(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : जगतानंद बा. भटकर
….
लक्ष्मी कोल्हापूरकर (Laxmi Kolhapurkar)

लक्ष्मी कोल्हापूरकर

लक्ष्मी कोल्हापूरकर : (१९२२ – २ डिसेंबर २००२). महाराष्ट्रातील लावणी कलावंत, चित्रपट नृत्य दिग्दर्शिका. लक्ष्मीबाई कोल्हापूरकर सुप्रसिद्ध लावणी कलावंत, चित्रपट ...
लज्जागौरी (Lajjagouri)

लज्जागौरी

भारतातील शक्तिपूजेचे एक लेंगिक प्रतीक मूलगामी संशोधनातून उलगडणारे हे मराठीतील महत्वाचे पुस्तक आहे. सर्व आधुनिक अभ्याससाधनांच्या मदतीने एका प्राचीन धर्मसंबंधी ...
लप्पक (Lappak)

लप्पक

स्त्रीप्रधान गंमत प्रकारातील महाराष्ट्रातील नाट्याविष्कार. हा नाट्यप्रकार दलित कलावंतांनी जोपासलेला आणि विकसित केलेला कलाप्रकार असून स्त्रीवर्गात हा नाट्यप्रकार प्रसिद्ध होता ...
लळित (Lalit)

लळित

महाराष्‍ट्रातील भक्तिनाट्य. अभिनीत भारूडे म्‍हणजेच लळित. सोंग आणून केलेले कीर्तन अशाही लळिताची व्‍याख्‍या केली जाते. दशावताराचे लळित,सांप्रदायिक लळित,कीर्तनाचे लळित,नामसप्‍ताहाचे लळित, ...
लादाइन्य (Ladaenya)

लादाइन्य

लॅटिन भाषेतील संक्षिप्त प्रार्थनागीत. त्याला कोकणी भाषेत लातीन असे म्हणतात. पोर्तुगीज राजवटीत पाश्चात्त्य संगीताच्या प्रसारासाठी पॅरीश स्कूलमधून संगीताचे शिक्षण देण्यात ...
लावणी (Lawani)

लावणी

लोकरंजनासाठी नृत्य, संगीत आणि अभिनय यांचे गरजेनुसार मिश्रण साधून, सादर केला जाणारा गेय काव्यप्रकार. प्रकारभेदांनुसार लावणीच्या रचनेत साहित्य, संगीत, नृत्य ...
लोक (Folk)

लोक

लोक हा शब्द मानव, मानवी समूह,अखिल मानवजात या अर्थाने, भारतीय परंपरेत, अतिप्राचीन काळापासून प्रचलित आहे. भारतीय वैदिक वाङ्मयापासून या शब्दाचे ...
लोककथा (Folktale)

लोककथा

लोककथा: पारंपरिक सांस्कृतिक आशय असलेली व मौखिक परंपरेने जतन केली जाणारी कथा म्हणजे लोककथा होय. समग्र लोकसाहित्याप्रमाणेच लोककथा ही सुद्धा ...
लोकगाथा (Folk song)

लोकगाथा

लोकगाथा :  मौखिक परंपरेने चालत आलेला प्रदीर्घ कथनपर गीतकाव्याचा प्रकार. त्यात एखादी पारंपरिक लोकप्रिय कथा गीतांमध्ये गुंफलेली असते. गेयता हा ...
लोकदैवतांचे विश्व (Lokdaivatanche Vishwa)

लोकदैवतांचे विश्व

रामचंद्र चिंतामण ढेरे यांचा हा ग्रंथ मुख्यतः लोकदैवतांचे स्वरूप स्पष्ट करणारा ग्रंथ आहे. दैवतविज्ञानाची एक स्वतंत्र शाखा संस्कृतीच्या अभ्यासक्षेत्रात गेल्या ...
लोकनृत्य (Folk Dance)

लोकनृत्य

प्रादेशिकदृष्ट्या जनसामान्यांमध्ये, विकसित झालेले आणि परंपरेने चालत आलेले नृत्य म्हणजे लोकनृत्य. पारंपरिक नृत्य, अपरिष्कृत नृत्य, आत्मभानविरहित नृत्य समूहाने संरचना केलेले ...
लोकबंध (folk type)

लोकबंध

लोकबंध म्हणजे (folk type). लोकधारणेची अधिक व्यापक जाणीव घडविणारी संज्ञा. ती आदिबंध आणि कल्पनाबंध या संज्ञाना जवळची आहे. लोक ही ...
लोकबंध (Motif)

लोकबंध

लोक धारणाऱ्या करणाऱ्या पारंपरिक सूत्रांना लोकबंध किंवा लोकतत्व म्हटले आहे. इंग्रजीतील Element किंवा Type या शब्दांना पर्याय म्हणून भारतीय अभ्यासकांनी ...
लोकवैद्यक (वैदू,Vaidu)

लोकवैद्यक

आपला पारंपरिक वनौषधी देण्याचा व्यवसाय सांभाळत त्यात आवश्यकतेनुसार बदल करीत गावोगाव फिरणाऱ्या जमातीपैकी एक प्रमुख जमात. परंपरेने चालत आलेली वनौषधी ...
लोकसाहित्य (Folklore)

लोकसाहित्य

लोकमानसाचे विविध वाङ्‌मयीन, सांस्कृतिक, कलात्मक आविष्कार या संज्ञेने सूचित होतात.‘फोकलोअर’ या अर्थी मराठीत लोकसाहित्य वा लोकविद्या या संज्ञा रूढार्थाने वापरल्या ...
लोकसाहित्याची अंगे (Parts of folklore)

लोकसाहित्याची अंगे

पारंपरिक लोकजीवन व लोकमानसातील कृती-उक्तींचा आविष्कार लोकसाहित्यात होतो.लोकसमूहाच्या जीवनविषयक प्रणालीची मूर्त-अमूर्त विविध रूपे लोकसाहित्यात प्रकट होत असतात. ही रूपे ढोबळमानाने ...
लोकसाहित्याचे अंत:प्रवाह (Loksahityache Antahpravah)

लोकसाहित्याचे अंत:प्रवाह

लोकसाहित्याचे अंत:प्रवाह हा डॉ. प्रभाकर मांडे यांचा ग्रंथ लोकजीवनाच्या अंत:प्रवाहांची पाहणी करणारा ग्रंथ आहे. लोकसाहित्याची निर्मिती लोकमानसातून होते. हे लोकमानस ...
वग (Wag)

वग

तमाशातील कथानाट्याचा भाग. ‘वग’ हा शब्द ‘ओघ’ या शब्दापासून आला असे सांगितले जाते; पण सातवाहन राजा हाल याच्या गाहा सत्तसईमध्ये ...
वसंत अवसरीकर (Vasant Avsarikar)

वसंत अवसरीकर

अवसरीकर, वसंत : (१९४४). महाराष्ट्रातील लोकनाट्य, वगनाट्यातील विनोदी कलावंत. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील अवसरी या गावी झाला असून त्यांच्या वडिलांचे ...
वाघ्या-मुरळी (Waghya-Murali)

वाघ्या-मुरळी

खंडोबाचा उपासक. अपत्यप्राप्तीसाठी किंवा मूल जगत नसेल, तर खंडोबाला नवस करणारे मातापिता ‘मला मूल होऊ दे, ते जगल्यास मी तुला ...