विद्युत ग्रिड (Electrical Grid)

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मुंबई, कोलकाता, पुणे अशा महानगरांचा अपवाद वगळता अन्य शहरांमध्ये, गावांमध्ये विद्युत पुरवठा करण्यासाठी स्थानिक पातळीवर छोटे जनित्र (बहुदा डिझेलवर चालणारे) असते व ते संबंधित शहर व गावांमध्ये…