भारतीय परिचर्या मानके (Indian Nursing standards)

भारतीय परिचर्या मानके

प्रस्तावना : परिचर्या शास्त्राची जनक फ्लोरेंस नायटिंगेल यांनी सर्वप्रथमत “गुणवत्ता पूर्वक परिचर्या” या विषयाची संकल्पना मांडली. गुणवत्ता पूर्वक परिचर्या देण्याची ...
परिचर्येमध्ये समाजशास्त्राचा सहभाग (Participation of Sociology in Nursing)

परिचर्येमध्ये समाजशास्त्राचा सहभाग

प्रस्तावना : समाजशास्त्र म्हणजे समाजाचा शास्त्रशुद्ध अभ्यास. समाजशास्त्र हे व्यक्ती व त्याच्या सभोवतालचे वातावरण याचा अभ्यास करते. परिचारिका व्यक्तीच्या आरोग्यासाठी ...
कौटुंबिक आरोग्य सेवा व परिचर्या (Family Health care & nursing)

कौटुंबिक आरोग्य सेवा व परिचर्या

प्रस्तावना : सामाजिक आरोग्य परिचर्येमध्ये कौटुंबिक आरोग्य सेवा हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो. प्रत्येक समाजात किंवा देशात कुटुंब व्यवस्था ही ...
कौटुंबिक परिचर्या देण्यासाठी उपयोगी स्त्रोत  (Identifying resources in Family Health Nursing Care)

कौटुंबिक परिचर्या देण्यासाठी उपयोगी स्त्रोत  

प्रस्तावना : कौटुंबिक आरोग्य सेवा देताना त्या कुटुंबाच्या आरोग्य समस्या व गरजा शोधल्यानंतर त्या गरजा पुरविण्यासाठी उपलब्ध साधने किंवा स्त्रोत ...
परिचर्या शुश्रूषा व्यवस्थापन व प्रशासन (Nursing Management & amp; Administration)

परिचर्या शुश्रूषा व्यवस्थापन व प्रशासन 

प्रशासन हा शब्द व्यवस्थापनाच्या संदर्भात वापरला जातो. याचा सर्वसाधारण अर्थ म्हणजे कोणत्याही प्रकारची सेवा देणाऱ्या लोकांची काळजी घेण्याची सामूहिक क्रिया ...
परिचारिका (आरोग्य सेवेचा  कणा ) (Nurse)

परिचारिका

अनादिकालापासून प्रत्येक स्त्रीला तिच्या कुटुंबातील कुणातरी आजारी व्यक्तीची परिचर्या करण्याचा प्रसंग आलेलाच असतो. रोग्याची शुश्रूषा करणाऱ्या स्त्रीला “नर्स” हा इंग्रजी ...
परिचर्या (आरोग्य सेवेचा अविभाज्य भाग)(Nursing)

परिचर्या

परिचर्येचा उगम आरोग्याच्या मूलभूत आणि सार्वत्रिक गरजांमध्ये सापडतो. आरोग्याबाबतची सर्वात महत्त्वाची आणि अत्यावश्यक गरज म्हणजे सेवा शुश्रूषा. योग्य शुश्रूषेमुळेच आजारपणात ...
गृहभेटीद्वारे कौटुंबिक आरोग्य परिचर्या (Family Oriented Nursing Care : Home Visit)

गृहभेटीद्वारे कौटुंबिक आरोग्य परिचर्या

प्रस्तावना : गृहभेटी देऊन आरोग्याची काळजी घेणे ही आरोग्य सेवा देण्यासाठी सामाजिक परिचर्येची पारंपरिक पद्धत आहे. ज्या योगे कुटुंबातील सदस्यांचे ...