(प्रस्तावना) पालकसंस्था : मुंबई विद्यापीठ, मुंबई | समन्वयक : शरद चाफेकर | विद्याव्यासंगी : रवींद्र घोडराज
मराठी विश्वकोशाच्या कागद-विरहित आवृत्तीसाठी वनस्पती ज्ञानमंडळातर्फे वनस्पती शास्त्रांतील अद्ययावत घडामोडींची माहिती संकलित करण्यात येत आहे. अन्न-निर्मिती,पर्यावरण, हवामानबदल अशा जागतिक समस्यांमधील वनस्पतींची भूमिका किती महत्वाची आहे हे सर्वजन जाणतात, तरीही हिरवाईखालील क्षेत्र सतत आकुंचन पावताना दिसते. नवनवीन संशोधन आणि कृतींच्या मार्गे वनस्पती-वैविध्य आणि उत्पादकता वाढती ठेवण्याच्या उददेशाने मार्ग शोधले जात आहेत. यात सर्वेक्षण, जीव-तंत्रज्ञान, निसर्ग-संगोपन आणि पुनरुत्थापन या क्षेत्रात अलीकडच्या काळात बरेच संशोधन चालू आहे. या विषयातील माहितीचा आवाका अतिशय मोठा आहे, तरीही जास्तीत जास्त माहिती संकलित करून सुलभ रीतीने मांडण्याचा वनस्पतिविज्ञान ज्ञानमंडळाचा प्रयत्न आहे.
पाण्याखालील मुळांचे श्वसन (Root Respiration Underwater)

पाण्याखालील मुळांचे श्वसन (Root Respiration Underwater)

शेतजमिनी पाण्याखाली गेल्या म्हणजे बहुतेक सर्व पिकांच्या उत्पादनक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो. ‘लेग्युमिनोजी’ (शिंबावंत) कुलातील विशेषत: हरभरा, वाटाणा, सोयाबीन,  भुईमूग, तूर, ...
पुष्पविकास (Flower Development)

पुष्पविकास (Flower Development)

सपुष्प वनस्पतींच्या वाढीमध्ये पुष्प (फूल) व फळ आणि बीजधारणा हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. वनस्पतींचे लैंगिक प्रजनन फुलांद्वारे होते ...
पेरॉक्सी-ॲसिटील नायट्रेट आणि तत्सम वायुप्रदूषके (PAN and Plants)

पेरॉक्सी-ॲसिटील नायट्रेट आणि तत्सम वायुप्रदूषके (PAN and Plants)

नैसर्गिक रीत्या हवेत ओझोन आणि पेरॉक्सी-ॲसिटील नायट्रेट (पान;PAN) हे भस्मीकरण करणारे प्रदूषक असतात. ओलेफिन-ओझोन यांच्यामध्ये सूर्यप्रकाशात होणाऱ्या प्रक्रियांमुळे निर्माण होणारी ...
पेशी (Cell)

पेशी (Cell)

पेशी (कोशिका) हे सजीवांचे एक मूलभूत व संरचनात्मक एकक आहे. रॉबर्ट हूक या इंग्रज शास्त्रज्ञाने १६६५ मध्ये बुचाच्या झाडाचा एक ...
प्रकाशश्वसन (Photorespiration)

प्रकाशश्वसन (Photorespiration)

वनस्पतींमध्ये श्वसन ही दिवसरात्र चालणारी एक प्रक्रिया आहे, मात्र काही वनस्पती फक्त दिवसा मूळ श्वसनाबरोबरच आणखी एक अतिरिक्त श्वसन सुरू ...
प्रतिपिंडांचे वनस्पतींमध्ये उत्पादन (Production of Antibiotics in Plants)

प्रतिपिंडांचे वनस्पतींमध्ये उत्पादन (Production of Antibiotics in Plants)

वैद्यकीय क्षेत्रामध्ये अँटिबॉडीज म्हणजेच प्रतिपिंडे यांचा सहभाग रोगनिदान व उपचार या दोन्हींमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आहे. प्रचलित पद्धतीने प्रतिपिंडाचे उत्पादन हायब्रीडोमा ...
प्रायोगिक वर्गीकरण (Experimental Taxonomy)

प्रायोगिक वर्गीकरण (Experimental Taxonomy)

पूर्वी वनस्पतींचे वर्गीकरण हे वनस्पतींचा आकार, पानाफुलांचे दृश्यरूप यावर आधारित असे. नैसर्गिक वर्गांच्या प्रयोगसिद्ध अभ्यासान्ती असे निदर्शनास आले की, उत्क्रांतीच्या ...
प्रेरित उत्परिवर्तन (Induced Mutation)

प्रेरित उत्परिवर्तन (Induced Mutation)

अमेरिकन आनुवंशिकीविज्ञ हेरमान म्यूलर ( २१ डिसेंबर १८९० – ५ एप्रिल १९६७ ) यांनी १९२७ साली क्ष-किरणांचा वापर करून ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर ...
फ्ल्युओराइडे आणि वनस्पती (Fluorides and Plant)

फ्ल्युओराइडे आणि वनस्पती (Fluorides and Plant)

फ्ल्युओरीन हे मूलद्रव्य निसर्गात सगळीकडे (जमीन, पाणी, हवा यांत ) थोड्याफार प्रमाणात मिसळलेले असते. दगडी कोळसा, नैसर्गिक वायू व तेल ...
बियाणे : सामान्य आणि उद्दाम  (Seeds  : Orthodox and Recalcitrant)

बियाणे : सामान्य आणि उद्दाम (Seeds  : Orthodox and Recalcitrant)

सामान्य बियाणे कोरडी झाल्यास किंवा थंडीने गोठविल्यास त्यांच्यावर दुष्परिणाम होत नाही; ती जिवंत राहतात, रुजून त्यांच्यापासून नवीन रोपटे तयार होऊ ...
बियाणे पेढ्या ( Seed Banks )

बियाणे पेढ्या ( Seed Banks )

बियाणे पेढी म्हणजे, जनुकीय विविधता जतन करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. बियाणे पेढीत विविध पिके आणि दुर्मीळ  वनस्पती  जातींची बियाणे ...
बीजक (Ovule)

बीजक (Ovule)

अधोमुखी बीजकाचा लंब छेद सपुष्प वनस्पतींमधील प्रत्येक बीजक हे लांबट व बारीक अशा बीजबंधाने (funiculus) बीजकधानीला (Placenta) जोडलेले असते. या ...
बुरशी (fungi)

बुरशी (fungi)

पृथ्वीवर शेती सुरू झाली तेव्हापासून बुरशी वेगवेगळ्या कारणांकरिता वापरली जात आहे. प्रामुख्याने बुरशी शेतात पडलेल्या पालापाचोळ्यावर वाढते आणि कित्येक उपयुक्त ...
बुरशीचे बहुरूपकत्व आणि जैविक तंत्रज्ञान (Polymorphism & Biotechnology in Fungi)

बुरशीचे बहुरूपकत्व आणि जैविक तंत्रज्ञान (Polymorphism & Biotechnology in Fungi)

जीवसृष्टीमध्ये बुरशीचे सु. ८१ हजार  प्रकार ज्ञात आहेत. शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीवर सु. ५१ लाख भिन्न स्वरूपांच्या आणि गुणधर्मांच्या बुरशी अस्तित्वात ...
भारतातील वनांची सद्यस्थिती (Status of Forests in India)

भारतातील वनांची सद्यस्थिती (Status of Forests in India)

एक हेक्टरपेक्षा मोठी असलेली व १०% पेक्षा अधिक वृक्षराजी असलेल्या कोणत्याही जागेला ‘वन’ किंवा ‘वनाच्छादन’ म्हणतात. त्या जागेची कायदेशीर मालकी ...
भारतातील संरक्षित भूभाग (Protected Area Network)

भारतातील संरक्षित भूभाग (Protected Area Network)

निसर्ग जतन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या जागतिक समितीने २००८ मध्ये ठरविलेल्या व्याख्येनुसार संरक्षित जागा म्हणजे “एक स्पष्टपणे निर्देशित केलेला भूभाग, ज्यास ...
मक्षिका पंजर (Venus flytrap)

मक्षिका पंजर (Venus flytrap)

मक्षिका पंजर या कीटकभक्षक वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असलेले नत्र, स्फुरद व पालाश ही मूलद्रव्ये मातीतून शोषली जातात. परंतु काही वनस्पती ...
माती प्रदूषण (Soil Pollution)

माती प्रदूषण (Soil Pollution)

एकविसाव्या शतकातील औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे निसर्गातील माती, पाणी व वातावरणातील प्रदूषण वाढत आहे. औद्योगिकीकरणामुळे निर्माण होणार्‍या मातीच्या प्रदूषणाचे निवारण करण्यासाठी ...
मूलपरिवेश (Rhizosphere)

मूलपरिवेश (Rhizosphere)

झाडांच्या मुळांशेजारील असलेल्या मातीच्या भागाला मूलपरिवेश म्हणतात. या भागातील मातीच्या जैव व रासायनिक घटकांवर मुळांचा प्रभाव असतो. बीज अंकुरून जेव्हा ...
मॉण्टेसेशिया विडाली (Montsechia Vidali)

मॉण्टेसेशिया विडाली (Montsechia Vidali)

आ. 1 . मॉण्टेसेशिया विडाली या वनस्पतीचा संपूर्ण अवशेष. मॉण्टेसेशिया विडाली या वनस्पतीचे अवशेष 100 वर्षांपूर्वी स्पेनमधील चुनखडकाच्या शिळछाप्यांमध्ये सर्वप्रथम ...