(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : स्नेहा दिलीप खोब्रागडे
वास्तुकला/वास्तुविज्ञान हे इमारत बांधणीमध्ये असणा-या कलात्मक संरचना आणि तंत्र व त्यासाठी लागणाऱ्या कौशल्याचे शास्त्र आहे.
वास्तुकलेच्या व्यावसायिकांना व्यावहारिक आणि अभिव्यक्तीच्या दृष्टिकोनातून, उपयोगिता व सौंदर्य या दोनही बाजूंचा विचार करून संरचना करण्या साठी नेमले जाते. जरी ह्या दोन्ही बाजू भिन्न असल्या तरी त्याना वेगळे करता येत नाही आणि यांचे प्रमाण हे अनेकदा भिन्न भिन्न असू शकते. कारण प्रत्येक समाजाचे (अति प्रगत प्रगत वा कमी प्रगत , स्थिर वा भटका ) त्याच्या सभोवताली निसर्गाशी आणि इतर समाजाघटकांशी एक विशिष्ट नाते असते. त्यामुळे तो समाज ज्या इमारत रचना करतो त्यात त्यांचे पर्यावरण (हवामान आणि वातावरण) इतिहास , कलात्मक संवेदनशीलता आणि इतर अनेक दैनंदिन घटक यांचा प्रभाव जाणवतो.
वास्तूकलेच्या दृष्टीने निर्माण केलेल्या इमारतींमध्ये इतर मानवनिर्मित इमारातींपेक्षा खाली वेगळे पण आढळते.
१. मानवाच्या सामान्य कामासाठी वापराची उपयोगिता तसेच मानवाच्या एखाद्या विशिष्टकामासाठी
समावेषक शक्यता. 
२. रचनेच्या बांधकामाची सुस्थीराता आणि टीकाऊपणा
३. संकल्पना आणि अनुभूती च्या माध्यमातून साकारणारी अभिव्यक्ती
वरील तीनही मुद्यांची वास्तूकलेमध्ये पूर्तता होणे आवश्यक आहे. त्यांतील दुसरा मुद्दा पूर्णपणे असावा लागतो पहिला आणि तिसरा मुद्दा हे त्या इमारतीच्या सामाजिक गरजेनुसार तैलानिकरीत्या बदलू शकतात. जर वापर उपयोगाप्रधान असेल जसे कारखाना, तर अभिव्यक्ती दुय्यम स्थानी जाऊ शकते. जर कार्य प्रामुख्याने दार्शनिक असेल, उदा. महत्वाचे मोठे स्मारक, तर उपयोगिता कमी महत्वाची होते. मंदीर , चर्च, मध्यवर्ती सभागृह अशा काही इमारातेंमध्ये उपयोगिता आणि अभिव्यक्ती सारखेच महत्वाचे असू शकतात. या विषयाअंतर्गत वास्तूकला, वास्तूविज्ञान त्यांचे विविध प्रकारचे वर्गीकरण, इतिहास आणि त्यासंदर्भात माहिती अशी या विषयाची व्याप्ती आहे.
ले कोर्बुझीर (Le Corbusier)

ले कोर्बुझीर

ले कोर्बुझीर ( ६ ऑक्टोबर १८८७ – २७ ऑगस्ट १९६५ ) : चार्ल्स-एडौड जीनन्नेरड ल चौक्स-दे-फोंड, स्वित्झर्लंड येथे  रोजी आणि ...
वाडे : रचना आणि स्थापत्यशैली (Wada : Structure and Architecture)

वाडे : रचना आणि स्थापत्यशैली

वाड्याचं बांधकाम संमिश्र प्रकारचे असे. या वाड्यांची, लाकडी किंवा दगडी खांब आणि भारवाही भिंती, आणि त्यावर लाकडी तुळयांचा सांगाडा ही ...
वाड्यांचा इतिहास (History of Wada)

वाड्यांचा इतिहास

वाड्यांचा इतिहास : वाडा हा महाराष्ट्रात विकसित झालेला परंपरागत निवासस्थानाचा प्रकार आहे. हा वास्तुप्रकार पेशवेकाळात उदयास आला. मराठा साम्राज्यात ...
वास्तुशास्त्रज्ञ अधिनियम, १९७२ (१९७२ चा अधिनियम क्रमांक २०) [The Architects Act, 1972 (Act no. 20 of 1972]

वास्तुशास्त्रज्ञ अधिनियम, १९७२

वास्तुशास्त्रज्ञ अधिनियम, १९७२ (१९७२ चा अधिनियम क्रमांक २०) [The Architects Act, 1972 (Act no. 20 of 1972] उद्दिष्ट : देशातील ...
वास्तुसंवर्धन (Architectural conservation)

वास्तुसंवर्धन

वास्तुसंवर्धन म्हणजे गतकाळातील वास्तूंचे मूल्य वर्धित करून वास्तूचे आयुष्य वाढवविणे. ऐतिहासिक ठेवा, भविष्यकालीन जबाबदारी आणि वारसा या दृष्टीने वास्तूंकडे पाहण्यात ...
वास्तू विधायक विधी (Architecture Law)

वास्तू विधायक विधी

वास्तू विधायक विधी              प्रस्तावना              मानवी सभ्यतेमध्ये जेव्हा नगरे वसविली जाऊ लागली ...
विजयनगर साम्राज्यकालीन मंदिरे - भाग २ (Temples of Vijayanagar Dynasty – Part 2)

विजयनगर साम्राज्यकालीन मंदिरे – भाग २

विजयनगर साम्राज्याकालीन मंदिरे – भाग २ १. तिरुवेन्गलनाथ (अच्युतराय) मंदिर समूह : तिरुवेन्गलनाथ (अच्युतराय) मंदिर समूह दोन संरक्षक तटबंदीने वेढलेला ...
विजयनगर साम्राज्याकालीन मंदिरे - १ (Temples of Vijayanagar Dynasty - Part 1)

विजयनगर साम्राज्याकालीन मंदिरे – १

विजयनगर साम्राज्याकालीन मंदिरे – १               उत्तर कर्नाटकातील हंपी हे गाव विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधल्या गेलेल्या वास्तूंसाठी, मुख्यत्वे इथल्या ...
व्हर्सायचे उद्यान, फ्रांस (Gardens of Versailles, France)

व्हर्सायचे उद्यान, फ्रांस

व्हर्सायचे उद्यान, फ्रांस व्हर्सायच्या उद्यानाचा आराखडा (१६६३) व्हर्सायच्या राजमहालाच्या पश्चिम दिशेला जवळजवळ आठशे हेक्टर जमिनीवर पसरलेला हा विस्तीर्ण उद्यान फ्रेंच ...
शालिमार बाग (Shalimar Bagh)

शालिमार बाग

भारतातील जम्मू काश्मीर राज्यात दल सरोवराच्या ईशान्य दिशेला स्थित असलेली ही बाग मुघल शैलीतील भूदृश्य कलेचा नमुना आहे. सहाव्या शतकाच्या ...
सहेलियों की बारी (Saheliyon Ki Bari)

सहेलियों की बारी

सहेलियों की बारी : उदयपूर (राजस्थान) येथील फतेहसागर तलावाच्या काठावर स्थित असलेला हा एक प्रसिद्ध बगीचा आहे. असं म्हणतात की ...
सिंधू संस्कृतीच्या काळातील वास्तुकला (Architecture of the Indus Civilization Period)

सिंधू संस्कृतीच्या काळातील वास्तुकला

ख्रिस्तपूर्व ३३०० – १३०० पर्यंतच्या काळात सिंधू नदीच्या खोऱ्यात एक नवी संस्कृती उदयास आली, तिला ‘सिंधू संस्कृती’ असे संबोधले जाते ...
स्थावर मालमत्ता (विनियमन व विकास) अधिनियम, २०१६ [Real Estate (Regulation and Development) Act, 2016]

स्थावर मालमत्ता

स्थावर मालमत्ता (विनियमन व विकास) अधिनियम, २०१६. महाराष्ट्र शासनाने प्रथम २००५ साली याविषयावर कायदा बनविण्याच्या दृष्टीने विचार करावयास सुरुवात केली ...
हम्फ्री रेपटन आणि रेड बुक्स (Humphrey Repton and Red Books)

हम्फ्री रेपटन आणि रेड बुक्स

हम्फ्री रेपटन आणि रेड बुक्स : हम्फ्री रेपटन [१७५२-१८१८] हे अठराव्या शतकातील इंग्लिश लँडस्केप चळवळीतील एक महत्त्वाचे नाव. भूदृष्यकलेविषयीचे विस्तृत विश्लेषण ...
हा हा भिंत [Ha Ha Wall]

हा हा भिंत लंडन येथील हा हा भिंत यूरोपमधील अठरावे शतक रेनेसाँचा [प्रबोधनकाळाचा] उत्तरार्ध काळ होय. यात विविध कला, वास्तुकला, ...
हिरवी भिंत (Green Wall)

हिरवी भिंत

वनस्पतीने पूर्णत: किंवा अंशत: आच्छादलेली भिंत. या भिंतींवरील वनस्पतींच्या वाढीकरिता माती, पाणी किंवा इतर आधार द्रव्यांचा वाढ-माध्यम म्हणून वापर करतात ...
Loading...