जल
पृथ्वीच्या पृष्ठभागाचा ७१% पेक्षा अधिक भाग पाण्याने व्यापलेला आहे. पाण्याच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांमुळे प्राणिजीवन, वनस्पतिजीवन, मानवी जीवन आणि संस्कृती ...
जलचक्र
पृथ्वीच्या वातावरणात, पृष्ठभागावर आणि भूगर्भात सातत्याने होत असणाऱ्या पाण्याच्या हालचालीला जलचक्र किंवा जलस्थित्यंतर चक्र असे म्हणतात. पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण साधारणतः ...
जलचक्रात बदल करणारे मानवी क्रियाकलाप
कृषी, उद्योग, वातावरणाच्या रासायनिक संरचनेत बदल, धरणांचे बांधकाम, निर्वनीकरण आणि वनीकरण, भूजलाचा उपसा, नद्यांमधून होणारा उपसा, शहरीकरण इत्यादी क्रियासमूह मानवी जीवन सुसह्य होण्यासाठी केले जातात. परंतु ...
जलचक्रातील कालसंबंधित बदल
जलचक्र हे जलावरणामध्ये पाण्याची – पाण्याच्या संयुगांची – हालचाल कोणत्या प्रक्रियांद्वारे होते याचे वर्णन करते. परंतु जलचक्रामध्ये फिरत राहणाऱ्या पाण्यापेक्षा ...
जलचक्रातील विविध प्रक्रिया
पर्जन्य : द्रवीभवन झालेले बाष्प पर्जन्यरूपाने पृथ्वीवर पडते. बहुतांश पर्जन्य पाणी या स्वरूपातच असते; परंतु ते हिम, गारा, दव, हिमकण ...
जलशुद्धीकरण : तरणतलाव
तरणतलावचे पुढील दोन प्रकार वापरले जातात : (अ) भरण आणि उपसा प्रकार (Fill and draw type) : तलाव पाण्याने भरून ...
जलशुद्धीकरण : पाण्यातील आर्सेनिक काढणे
आर्सेनिक हे धातूंचे आणि अधातूंचे गुणधर्म दाखवणारे मूलद्रव्य असून त्याला धातुसदृश असे म्हणतात. मानवी शरीरावर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. उदा., ...
जलशुद्धीकरण : पाण्यातील पदार्थ
पाण्यामध्ये रंग, वास आणि चव उत्पन्न करणारे हे पदार्थ नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणांनी उत्पन्न होतात. उदा., चव आणि वास उत्पन्न ...
जलशुद्धीकरण : पाण्यातील लोह आणि मँगॅनीज काढणे
भूगर्भातील पाण्यामध्ये जमिनीतील खनिजे ही लोह आणि मँगॅनीज यांची ऑक्साइड, सल्फाइड, कार्बोनेट आणि सिलिकेट ह्यांच्या विरघळलेल्या व अशुद्ध स्वरूपांत सापडतात ...
जलशुद्धीकरण : सांडपाण्याचा पुनर्वापर
जलशुद्धीकरण केंद्रामधील स्वच्छतागृहे व प्रयोगशाळा यांमधून निघणाऱ्या सांडपाण्याव्यतिरिक्त उत्पन्न होणारे सांडपाणी मुख्यतः निवळण टाक्या आणि निस्यंदक येथे होते. निवळणामुळे टाक्यांच्या ...
जलशुद्धीकरण
निसर्गात उपलब्ध असलेल्या पाण्यामध्ये अनेक पदार्थ मिसळले जातात, उदा., जमिनीवर पोहोचण्यापूर्वी पावसाच्या पाण्यामध्ये हवेतील धूलिकण, जीवाणू, पराग आणि कार्बन डाय-ऑक्साइड ...
पाणीपुरवठा प्रकल्पाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे जलशुद्धीकरण केंद्र. निसर्गात उपलब्ध असलेल्या पाण्यावर योग्य प्रक्रिया करून ते वापरण्यालायक करण्याचे मुख्य ...
जलशुद्धीकरण प्रक्रिया
जमिनीवरून वाहणारे किंवा साठविलेले पाणी पिण्यालायक करण्यासाठी वापरांत आणल्या जाणाऱ्या प्रक्रिया आकृतीच्या रूपात पुढे दाखविल्या आहेत. पाण्याचा स्रोत व त्याची ...
जलशुद्धीकरणासाठी जंतुनाशके
क्लोरीनव्यतिरिक्त जंतुनाशक म्हणून वापरले जाणारे पदार्थ म्हणजे ओझोन (O3), अतिनील किरण (ultraviolet rays), आयोडीन आणि ब्रोमीन ह्या चौघांपैकी जलशुद्धीकरण करून ...
जागतिक तापमानवाढ : उपाय
जागतिक तापमानवाढ रोखायची तर वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड वायू कमी करण्यासाठी उपाय करावे लागतील. यातील एक उपाय म्हणजे वृक्षारोपण. सध्याचे ...
जागतिक तापमानवाढ : कारणे
जागतिक तापमानवाढीसाठी वातावरणातील वायूंप्रमाणेच इतरही कारणे आहेत ती पुढीलप्रमाणे.
- जगाची वाढती लोकसंख्या : जगाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे कार्बन डाय-ऑक्साइडच्या उत्सर्जनाचे ...
जागतिक तापमानवाढ
पृथ्वीभोवतालच्या वातावरणाच्या सरासरी तापमानवाढीची प्रक्रिया म्हणजे जागतिक तापमानवाढ होय. याचबरोबर हवामानातील आताचे बदल व त्यामुळे होणारे भविष्यात होणारे बदल यांचाही ...
तंतू प्रबलित काँक्रीट
बांधकाम क्षेत्रामध्ये काँक्रीट विविध प्रकारे तयार केले जाते. यामध्ये समतल सिमेंट काँक्रीट (Plain Cement Concrete), स्वघनीकरण होणारे काँक्रीट (self compacting concrete), ...