गुरुत्वाकर्षण (Gravity)

[latexpage] पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीकडे ओढल्या जातात. या आकर्षणाला गुरुत्वाकर्षण (Gravity) म्हणतात. सर आयझॅक न्यूटन (Sir Isaac Newton) यांनी या आकर्षक बलाचा अभ्यास करून गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचा (Gravitational laws) शोध १६८७ मध्ये लावला.…

किरणोत्सर्ग : ऱ्हासाच्या शृंखला (Radioactive series)

[latexpage] निसर्गात आढळणाऱ्या किरणोत्सर्गी पदार्थांचा ऱ्हास झाल्यावर निर्माण झालेली जन्य अणुकेंद्रके (Daughter nuclei)  बहुतांशी किरणोत्सर्गी असतात. किंबहुना अशा अणुकेंद्रकांची शृंखलाच असते. म्हणजे जनक अणुकेंद्रकाच्या (Parent nucleus) ऱ्हासानंतर निर्माण झालेले जन्य…

किरणोत्सर्ग : ऱ्हासाचे नियम (Radioactivity : Decay Law)

[latexpage] किरणोत्सर्गी ऱ्हासात अणुकेंद्रकाचा निरनिराळ्या पद्धतींनी ऱ्हास होतो. उदा., अल्फा ऱ्हासात ($\alpha$ decay; alpha decay) अणुकेंद्रकातून हीलियम ($He$) अणूचे अणुकेंद्रक उत्सर्जित होते, बीटा ऱ्हासात ($\beta$ decay; beta decay) अणुकेंद्रकातील न्यूट्रॉनचा…

बंधनऊर्जा (Binding Energy)

[latexpage] अणुकेंद्रकाची न्यूट्रॉन (Neutron; $n$) आणि प्रोटॉन (Proton; $P$) यांच्या संयोगामधून निर्मिती करताना ऊर्जेचे उत्सर्जन होते. या उत्सर्जित होणाऱ्या ऊर्जेला अणुकेंद्रकाची बंधनऊर्जा असे म्हणतात. उदा., एक प्रोटॉन आणि एक न्यूट्रॉन…

प्रोटॉन (Proton)

[latexpage] प्रोटॉन (Proton; $P$) आणि न्यूट्रॉन (Neutron; $n$) हे दोन कण अणुकेंद्रकाचे (न्यूक्लियसांचे; Nucleus) घटक आहेत. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनांची वस्तुमाने जवळ जवळ सारखी आहेत आणि त्यांचे इतर काही गुणधर्म ही एकसारखे…

न्यूट्रॉन (Neutron)

[latexpage] न्यूट्रॉन हा अणूकेंद्रांचा घटक कण असून न्यूट्रॉन आणि प्रोटॉन या दोन कणांपासून अणुकेंद्रकांची संरचना तयार होते. न्यूट्रॉन आणि प्रोटॉन यांची वस्तुमाने जवळ सारखी आहेत आणि त्यांचे इतर काही गुणधर्मही…

बीटा ऱ्हास (Beta Decay)

[latexpage] बीटा किरण : ($\beta$ rays; $\beta$ particle; $\beta$ radiation). बीटा ऱ्हास हा किरणोत्सर्गी ऱ्हासाचा (Radioactive decay) एक प्रकार आहे. बीटा ऱ्हासाचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत. १. $\beta^-$ ऱ्हास :…

वस्तुमानदोष (Mass Defect)

[latexpage] अणुकेंद्राचे वस्तुमान आणि त्याच्या घटकांचे वस्तुमान यांमधील फरकास वस्तुमानदोष असे म्हणतात. $N$ न्यूट्रॉन (Neutron) आणि $Z$ प्रोटॉन (Proton) असलेल्या अणुकेंद्राचे वस्तुमान $M$ असल्यास त्या अणुकेंद्राचा वस्तुमानदोष खालीलप्रमाणे $\Delta M…

किरणोत्सर्गाचा इतिहास (Historical background of Radioactivity)

[latexpage] किरणोत्सर्गाचा शोध आंत्वान आंरी बेक्रेल (Henri Becquerel) या फ्रेन्च शास्त्रज्ञ यांनी १८९६ साली लावला. युरेनियमचे क्षार छायाचित्र पट्टीवर (photographic plate) ठेवले असताना ती काळी पडते असे बेक्रेल यांना आढळून…

केल्व्हिन तापमानश्रेणी (Kelvin scale)

[latexpage] केल्व्हिन अथवा निरपेक्ष (absolute) तापमानश्रेणी प्रामुख्याने शास्त्रीय विषयात पदार्थांचे तापमान मोजण्यासाठी वापरण्यात येणारी तापमानश्रेणी आहे. ह्या तापमानश्रेणीचा प्रस्ताव लॉर्ड केल्व्हिन  विल्यम टाॅम्सन (Lord Kelvin William Thomson) यांनी मांडला आणि…

एन्ट्रॉपी (Entropy)

[latexpage] ऊष्मागतिकीची एक संकल्पना. एन्ट्रॉपी मोजण्यास साधी उपकरणे नाहीत, जशी तापमान किंवा दाब मोजण्यासाठी आहेत. एन्ट्रॉपीची संकल्पना ही ऊष्मागतिकीच्या नियमांवर आणि संकल्पनांवर आधारित आहे. विलर्ड गिब्जच्या मतानुसार एन्ट्रॉपीची संकल्पना ऊष्मागतिकीच्या…