परिसंस्थीय मानवशास्त्र
मानव आणि परिसंस्था (पर्यावरण) यांमधील जटिल संबंधांचा अभ्यास करणारे शास्त्र. भूमी, हवामान, वनस्पती आणि सभोवतालच्या इतर सजीव-निर्जीव घटकांबरोबर मानवाचा सतत ...
पुरातत्त्वीय मानवशास्त्र
प्राचीन काळातील भांडी, हत्यारे, शिलालेख, चित्रे इत्यादी मानवनिर्मित वस्तुंचा आणि प्राण्यांचे दात, कवठी, हाडे, तसेच वनस्पती इत्यादी पुरावशेषांच्या आधारे तत्कालीन ...
पॉल ब्रोका
ब्रोका, पॉल (Broca, Paul) : (२८ जून १८२४ – ९ जुलै १८८०). प्रसिद्ध फ्रेंच शल्यविशारद, शारीरविज्ञ आणि शारीरिक मानवशास्त्राचे आद्य ...
प्रतिकात्मक मानवशास्त्र
विविध प्रतिके आणि त्यांविषयीच्या कल्पना, दंतकथा, कर्मकांड, स्वरूप इत्यादींविषयी त्या त्या समाजाने अथवा संस्कृतीने लावलेला अन्वयार्थ अभ्यासणारे शास्त्र. चिन्ह किंवा ...
फ्रँकफुर्ट सहमती
शारीरिक मानवशास्त्राचे आद्य प्रणेते पॉल ब्रोका यांचे मानवमितीमधील योगदान फार मोठे आहे. मानवमितीमध्ये त्यांनी मांडून ठेवलेल्या पद्धती इ. स. १८७० ...
फ्रांझ वाईदनरीच
वाईदनरीच, फ्रांझ (Weidenreich Franz) : (७ जून १८७३ – ११ जुलै १९४८). प्रसिद्ध जर्मन शरीरशास्त्रज्ञ आणि मानवशास्त्रज्ञ. रक्तविज्ञान आणि मानवी ...
बगाटा जमात
भारतातील एक आदिवासी जमात. ती भोक्ता, भगाटा, भोगाटा या नावानेही ओळखली जाते. ही जमात ओरिसातील सुमारे ६२ जमातींपैकी एक आहे ...
भारिया जमात
भारतातील एक अनुसूचित जमात. ही जमात मध्य प्रदेश राज्यातील छिंदवाडा, सिवनी, मंडला आणि सरगुजा या जिल्ह्यांमध्ये वनांत व खोल दऱ्यांमध्ये ...
भाषिक मानवशास्त्र
भाषा हे संवादाचे प्रभावी माध्यम आहे. भाषेमुळेच संस्कृतीची निर्मिती आणि जतन शक्य होते. संस्कृती, चालीरीती, रूढी, परंपरा जतन करण्याचे आणि ...
मन्नान जमात
केरळ राज्यातील मुख्यत: इडुक्की जिल्ह्यात वास्तव्यास असणारी एक जमात. त्यांची वस्ती तमिळनाडू राज्याच्या काही जिल्ह्यांमध्येही आढळते. २०११ च्या जनगणनेनुसार त्यांची ...
मातुलेय आणि पितृष्वसा अधिकार
मामा-भाचा किंवा मामा-भाची यांच्या संबंधांना मातृकुल पद्धतीत काही वेगळे महत्त्व असते. स्त्री ही जरी कुटुंबप्रमुख असली, तरी मामा हाच कुटुंबाचा ...
मानवमिति
मानवी शरीराची होणारी वाढ, वयानुरूप बदलणारे शरीराचे आकारमान यांच्या अभ्यासास मानवशास्त्रात वेगळे परिमाण प्राप्त झाले आहे. यासाठी जिवंत माणसाची, मृत ...
मानववंश
विद्यमान अस्तित्वात असलेले सर्व मानव हे प्राणिमात्रांच्या एका मोठ्या ‘होमो’ या प्रजातीमध्ये मोडतात. त्यांना होमो सेपियन असे म्हणतात. या होमो ...
मानवशास्त्र
मानवप्राणी (Man) व त्याच्या कार्यांचा सांगोपांग आणि सर्वांगीण अभ्यास करणारे शास्त्र. ‘Anthropology’ हा इंग्रजी शब्द सर्वप्रथम ॲरिस्टॉटल (Aristotle) या ग्रीक ...
मानवशास्त्रीय लोकसंख्याशास्त्र
कोणत्याही लोकसमूहाचे सांख्यिकीय पृथक्करण आणि विवेचन करून केलेला अभ्यास म्हणजे मानवशास्त्रीय लोकसंख्याशास्त्र होय. याला जनसंख्याविज्ञान असेही म्हणतात. लोकसंख्याशास्त्र हे ...
मानवसदृश कपी
गोरिला, चिंपँझी, ओरँगउटान व गिबन या प्राण्यांत आणि मानवांत असलेल्या साम्यामुळे त्यांना ‘मानवसदृश कपी’ असे म्हणतात. या प्राण्यात व मानवांत ...
मानवाच्या अभ्यासपद्धती
मानवशास्त्र हे एक शास्त्र आहे. त्याचे स्वरूप आणि व्याप्ती यांमुळे त्याची अभ्यासपद्धती ही जीवशास्त्र आणि सामाजिकशास्त्र यांच्याशी संबंधित आहे. जीवशास्त्रीय ...
मानसशास्त्रीय मानवशास्त्र
मानसशास्त्रीय मानवशास्त्रात म्हणजे मानवशास्त्रीय संकल्पना व पद्धती यांचा वापर करून केला जाणारा मानसशास्त्रीय विषयाचा अभ्यास होय. यात मानवशास्त्र आणि मानसशास्त्र ...
मार्गारेट मीड
मीड, मार्गारेट (Mead, Margaret) : (१६ डिसेंबर १९०१ – १५ नोव्हेंबर १९७८). प्रसिद्ध अमेरिकन मानवशास्त्रज्ञ. मार्गारेट यांचा जन्म फिलाडेल्फिया येथे ...