चर्पटीनाथ (Charpatinath)

चर्पटीनाथ

एक प्रसिद्ध रससिद्ध व नाथ-योगी. चर्पटीनाथांना चर्पटी, चर्पटीपाद, चर्पट्री, चर्यादिपा या इतर नावांनीही ओळखले जाते. मीनचेतनात यांना ‘कर्पटीनाथ’ म्हटले गेले ...
हेलिओडोरसचा शिलालेख (Heliodorus Pillar Inscription at Besanagar)

हेलिओडोरसचा शिलालेख

मध्य प्रदेशातील एक प्राचीन शिलालेख. सांचीपासून सु. १२ किमी. अंतरावर आणि विदिशा रेल्वे स्टेशनपासून सु. ५ किमी. अंतरावर बेसनगर येथे ...
खरोसा लेणी (Kharosa Rock-cut Caves)

खरोसा लेणी

महाराष्ट्रातील एक प्राचीन हिंदू लेणी-समूह. लातूरपासून सु. ४५ किमी. अंतरावर व धाराशिव लेण्यांपासून सु. ८२ किमी. अंतरावर ही लेणी आहेत ...
धाराशिव लेणी (Dharashiv Rock Cut Caves)

धाराशिव लेणी

महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वांत प्राचीन जैन लेणी समूह. उस्मानाबाद (प्राचीन नाव धाराशिव) शहराच्या पश्चिमेस सु. ६ किमी. अंतरावर बालाघाट डोंगररांगेतील ...
सन्नती-कनगनहल्ली (Sannati - Kanaganhalli)

सन्नती-कनगनहल्ली

कर्नाटकातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक व पुरातत्त्वीय स्थळ. सन्नती हे ठिकाण कलबुर्गी जिल्ह्यात कलबुर्गीपासून दक्षिणेस ६० किमी. अंतरावर, चित्तापूर तालुक्यात भीमा ...
पन्हाळे-काजी लेणी-समूह (Rock-cut caves at Panhale-Kaji)

पन्हाळे-काजी लेणी-समूह

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ. दापोलीपासून सु. ३० किमी., तर दापोली-खेड रस्त्यावर वाकवली फाट्यापासून १९ किमी. अंतरावर हे ठिकाण आहे ...
गोरक्षनाथ (गोरखनाथ) (Gorakshanath)

गोरक्षनाथ

नाथ संप्रदायातील एक महान गुरू. हठयोगातील महान नाथ-योगी. मत्स्येंद्रनाथांचे शिष्य. गोरक्षनाथांना बोली भाषेत ‘गोरखनाथ’ या नावाने संपूर्ण भारतीय उपखंडात ओळखतात ...
कानिफनाथ (सिद्ध कृष्णपाद) (Kaniphanath)

कानिफनाथ

नवनाथांपैकी एक ‘नाथ’ व चौऱ्याऐंशी सिद्धांपैकी एक ‘सिद्ध’. जालंधरनाथांचे शिष्य. साधारणतः दहाव्या-बाराव्या शतकातील बंगाली चर्यापदांमध्ये ते स्वतःला ‘कापालिक’ संबोधतात. कानिफनाथांना ...
मत्स्येंद्रनाथ (मच्छिंद्रनाथ) (Matsyendranath)

मत्स्येंद्रनाथ

नाथ संप्रदायातील एक थोर योगी. कौल योगिनी संप्रदायाचे प्रवर्तक. चौऱ्याऐंशी सिद्धांपैकी एक महत्त्वाचे सिद्ध. मत्स्येंद्रनाथांना मच्छंद, मच्छघ्नपाद, मच्छेंद्रपाद, मत्स्येंद्रपाद, मीनपाद, ...
चौरंगीनाथ (Chauranginath)

चौरंगीनाथ

नाथ संप्रदायातील नवनाथांपैकी एक नाथ-योगी. मत्स्येंद्रनाथांचे शिष्य. चौरंगीनाथांना ‘सारंगधर’ आणि ‘पूरण भगत’ या अन्य नावांनीही ओळखले जाते. त्यांचा सर्वांत जुना ...
नाथ संप्रदाय : ऐतिहासिक दृष्टीकोन (Natha Sampraday)

नाथ संप्रदाय : ऐतिहासिक दृष्टीकोन

भारतीय इतिहासाच्या मध्यकाळातील एक शैव संप्रदाय. मध्यकाळात अफगाणिस्तानापासून ते बांगलादेश आणि तिबेट-नेपाळपासून ते दक्षिणेत तमिळनाडूपर्यंत व्यापलेला एक प्रमुख संप्रदाय. या ...
जोगेश्वरी लेणे (Jogeshwari Rock-Cut Cave)

जोगेश्वरी लेणे

महाराष्ट्रातील पाशुपत शैवमताचा एक प्राचीन मठ. मुंबई उपनगरातील मुळच्या मजासगावाच्या पश्चिमेस आणि आंबोली गावाच्या पूर्वेस एका टेकाडामध्ये हे लेणे खोदले ...
प्रभावतीगुप्ताचा ताम्रपट (Pune Plates of the Prabhavatigupta)

प्रभावतीगुप्ताचा ताम्रपट

वाकाटक सम्राज्ञी प्रभावतीगुप्ताचा प्रसिद्ध ताम्रपट. पुण्यातील बळवंत भाऊ नगरकर यांच्याकडून हा ताम्रपट प्राप्त झाला. त्यांच्याकडे हा ताम्रपट वंशपरंपरेने आला होता ...
नहपानाचा कोरीव लेख (Nashik Inscription of Nahapan)

नहपानाचा कोरीव लेख

क्षहरात वंशाचा राजा नहपान याचा प्रसिद्ध प्राचीन कोरीव लेख. महाराष्ट्रातील नाशिक शहरापासून सु. ९ किमी. अंतरावर नैर्ऋत्य दिशेला त्रिरश्मी टेकडीवरील ...