
शिक्षक शिक्षण (Teacher Education)
शिक्षक शिक्षण ही तुलनेने अलीकडील कल्पना असली, तरी शिक्षक व्यवसाय हा प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. पूर्वीच्या काळी अध्यापन व्यवसायात ...

शिक्षक संघटना (Teacher’s Union)
प्राचीन भारतीय संस्कृतीत गुरुला समाजामध्ये, राजदरबारी इत्यादी स्तरांवर मानाचे स्थान होते. त्यांना राजाश्रय व समाजसाहाय्य होते. स्वतंत्र गुरुकुलात किंवा आश्रमात ...

शिक्षण (Education)
शिक्षणाचा उदय प्रागैतिहासिक काळात झाला. सुरुवातीच्या काळात कुटुंब हे शिक्षणाचे केंद्र व आईवडील, विशेषत: आई, हे बालकाचे गुरू होते. पुढे ...

शिक्षण हक्क कायदा (Right to Education Act)
६ ते १४ वयोगटातील बालकांचा प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत अधिकारांचा समावेश असलेला आणि त्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यासाठी केंद्र शासनाद्वारे ...

शिक्षणाचे अर्थशास्त्र (Economics of Education)
शिक्षण प्रक्रियेमध्ये आर्थिक तत्त्वे, संकल्पना, नियम, सिद्धांत, वित्तपुरवठा, विविध शैक्षणिक कार्यक्रम इत्यादी शिक्षणासंबंधी आर्थिक मुद्द्यांचा अभ्यास आणि उपयोजन करणे म्हणजे ...

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (Shivaji University, Kolhapur)
महाराष्ट्रातील एक विद्यापीठ. कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत राजाराम छत्रपती, प्राचार्य डॉ. बाळकृष्ण आणि डॉ. सी. आर. तावडे यांनी शिवाजी विद्यापीठाची कल्पना ...

शेर-ए-काश्मीर कृषिविज्ञान व तंत्रविद्या विद्यापीठ काश्मीर (Sher-e-Kashmir University of Agricultural Sciences and Technology of Kashmir)
जम्मू व काश्मीर राज्यातील एक विद्यापीठ. जम्मू व काश्मीर राज्याच्या विधानमंडळातील ऑगस्ट १९८२ च्या आधिनियमानुसार १९८२ मध्ये या विद्यापीठाची स्थापना ...

शेर-ए-काश्मीर कृषिविज्ञान व तंत्रविद्या विद्यापीठ जम्मू (Sher-e-Kashmir University of Agricultural Sciences and Technology of Jammu)
जम्मू व काश्मीर राज्यातील एक विद्यापीठ. काश्मीर विभागाच्या तुलनेत जम्मू विभागातील पशुधन, कृषिप्रकार, पिकांचे स्वरूप इत्यादींमध्ये तफावत असून तेथील समस्यांचे ...

शैक्षणिक नैदानिक चाचणी (Educational Diagnostic test)
सर्वसामान्यपणे शिक्षकाने एखाद्या घटकाचे अध्यापन केल्यानंतर अध्यापन करण्यापूर्वी ठरविलेले उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य झाले, हे पडताळून पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचे लेखी वा ...

शैक्षणिक मार्गदर्शन (Educational Guidance)
विद्यार्थ्यांमधील अभिरुची, अभिवृत्ती, क्षमता इत्यादी लक्षात घेऊन त्यांना शालेय जीवनाशी समायोजन साधण्यास प्रवृत्त व सहकार्य करणे म्हणजे शैक्षणिक मार्गदर्शन होय ...

शैक्षणिक मूल्यमापन (Educational Evaluation)
विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणात आत्मसात केली आहेत, हे शोधून काढण्याची एक पद्घतशीर प्रक्रिया. मूल्यमापन म्हणजे केवळ निरीक्षण नव्हे, तर ...

शैक्षणिक समुपदेशन (Educational Counselling)
प्रौढ विद्यार्थी – विद्यार्थिनींना स्वत:च्या बऱ्यावाईट कृती समजून घेण्यास आणि परिणामक रीत्या सुखी जीवन व्यतीत करण्यास साह्यभूत ठरणारी एक संकल्पना ...

शैक्षणिक सर्वेक्षण (Educational Survey)
शाळेशी संबंधित असलेल्या विविध बाबींची सद्यस्थिती, त्यातील आवश्यक बदल आणि त्याकरिता इष्ट असलेले उपाय यांच्या सर्वेक्षणात्मक संशोधनाचा अंतर्भाव शैक्षणिक सर्वेक्षणामध्ये ...

शैक्षणिक संशोधन (Educational Research)
ज्ञानविज्ञानाच्या इतर शाखांप्रमाणे शिक्षणशास्त्र ही एक महत्त्वाची शाखा आहे. बदलती सामाजिक परिस्थिती व ज्ञानाच्या रूंदावणाऱ्या कक्षा यांमुळे शिक्षणक्षेत्राच्या सर्व पैलूंवर ...

श्री कृष्णदेवराय विद्यापीठ (Shri Krishnadevaraya University)
आंध्र प्रदेश राज्यातील अनंतपूर येथील एक सार्वजनिक विद्यापीठ. स्थापना १९८१. तिरूपती येथील श्री वेंकटेश्वर विद्यापीठाचे एक पदव्युत्तर शिक्षण केंद्र म्हणून ...

श्री जगन्नाथ संस्कृत विश्वविद्यालय (Shri Jagannath Sanskrit University)
ओडिशा राज्यातील जगन्नाथपुरी (पुरी) येथील एक संस्कृत विद्यापीठ. ओडिशा विधानसभेच्या १९८१ मधील एकतीसाव्या अधिनियमानुसार ७ जुलै १९८१ रोजी राज्यात पूर्वी ...

श्री शंकराचार्य संस्कृत विद्यापीठ (Sree Sankaracharya University Of Sanskrit)
केरळ राज्याच्या एर्नाकुलम् जिल्ह्यातील कालडी येथील एक संशोधनाभिमुख सार्वजनिक संस्कृत विद्यापीठ. याची स्थापना २५ नोव्हेंबर १९९३ रोजी झाली. विद्यापीठाला केवलाद्वैतवादाचे ...

श्री सोमनाथ संस्कृत विश्वविद्यालय (Shree Somnath Sanskrit University)
श्री सोमनाथ संस्कृत विश्वविद्यालय : वेरावल,गीर-सोमनाथ येथील गुजरात राज्यातील एकमात्र संस्कृत विद्यापीठ. इ.स. २००५ मध्ये या विद्यापीठाची स्थापना झाली. ‘पूर्णता ...

संख्यात्मक संशोधन (Statistical Research)
संशोधनासंबंधी आधार सामग्रीचे संकलन, मापन, व्यवस्थापन आणि अर्थनिर्वचन संख्यात्मक स्वरूपात करणे म्हणजे संख्यात्मक संशोधन. अनेक संशोधन प्रकारांपैकी संख्यात्मक संशोधन हा ...

संगणक साहाय्यित अनुदेशन (Computer Assisted Instruction)
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना करायच्या अनुदेशनाची कामे संगणक तंत्राद्वारे करणे, म्हणजे संगणक साहाय्यित अनुदेशन होय. यामध्ये अभ्यासविषयाशी संबंधित माहिती पुरविणे, त्यावर आधारित ...