
वेली आणि काष्ठवेली (Vines and Lianas)
आधाराच्या मदतीने वाढणाऱ्या नाजूक वा कठीण खोड असलेल्या वनस्पतींना अनुक्रमे वेली आणि काष्ठवेली म्हणतात. सरळ खांबासारखा बुंधा असलेल्या वृक्षांच्या मदतीने ...

शैवल : भविष्यातील जैव इंधन स्रोत (Algae : Source of Bio-fuel in Future)
जागतिक तापमान वाढ व त्यामुळे होणारा हवामानातील बदल हा प्रामुख्याने वातावरणात सोडल्या जाणाऱ्या हरितगृह वायूंमुळे व प्रामुख्याने कार्बन डाय-ऑक्साइडमुळे होत ...

शैवले : भविष्यातील अन्न (Algae: Food for Future)
अन्न व पोषणाचा प्रश्न एक जागतिक समस्या आहे. ही समस्या कमी करण्यासाठी जे पर्याय उपलब्ध आहेत त्यांमधील शैवलांचा अन्नासाठी उपयोग ...

श्लेष्मल कवके (Slime molds)
श्लेष्मल कवके हा सूक्ष्मजीवांचा एक वैशिष्ट्यपूर्ण गट आहे. त्यांच्या जीवनचक्रातील काही अवस्था कवकांशी, तर काही आदिजीवांशी साधर्म्य दाखवितात. त्यामुळेच त्यांची गणना ...

संकल्पना उद्यान (Theme Garden)
‘संकल्पना उद्यान’ हा उद्यानाचा आराखडा तयार करण्याच्या शास्त्रातील एक नवीन प्रकार आहे. अमेरिकन उद्यानतज्ञ बार्बरा दाम्रोष (Barbara Damrosch) ह्या संकल्पना ...

सपुष्प जातिवृत्त वर्ग (Angiosperm Phylogeny group; APG)
सपुष्प जातिवृत्त वर्ग (Angiosperm Phylogeny group; APG) हे वनस्पती शास्त्रज्ञांनी स्थापित केलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनौपचारिक मंडळ आहे. हे मंडळ सपुष्प ...

समुद्री तणांची शेती (Seaweed farming)
अल्गॅकल्चर हे शैवल प्रजातींचा समावेश असलेला मृद्हीन कृषिशेतीचा (Aquaculture) एक प्रकार आहे. त्यासाठी लागवड करण्यात येणाऱ्या बहुतेक एकपेशीय वनस्पती या ...

सायटोकायनीन (Cytokinin)
सायटोकायनीन या संजीवकाचा शोध ‘कायनेटीन’ या संयुगाच्या निर्मितीनंतर लागला. झाडांवर कायनेटिनचा वापर केल्यानंतर असे लक्षात आले की, त्यात पेशींचे विभाजन ...

सायनोजेनिक ग्लायकोसाइड्स (Cyanogenic Glycosides)
सायनोजेनिक ग्लायकोसाइड्स रासायनिक द्रव्ये कीटक, बुरशी, जीवाणू आणि चराऊ प्राण्यापासून रक्षण करण्यासाठी वनस्पतींमध्ये तयार केली जातात. उपलब्ध सपुष्प वनस्पतींपैकी सु ...

सी ४ चक्र (C4 Cycle)
‘क्लोरेला’ या एकपेशीय शैवलामध्ये १९५३ साली प्रथम आढळलेले ‘केल्व्हिन चक्र’ नंतरच्या काळात झालेल्या संशोधनात अनेक अपुष्प आणि सपुष्प हरित वनस्पतींमध्ये ...

सुरण (Elephants Foot Yam)
सुरण ही वनस्पती कंदवर्गीय असून ती अळूच्या कुलातील आहे. हिंदीमध्ये जिमीकंद, इंग्रजीमध्ये एलेफंट्स फूट यॅम, संस्कृतमध्ये अर्शोघन, कण्डूल, चित्रदण्डक, कन्दनायक, ...

सोनेरी तांदूळ (Golden Rice)
मनुष्याला त्याच्या आहारामधून अनेक पोषक रसायने मिळत असतात. कर्बोदके, प्रथिने व स्निग्ध पदार्थ यांबरोबरच अनेक सूक्ष्म पोषक घटकही (उदा., जीवनसत्त्वे ...

सौंदर्यप्रसाधनांमध्ये शैवलांचा उपयोग (Use of Algae in Cosmetics)
सौंदर्यप्रसाधनांमध्ये घट्टपणा आणण्यासाठी व बंधक म्हणून क्लोरेल्ला या प्रजातीच्या शैवलांचा अर्क वापरतात. त्यांमध्ये असणारी नैसर्गिक तत्त्व त्वचेतील ओलावा टिकवून ठेवतात ...

स्रावी स्थायी ऊती (Permanent Tissues)
राळ (रेझीन), श्लेष्मल द्रव्य, म्युसिलेज, सुगंधी तेले, मकरंद, क्षीर अक्षिर व तत्सम पदार्थांच्या स्रवणाशी प्रत्यक्षपणे संबंधित असणाऱ्या पेशीसमूहाला स्रावी ऊती ...

स्वालबार जागतिक बियाणे पेढी (Swalbard Global Seed Vault)
पृथ्वीवरील पर्यावरण बदलत आहे आणि या बदलांमुळे अन्न-धान्यांच्या प्रजाती नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच त्यामुळे मानवजातीची उपासमार ...

ॲबसिसिक अम्ल (Absissic Acid)
ॲबसिसिक अम्ल या संजीवकामुळे वनस्पतींची वाढ खुंटते. विपरीत वातावरणामध्ये बियांना सुप्तावस्थेत ठेवण्याचे काम हे संजीवक करते. त्याचप्रमाणे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण ...