अकीक खनिज
ॲगेट या खनिजाचे भारतीय नाव. चालसेडोनी या सूक्ष्मस्फटिकी प्रकारातील. हे प्रामुख्याने क्वार्ट्झ (SiO₂) पासून बनलेले असून सिलिका समूहातील महत्त्वाचे खनिज ...
ॲमेझोनाइट
(ॲमेझॉन स्टोन). हिरवट-निळ्या मायक्रोक्लीन फेल्स्पार (Microcline Feldspar) खनिजाचा प्रकार. ॲमेझॉन नदीवरून या खनिजाला नाव दिले असले, तरी तिथे त्याचे मोठे ...
अझोर्स भूवैज्ञानिक उद्यान
युनेस्कोद्वारा घोषित जागतिक भूवैज्ञानिक उद्यान. उत्तर अटलांटिक महासागरातील पोर्तुगालच्या हद्दीत नऊ बेटांच्या अझोर्स द्वीपसमूहाला यूनेस्काने २०१५ मध्ये जागतिक भूवैज्ञानिक उद्यानाचा ...
अँथोफिलाइट
अँफिबोल समूहातील एक महत्त्वाचे खनिज. रासायनिक संज्ञा (Mg,Fe)₇Si₈O₂₂(OH)₂. यामध्ये मॅग्नेशियम (Mg) आणि लोह (Fe) यांचे प्रमाण बदलते. लोहाचे प्रमाण वाढल्यास ...
ॲलॅबॅस्टर
स्वतंत्र खनिज नसून प्रामुख्याने जिप्सम खनिजाचा सूक्ष्मस्फटिकी प्रकार. काही ठिकाणी कॅल्साइटपासून बनलेला ॲलॅबॅस्टरही आढळतो, परंतु सर्वसाधारणपणे ॲलॅबॅस्टर म्हणजे जिप्सम मानला ...
ॲनॉर्थाइट
प्लॅजिओक्लेज फेल्स्पार गटातील कॅल्शियम-समृद्ध खनिज. रासायनिक संज्ञा CaAl₂Si₂O₈. हे खनिज प्रामुख्याने अग्निजन्य खडकांमध्ये आढळते. हे खनिज कॅल्शियम, ॲल्युमिनिअम, सिलिकॉन आणि ...
टुर्मलीन / तोरमल्ली
टुर्मलीन म्हणजेच तोरमल्ली हे नाव सिंहली (तमिळ) शब्दकोशानुसार ‘ थोरामल्ली ’ (तारा-मोली) या शब्दावरून आले आहे. टुर्मलीनचे स्फटिक सामान्यतः ३, ...

