
कासव (Tortoise)
पृष्ठवंशीय प्राण्यांच्या सरीसृप वर्गाच्या कूर्म गणातील प्राणी. कासवे उष्ण व समशीतोष्ण कटिबंधांत आढळतात. बहुसंख्य कासवे जलचर असून काही भूचरही आहेत ...

कीटकविज्ञान (Entomology)
कीटकविज्ञान ही प्राणिविज्ञानाची एक शाखा आहे. या शाखेत कीटकांची शरीररचना, निरनिराळ्या अवयवांचे कार्य, त्यांच्या सवयी, त्यांचे परस्परसंबंध, त्यांचे पर्यावरणाशी असणारे ...

कीटकहारी गण (Order insectivora)
स्तनी वर्गाच्या अपरास्तनी उपवर्गातील एक गण. चिचुंद्री, झाडावरील चिचुंद्री, छछुंदर (मोल) इ. प्राण्यांचा या गणात समावेश होतो. या गणाची जगभर ...

कीटकाचे जीवनचक्र (Life-cycle of insect)
कीटक हा संधिपाद (आथ्रोंपोडा) संघाच्या कीटक वर्गातील (इन्सेक्टा) प्राणी आहे. प्रौढ कीटकापासून पुन्हा प्रौढ कीटकाची निर्मिती या दरम्यानचा कालावधी आणि ...

कुरतडणारे प्राणी (Rodents)
स्तनी वर्गामधील कुरतडणारे प्राणी म्हणजे कृंतक हा एक गण (रोडेंशिया) आहे. हे प्राणी कोणताही पदार्थ खाताना इतर प्राण्यांप्रमाणे दातांनी तोडून ...

कृत्तक (Clone)
एखाद्या सजीवाच्या जनुकीय रचनेसारखीच जनुकीय रचना असणारा दुसरा सजीव म्हणजे कृत्तक. असा कृत्तक निर्माण करण्याच्या प्रक्रियेला कृत्तकी किंवा कृत्तककरण म्हणता ...

कृमी (Worm)
अपृष्ठवंशी प्राण्यांच्या चपटकृमी (प्लॅटिहेल्मिंथिस) आणि गोलकृमी (नेमॅथेल्मिंथिस) संघांतील प्राण्यांना कृमी म्हणतात. काही वेळा ही संज्ञा कीटक वर्गातील तसेच वलयांकित संघातील ...

केस (Hair)
त्वचेपासून निघणार्या लांबट तंतूसारख्या व केराटीन या प्रथिन पदार्थांनी बनलेल्या बाह्य वाढींना केस म्हणतात. स्तनी वर्गाचे हे वैशिष्ट्य आहे. बहुतेक ...