryavada)

सत्कार्यवाद हा सांख्य-योग दर्शनांचा महत्त्वपूर्ण सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार कोणतीही गोष्ट उत्पन्न होत नाही किंवा नष्ट होत नाही; ज्या वस्तू अस्तित्वात आहेत, त्यांच्या स्वरूपामध्ये फक्त परिवर्तन होते. सर्वसाधारणपणे ‘कार्य’ शब्दाचा…

स्मृति (Smriti)

योगदर्शनानुसार स्मृति ही चित्तवृत्तींच्या पाच प्रकारांपैकी एक वृत्ति आहे. ज्या वस्तूचा अनुभव घेतला असेल, त्या वस्तूचेच स्मरण होऊ शकते व ज्या वस्तूचा अनुभव आधी घेतला नाही, त्या वस्तूचे स्मरण होऊ…

संस्कार (Samskara; Impressions)

सर्वसामान्यपणे संस्कार या शब्दाचा अर्थ ‘लहान मुलांना चांगले आचरण करण्यासाठी दिलेली शिकवण’ असा प्रचलित आहे. परंतु, योगदर्शनानुसार या शब्दाचा अर्थ निराळा आहे. चित्तामध्ये सूक्ष्म रूपाने असणारे विषय म्हणजे संस्कार होय.…

प्रत्यय (Knowledge)

सर्वसामान्यपणे मराठीमध्ये प्रत्यय या शब्दाचा अर्थ ‘जाणीव’ असा होतो. परंतु, योगदर्शनानुसार चित्ताच्या वृत्तीद्वारे पुरुषाला प्राप्त होणारे ज्ञान म्हणजे प्रत्यय होय. पुरुष म्हणजे ‘ज्ञान प्राप्त करण्याची योग्यता’ होय आणि चित्त म्हणजे…

व्यासभाष्य  (Vyasa Bhashya) 

पतंजलि मुनींनी रचलेल्या योगसूत्रांवर लिहिलेले सर्वांत प्रसिद्ध भाष्य. इ. स. पू. सुमारे दुसऱ्या शतकात महर्षि पतंजलींनी १९५ योगसूत्रे लिहिली. योग तत्त्वज्ञानाच्या सर्व आयामांवर प्रकाश टाकणारी ही सूत्रे अतिशय कमी शब्दात…

विपर्यय (Viparyaya)

चित्ताच्या पाच वृत्तींपैकी विपर्यय ही एक वृत्ती आहे. विपर्यय म्हणजे विपरीत अथवा विरुद्ध. चित्ताच्या ज्या वृत्तीद्वारे वस्तूचे यथार्थ ज्ञान होते तिला प्रमाण वृत्ती असे म्हणतात. परंतु, कधी कधी वस्तू जशी…

विकल्प (Vikalpa)

योगदर्शनानुसार चित्तवृत्तींच्या पाच प्रकारांपैकी विकल्प ही एक प्रकारची वृत्ती आहे. विकल्प या शब्दाचा सर्वसामान्य अर्थ ‘पर्याय’ असा आहे. परंतु, योगशास्त्रात विकल्प शब्दाचा ‘वि + क्लृप्’ (विशेष कल्पना करणे) असा व्युत्पत्तीनुसार…