
केवल शिव (Kevala Shiva)
एकट्या शिवाची मूर्ती असल्यास तिला केवल शिव म्हणतात. केवलमूर्तींचे स्थानक व आसन असे दोन प्रकार पडतात. शिवासह नंदी असतोच असे ...

कोटलिंगल येथील नाणी (Kotalingala Coins)
प्राचीन ऐतिहासिक स्थळ असलेले कोटलिंगल हे ठिकाण तेलंगण (भूतपूर्व आंध्र प्रदेश) राज्यातील करीमनगर जिल्ह्यात गोदावरी नदीच्या उजव्या तीरावर आहे. या ...

कोंडाणे लेणी (Kondane Caves)
महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्राचीन लेणी. कल्याण व सोपारा या प्राचीन बंदरांपासून बोरघाटामार्गे तेर, पैठण आणि जुन्नर येथे जाणाऱ्या व्यापारी मार्गावर आणि ...

कोंडाणे शिलालेख (Kondane Inscriptions)
महाराष्ट्रातील कर्जत (जि. रायगड) जवळील प्रसिद्ध शिलालेख. भारतीय पुरातत्त्व खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोंडाणे लेण्यात एकूण तीन शिलालेख आहेत. परंतु, अनेक ...

कौंडिण्यपूर (Kaundinyapur)
भारतातील एक पुरातत्त्वीय उत्खनित स्थळ. महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात अमरावतीपासून ईशान्येस सुमारे ४८ किमी. अंतरावर, वर्धा नदीकाठी कौंडिण्यपूर वसले ...

क्लीओपात्रा (Cleopatra)
क्लीओपात्रा : (इ. स. पू. ६९ ? – इ. स. पू. ३०). ईजिप्तमधील टॉलेमी घराण्यातील बहुंसख्य राण्या व राजकन्या ह्यांनी धारण ...

खरोसा लेणी (Kharosa Rock-cut Caves)
महाराष्ट्रातील एक प्राचीन हिंदू लेणी-समूह. लातूरपासून सु. ४५ किमी. अंतरावर व धाराशिव लेण्यांपासून सु. ८२ किमी. अंतरावर ही लेणी आहेत ...

खारवेल (Kharavela)
खारवेल : (इ. स. पू. सु. पहिले शतक). प्राचीन कलिंगदेशाचा चेदिवंशातील चक्रवर्ती राजा. सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत कलिंगदेश मौर्य साम्राज्यात समाविष्ट झाला ...

खोलापूर (Kholapur)
खोलापूर हे अमरावती जिल्ह्यात अमरावतीच्या पश्चिमेस सु. २९ किमी.वर पूर्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. यादव राजवंशाचा सेनापती खोलेश्वर याने खोलापूर ...

ग. ह. खरे (Ganesh Hari Khare)
खरे, गणेश हरि : (१० जानेवारी १९०१ — ५ जून १९८५ ). महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध इतिहास-संशोधक. पनवेल येथे जन्म. शालेय शिक्षण पनवेल, बेळगाव ...

गणेश लेणी व शेजारील लेणी-समूह, जुन्नर (Ganesh Leni and Isolated Caves, Junnar)
जुन्नर परिसरातील लेण्याद्री व त्याच्या शेजारील टेकडीवरील प्रसिद्ध थेरवाद (हीनयान) पंथीय लेणी-समूह. जुन्नरपासून ५ किमी. उत्तरेस कुकडी नदी ओलांडून या ...

गुप्त राजवंशाची नाणी ( Coins of the Gupta Dynasty)
भारतीय नाण्यांमध्ये गुप्त राजांची नाणी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर, इ. स. तिसर्या शतकाच्या उत्तरार्धात, प्राचीन भारताचा बहुतांश भूभाग ...

गोरक्षनाथ बंडामहाराज देगलूरकर (G. B. Deglurkar)
देगलूरकर, गोरक्षनाथ बंडामहाराज : (१० सप्टेंबर १९३३). प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ; मंदिरस्थापत्य, मूर्ती व शिल्पवैभवाचे ख्यातकीर्त संशोधक आणि डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे ...

गोली स्तूप (Goli Stupa)
आंध्र प्रदेशातील एक प्रसिद्ध बौद्ध स्तूप. गोली हे गाव कृष्णा नदीची उपनदी गोलारूच्या तीरावर वसले असून ते अमरावती या प्रसिद्ध ...

घंटाशाला स्तूप (Ghantasala Stupa)
आंध्र प्रदेशाच्या पूर्व किनारपट्टीवरील एक महत्त्वपूर्ण बौद्ध स्थळ. घंटाशाला येथे प्राचीन काळातील बौद्ध स्तूप अवशेष मसुलीपाटनपासून २० किमी. पश्चिमेस स्थित ...

चंद्रशेखर शिव (Chandrashekhar Shiv)
नावाप्रमाणेच या प्रकारच्या शिवप्रतिमेत चंद्रकलेला महत्त्व आहे. या मूर्तीचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे शिवाच्या जटेत खोचलेली चंद्रकोर. ही चंद्रकोर कधी डाव्या, ...

चाणक्य (कौटिल्य) (Chanakya / Kautilya / Vishnugupta)
चाणक्य : (इ. स. पू. सु. चौथे शतक). प्राचीन भारताच्या राजकीय विचारपरंपरेत चाणक्याचे म्हणजे कौटिल्याचे विशिष्ट व महत्त्वपूर्ण स्थान आहे ...

चांदा नाणेसंचय (Chanda Coin Hoard)
महाराष्ट्रातील सातवाहनकालीन नाण्यांचा एक प्रसिद्ध संचय. ब्रिटिशकालीन चांदा (सध्याचा चंद्रपूर जिल्हा) जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील एका गावातील शेतामध्ये हा नाणेसंचय सापडला ...

चामर (चांभार) लेणी (Chamar Leni)
महाराष्ट्रातील एक हिंदू लेणी. उस्मानाबाद (प्राचीन नाव धाराशिव) शहरालगत प्रामुख्याने दोन ठिकाणी लेणी खोदण्यात आली आहेत. यांपैकी शहराच्या पश्चिमेस असणारी ...

चौल (Chaul)
महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक बंदर. मुंबईपासून सु. ४५ किमी. दक्षिणेकडे रायगड जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीत कुंडलिका नदीच्या उजव्या तीरावर प्राचीन चौल बंदराचे ...