बॉस्कोविच रॉजरियुस जोसिफस (Boscovich, Rogerius Josephus)

बॉस्कोविच रॉजरियुस जोसिफस : (१८ मे १७११ – १३ फेब्रुवारी १७८७) बॉस्कोविच यांचा जन्म रागुसा (Ragusa) या आताच्या क्रोएशियातील राज्यात झाला. त्यांचे शिक्षण रागुसातील कॉलेजियम रगुसियमच्या विद्यालयात झाले. त्यांचे पुढचे…

अर्बथनॉट, जॉन (Arbuthnot, John)

अर्बथनॉट, जॉन : ( २९ एप्रिल १६६७ ते २७ फेब्रुवारी १७३५ ) अर्बथनॉट यांचा जन्म स्कॉटलंडमधील किन्कार्डिनेशायर (Kincardineshire) येथे झाला. उच्चशिक्षित, धर्मोपदेशक वडलांनीच त्यांच्या लॅटिन आणि ग्रीक या भाषा पक्क्या करून…

बॅनर्जी, सुदिप्तो (Banerjee, Sudipto)

बॅनर्जी, सुदिप्तो : (२३ आक्टोबर १९७२ ) सुदिप्तो बॅनर्जी यांचा जन्म भारतात, कलकत्ता येथे झाला. कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयात त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. संख्याशास्त्रातील उच्च पदवी त्यांनी इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमधून मिळवली. त्यानंतर…

बहादुर, रघु राज (Bahadur, Raghu Raj)

बहादुर, रघु राज : (३० एप्रिल १९२४ – ७ जून १९९७) रघु राज बहादुर मूळचे दिल्ली, भारत येथील होत. गणितातील बी.ए. पदवी त्यांनी सेंट स्टीफन्स महाविद्यालयातून मिळवली. प्रथम श्रेणीत आल्यामुळे त्यांना…

बॉक्स, जॉर्ज इ. पी. (Box, George E. P.)

  बॉक्स, जॉर्ज इ. पी. : ( १८ आक्टोबर १९१९ – २८ मार्च २०१३ ) जॉर्ज बॉक्स यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. संख्याशास्त्रातील पीएच.डी. आणि डी.एस्सी.या पदव्या त्यांनी लंडन विद्यापीठातून मिळवल्या. आठ वर्षे…

ब्लॅकवेल, डेव्हिड (Blackwell, David)

ब्लॅकवेल, डेव्हिड : (२४ एप्रिल, १९१९ – ८ जुलै, २०१०) इलिनॉयमधील सेन्ट्रॅलिया नांवाच्या छोट्या नगरात, अफ्रिकन दांपत्यापोटी ब्लॅकवेल जन्मले. जरी त्या काळी कृष्णवर्णीयांनी कृष्णवर्णीयांसाठीच्याच शाळेत शिकावे असा संकेत होता, तरी त्यांचे…

बर्जर, जे. ओ. (Berger, J. O.)

बर्जर, जे. ओ. : (६ एप्रिल १९५० ) बर्जर यांचा जन्म मिनेसोटामधील मिनियापोलीस येथे झाला. शाळेत असताना त्यांना गणित आणि विज्ञान हे दोन्हीही विषय आवडत असत.कॉर्नेल विद्यापीठाने प्रायोगिक तत्त्वावर नव्याने सुरू…

बुफॉ, जॉर्ज-लुईस लेक्लेर्क कोन्त डि (Buffon, Georges-Louis Leclerc, Comte de)

बुफॉ, जॉर्ज-लुईस लेक्लेर्क कोन्त डि : (७ सप्टेंबर १७०७ – १६ एप्रिल १७८८) बुफॉ यांचा जन्म फ्रान्समधील मॉन्टबार्ड (Montbard) येथे झाला. बुफॉ यांचे माध्यमिक शिक्षण डिजन (Dijon) येथील जेसुइट कॉलेज ऑफ…

बोली, आर्थर लायन (Bowley, Arthur Lyon)

बोली, आर्थर लायन : (६ नोव्हेंबर १८६९ – २१ जानेवारी १९५७) बोली यांचा जन्म ग्लाऊस्टरशायरमधील ब्रिस्टल (Bristol) येथे झाला. १८७९ ते १८८८ दरम्यान बोलि लंडनच्या ख्रिस्तस् हॉस्पिटल (Christ’s Hospital) या निवासी…

बिनेम, आयरिनि-ज्युल्स (Bienayme, Irenee-Jules)

बिनेम, आयरिनि-ज्युल्स : (२८ ऑगस्ट १७९६ - १९ ऑक्टोबर १८७८) बिनेम यांचा जन्म पॅरिस येथे झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण मात्र फ्रेंच राज्याचा भाग असलेल्या ब्रग्ज (Brugs) मध्ये पार पडले. पॅरिसला परतेपर्यंत…

अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटी ( American Mathematical Society – AMS)

(स्थापना : १८८८ )  अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटी (एएमएस) ही अमेरिकेतील गणितासाठी कार्यरत असलेल्या संस्थांपैकी अव्वल दर्जाची आणि महत्त्वाची एक संस्था आहे. या संस्थेची स्थापना १८८८ मध्ये झाली. आज असलेली कायदेशीर मान्यता…

लार्स व्हॅलेरियन आलफोर्स (Larse Valerian Ahlfors)

आलफोर्स, लार्स व्हॅलेरियन  (१८ एप्रिल १९०७ – ११ ऑक्टोबर १९९६). फिनिश गणिती. रीमान पृष्ठभागांच्या संदर्भातील संशोधन तसेच संमिश्र विश्लेषणावरील विवेचन हे कार्य. आलफोर्स यांचा जन्म फिनलंड येथे रशियन राजवटीत झाला.…

मारिया गाएटाना ॲग्नेसी (Maria Gaetana Agnesi)

ॲग्नेसी, मारिया गाएटाना   (१६ मे १७१८ – ९ जानेवारी १७९९). इटालियन महिला गणिती व तत्त्ववेत्ती. घनवक्रतेच्या कार्यासाठी प्रसिध्द. हा वक्र ‘ॲग्नेसीचे चेटूक’ (The Witch of Agnesi) म्हणून संबोधला जातो. ॲग्नेसी…

अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिक्स ( American Institute of Mathematics – AIM)

संस्था स्थापना : १९९४    गणितातील ज्ञानाच्या कक्षा विस्तारणारी संस्था. अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिक्स (एआयएम) या संस्थेची स्थापना १९९४ मध्ये झाली. हीचे संस्थापक जॉन फ्राय आणि स्टीव्ह सोरेन्सेन हे होते. सिलिकॉन व्हॅलीत…

श्रीराम शंकर अभ्यंकर (Shreeram Shankar Abhyankar)

अभ्यंकर, श्रीराम शंकर : (२२ जुलै १९३० – २ नोव्हेंबर २०१२). भारतीय-अमेरिकन गणिती. बीजगणित व बैजिक भूमिती या क्षेत्रांत मूलगामी संशोधनासाठी प्रसिद्ध.अभ्यंकर यांचा जन्म भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन येथे…