जस्त संयुगे
जस्ताची ऑक्सिडीकरण अवस्था +२ असलेली संयुगे जास्त प्रमाणात आढळतात, तर +१ ही ऑक्सिडीकरण अवस्था असलेली संयुगे कमी प्रमाणात आहेत. जस्ताची ...
जैवविघटन कालावधी
जैवविघटन : सेंद्रिय पदार्थांचे जीवाणूंद्वारे विघटनाचे दोन प्रकार आहेत : ऑक्सिजनच्या सान्निध्यात म्हणजेच वातजीवी (aerobic) आणि ऑक्सिजनच्या गैरहजेरीत म्हणजेच अवातजीवी ...
जैविक इंधने
जैव द्रव्यापासून बनविलेल्या तसेच ऊर्जा निर्माण करणाऱ्या पदार्थाला जैविक इंधन म्हणतात. म्हणजे जैविक इंधने प्राणिज व वनस्पतिज घटकांपासून तयार होतात ...
टंगस्टन संयुगे
टंगस्टनाची ऑक्सिडीकरण अवस्था २+ पासून ६+ पर्यंत असू शकते. जास्त ऑक्सिडीकरण क्रमांक असलेली संयुगे अधिक स्थिर असतात. आवर्त सारणीतील सहाव्या ...
टर्पिने
ज्या अणूंमध्ये कार्बनचे अणू पाचच्या पटीतील संख्येनुसार असतात आणि जवळजवळ प्रत्येक वनस्पती तसेच काही प्राणिमात्र आपल्या अंतरंगात ज्यांना निर्मितात अशा पदार्थांना टर्पिन म्हणतात. ह्या अणूंमध्ये कार्बनशिवाय केवळ हायड्रोजन आणि कधीकधी ऑक्सिजन ...
डीझेल
पेट्रोलियम पदार्थांमध्ये डीझेल या इंधनाचा सर्वांत जास्त वापर असतो. इतिहास : डीझेलवर चालणाऱ्या यंत्राचा शोध रूडॉल्फ डीझेल या जर्मन तंत्रज्ञाने ...
तांबे : संयुगे
तांब्याची ऑक्सिडीकरण अवस्था +१ असल्यास क्युप्रस व +२ असल्यास क्युप्रिक संयुगे मिळतात. +३ अवस्था असणारी तांब्याची अस्थिर संयुगे माहीत आहेत ...
द्रवीकृत पेट्रोलियम वायू , एलपीजी
एलपीजी म्हणजेच द्रवीकृत पेट्रोलियम वायू होय. तेल विहिरीतून मिळणाऱ्या खनिज तेलाचे शुध्दिकरण केले असता एलपीजी मिळतो. रासायनिक घटक : एलपीजी ...
नवसागर
रासायनिक संज्ञा NH4Cl. अमोनियम क्लोराइड, अमोनियम म्यूरिएट आणि साल अमोनियाक या नावांनीही नवसागर ओळखला जातो. आयुर्वेदामध्ये नवसागराला चूलिका लवणं (क्षार) ...










