यशोविजय (Yashovijay)
यशोविजय : (जन्म. १७ व्या शतकाच्या दुसऱ्या- तिसऱ्या दशक - मृत्यू इ. स. १६८७) गुजरातमधील तापगच्छचे जैन साधू. ज्ञाती वानिक. उत्तर गुजरातमधल्या पाटण जवळच्या कनोडु येथील रहिवासी.पूर्वाश्रमीचे नाव जसवंत. काशीत…
यशोविजय : (जन्म. १७ व्या शतकाच्या दुसऱ्या- तिसऱ्या दशक - मृत्यू इ. स. १६८७) गुजरातमधील तापगच्छचे जैन साधू. ज्ञाती वानिक. उत्तर गुजरातमधल्या पाटण जवळच्या कनोडु येथील रहिवासी.पूर्वाश्रमीचे नाव जसवंत. काशीत…
श्रीधर व्यास : (इ. स.१४ व्या शतकाचा उत्तरार्ध). गुजरातमधील ईडरच्या राव रणमलच्या आश्रयास असलेले ब्राह्मण कवी. ते संस्कृतचे चांगले जाणकार होते. रणमल-छंद या त्यांच्या कृतीच्या आरंभी आलेल्या आर्येत तैमूरलंगाच्या आक्रमणाचा…
इन्द्रावती : (इ. स.१६१९ - इ. स.१६९५). गुजराती कवी. प्राणनाथ स्वामी, महामती, आणि महेराज या नावानेही ते ओळखले जातात. इन्द्रावती या नावाने ते काव्यरचना करतात. वडिलांचे नाव केशव ठक्कर, आईचे…
मांडण : (इ. स. १५१८ दरम्यान). गुजरातमधील ज्ञानमार्गी संतकवी. काव्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे ते राजस्थानमधील शिरोही या ठिकाणचे. ज्ञाती बंधारा (साडी बांधणारे). वडिलांचे नाव हरि/हरिदास व आईचे नाव मेधू. कवीची…
वल्लभ मेवाडो : (जन्म.इ. स. १७०० ?. मृत्यु इ. स. १७५१). गरबा रचणारे कवी म्हणून महत्वाची ओळख. त्यांच्या जन्मतिथीबद्दल निश्चित आधार मिळालेला नाही. अहमदाबादजवळ असलेल्या नवापुरचे हे भट्ट मेवाडा ब्राह्मण.…
पद्मनाभ : (इ. स. १४५६ मध्ये हयात). राजस्थानातील जालोरचा राजा अखेराज चौहाण यांच्या आश्रयास असलेले कवी. ते स्वत:ची पंडित आणि सुकवी अशी ओळख करून देत असत. ज्ञातीने विसलनगरा (विसनगरा) नागर.…
नाकर : (१६ वे शतक). मध्यकालीन गुजराती आख्यानकवीत ऐतिहासिक दृष्टीने अत्यंत महत्वाचे स्थान. ज्ञातीने दशावाळ वाणी. वडोद-यात निवास. आपण संस्कृतचे जाणकार नाही असे कवी म्हणत असला तरी दीर्घ समासयुक्त संस्कृत…
भालण (मालन) : (१४२६-१५००). संस्कृतचे गाढे अभ्यासक, आख्यानकवी, पदकवी आणि अनुवादक म्हणून प्रसिद्ध. ज्ञातीने मोढ ब्राह्मण. त्यांच्या दशमस्कंध या रचनेत येणारी व्रजभाषेतील पदे त्यांनी स्वत: रचलेली असल्याने त्यांना व्रजभाषेचेही ज्ञान…
असाइत ठाकर : (इ. स. १४ व्या शतकाचा उत्तरार्ध). गुजरातमधील लोकनाट्यकार, पद्यात्मक कथाकार, कवी, वक्ता आणि संगीतकार म्हणून ख्यातीप्राप्त. ते गुजरातमधील सिद्धपुर येथील यजुर्वेदी भारद्वाज गोत्रातील औदीच्य ब्राह्मण. वडिलांचे नाव…
माणिक्यचंद्रसूरी : (इ. स. १५ व्या शतकाचा पूर्वार्ध) गुजरातमधील अंचलगच्छ या जैन संप्रदायातील साधू. मेरूतुंगसुरींचे शिष्य. संस्कृतचे विद्वान तसेच समर्थ गुजराती गद्यकार म्हणून ख्याती. कथासरीत्सागरवर आधारित पृथ्वीचंद्रचरित्र या त्यांच्या कृतीत…
समयसुंदर : (कालखंड १६ व्या शतकाचा उत्तरार्ध) गुजरात मधील खरतरगच्छ या संप्रदायातील जैन साधू. जिनचंद्रशिष्य सकलचंद्रांचे शिष्य. मारवाडातील साचोरचे प्राग्वाट वाणी. वडिलांचे नाव रूपसिंह, आईचे नाव लीलादेवी. इ. स. १५८२…
शालीभद्रसूरी : (इ. स. ११८५ मध्ये हयात). हे वज्रसेनसूरीचे पट्टशिष्य, गुजरातमधील राज्यगच्छचे जैन साधू. रासकवी. भरतेश्वर बाहुबली संग्राम या कथानकाचा विस्तार त्यांच्या भरतेश्वर-बाहुबली रास या कृतीत पहावयास मिळतो. १४ ठवणी…
वज्रसेनसूरी : (इ.स. १२ वे शतक). मध्यकाळातील जैनकवी. गुजरातमधील जैनसाधू देवसूरी (वादिदेवसूरी) यांचे हे शिष्य. देवसूरीचा आयुष्यकाल इ. स. १०८५ ते ११७० असा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे वज्रसेनसूरी हे १२…