लांडगा (Wolf)

एक सस्तन प्राणी. लांडग्याचा समावेश स्तनी वर्गाच्या कॅनिडी कुलात होत असून त्याचे शास्त्रीय नाव कॅनिस ल्युपस आहे. कुत्रा, लांडगा, खोकड व कोल्हा हे सर्व प्राणी कॅनिडी कुलात मोडतात. उत्तर अमेरिका,…

राजहंस (Swan)

ॲनॅटिडी या पाणपक्ष्यांच्या कुलातील ॲन्सरिनी या उपकुलाच्या सिग्नस प्रजातीतील पक्ष्यांना राजहंस म्हणतात. जगभरात राजहंस पक्ष्याच्या ६–७ जाती आढळतात. प्रामुख्याने तो समशीतोष्ण प्रदेशात आढळतो. त्याच्या चार जाती उत्तर गोलार्धात, एक जाती…

याक (Yak)

स्तनी वर्गाच्या समखुरी म्हणजे आर्टिओडॅक्टिला गणाच्या बोव्हिडी कुलातील प्राणी. भारत, नेपाळ, भूतान, चीन, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशांच्या हिमालयीन प्रदेशांत तसेच तिबेट, मंगोलिया आणि रशिया इत्यादी देशांत याक आढळतो. बहुतांशी…

यीस्ट (Yeast)

यीस्ट हे दृश्यकेंद्रकी एकपेशीय कवक आहेत. त्यांचा समावेश फंजाय (कवक) सृष्टीत होतो. ते निर्सगात अनेक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात व वेगवेगळ्या वातावरणात आढळतात. माती, वनस्पतींची फुले व फळे, फळांचे रस, कीटक,…

बदक (Duck)

एक पाणपक्षी. बदकाचा समावेश पक्षिवर्गाच्या ॲनॅटिडी कुलामधील ॲनॅटिनी उपकुलात होतो. ॲनॅटिडी कुलाच्या अनेक उपकुलांपैकी काही उपकुलांतील पक्ष्यांनाही ‘बदके’ म्हणतात. ॲनॅटिनी उपकुलात सु. ४० प्रजाती असून त्यांच्या सु. १४६ जाती आहेत.…

पावशा (Common hawk cuckoo)

पावशा पक्ष्याचा समावेश क्युक्युलिफॉर्मिस गणाच्या क्युक्युलिडी पक्षिकुलात होत असून त्याचे शास्त्रीय नाव हायरोकॉक्सिक्स व्हेरिअस आहे. तो आशिया खंडातील भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगला देश, श्रीलंका, भूतान इ. देशांमध्ये आढळतो. भारतात समुद्रसपाटीपासून…

पाणविंचू (Water scorpion)

स्वच्छ व गोड्या पाण्याच्या डबक्यात आढळणारा एक कीटक. कीटक वर्गाच्या हेमिप्टेरा गणातील हेटेरोप्टेरा उपगणाच्या नेपिडी कुलात त्याचा समावेश होतो. या कुलातील पाण्यात राहणाऱ्या सु. १५० जातीच्या कीटकांना सामान्यपणे पाणविंचू म्हणतात.…

पाणकोळी (Pelican)

मासे पकडणारा एक पाणपक्षी. पक्षिवर्गाच्या पेलिकॅनीफॉर्मिस गणाच्या पेलिकॅनिडी कुलात पाणकोळी या पक्ष्याचा समावेश होतो. जगात सर्वत्र त्याच्या ७­८ जाती आहेत. भारतात सामान्यपणे भुरकट पाणकोळी आढळतो. त्याचे शास्त्रीय नाव पेलिकॅनस फिलिपेन्सिस…