डोडो
हवेत उडण्यास असमर्थ व बोजड शरीराचा विलुप्त झालेला एक पक्षी. कोलंबिफॉर्मिस गणातील रॅफिडी कुलात या पक्ष्यांचा समावेश होत असे. रॅफस ...
ढेकूण
माणसाच्या सान्निध्यात राहून त्याच्या रक्तावर पोसणारा एक परजीवी कीटक. ढेकणाचा समावेश संधिपाद संघातील कीटकांच्या हेमिप्टेरा गणातील सायमिसिडी कुलात करतात. त्याचे ...
तुडतुडा
एक पंखधारी कीटक. हेमिप्टेरा गणाच्या क्लायविओऱ्हिंका उपगणातील सिकॅडेलिडी कुलात तुडतुड्याचा समावेश होतो. या कुलातील कोणत्याही जातीच्या कीटकाला सामान्यपणे तुडतुडा म्हणतात ...
त्सेत्से माशी
घरमाशीसारखा एक कीटक. त्सेत्से माशीचा समावेश कीटकांच्या डिप्टेरा गणाच्या ग्लॉसिनिडी कुलातील ग्लॉसिना प्रजातीत होतो. तिचे शास्त्रीय नाव ग्लॉसिना टॅबॅनिफॉर्मिस आहे ...
जीवाश्म
पुरातन काळातील सजीवांचे आता मिळणारे अश्मीभूत अवशेष. उत्खननात मिळणारी हाडे, सांगाडे, प्राणी, वनस्पती वगैरेंच्या अश्मीभूत अवशेषांना जीवाश्म म्हटले जाते. जीवाश्मांचे ...
खूर
काही सस्तन प्राण्यांच्या पावलांवरील असलेली कठिण वाढ म्हणजे खूर. अशा प्राण्यांचा समावेश खूरधारी प्राणी (अंग्युलेटा) गणात होतो. यामध्ये डुक्कर, झीब्रा, ...
जलव्याल
आंतरदेहगुही संघाच्या हायड्रोझोआ वर्गातील एक जलचर प्राणी. आंतरदेहगुही संघात प्राण्यांची दोन रूपे आढळतात. बहुशुंडक आणि छत्रिक. जलव्याल बहुशुंडक आहे. भारतात ...
चिमणी
सर्वांच्या परिचयाचा एक पक्षी. पॅसरिडी कुलात चिमणीचा समावेश होत असून त्याचे शास्त्रीय नाव पॅसर डोमेस्टिकस आहे. पॅसर, पॅट्रोनिया, कार्पोस्पायझा व ...
चितळ
भारतात मोठ्या संख्येने आढळणारा मृग. स्तनी वर्गाच्या समखुरी गणातील मृग कुलात (सर्व्हिडी) चितळाचा समावेश होत असून त्याचे शास्त्रीय नाव ॲक्सिस ...
चिचुंदरी
उंदरासारखा दिसणारा एक सस्तन प्राणी. चिचुंदरी हा युलिपोटिफ्ला या गणातील आहे. या गणातील सोरीसिडी कुलाच्या पांढऱ्या दातांच्या प्रकारात संकस प्रजाती ...
चक्रवाक
एका जातीचे बदक. हंस आणि बदके या पक्ष्यांचा समावेश ॲनॅटिडी कुलाच्या ज्या टॅडॉर्निनी उपकुलात होतो त्याच उपकुलात या पक्ष्याचा समावेश ...
चंडोल
एक गाणारा पक्षी. या पक्ष्याचा समावेश पॅसेरिफॉर्मिस गणाच्या ॲलॉडिडी कुलामध्ये होतो. जगभर याच्या १८ प्रजाती असून या सर्व पक्ष्यांना सामान्यपणे ...
घोणस
सरीसृप वर्गाच्या व्हायपरिडी कुलातील एक विषारी साप. या वर्गातील डायोप्सिडा उपवर्गाच्या स्क्वॅमाटा गणातील सर्पेंटिस उपगणात जगातील सर्व सापांचा समावेश केला ...
गिधा़ड
अॅक्सिपिट्रिडी या कुलातील पक्षी. अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया हे खंड वगळता गिधाडे जगात सर्वत्र आढळतात. यांच्या पाच-सहा जाती भारतात आढळतात. काळे ...