अंत:स्रावी ग्रंथी (Endocrine glands)

अंत:स्रावी ग्रंथी (Endocrine glands)

मानवी काही अंत:स्रावी ग्रंथी शरीरातील अंतःस्रावी ग्रंथींना नलिकाविरहित ग्रंथी म्हणतात. या ग्रंथींमध्ये विशिष्ट रासायनिक पदार्थ म्हणजेच संप्रेरके तयार होतात. ही ...
अंतर्गळ (Hernia)

अंतर्गळ (Hernia)

उदरगुहिकेचा अंतर्गळ शरीरातील एखादी ऊती, इंद्रिय किंवा इंद्रियाचा भाग शरीरपोकळीतून बाहेर येण्याच्या विकृतीला ‘अंतर्गळ’ म्हणतात. शरीरातील फुप्फुसे, हृदय किंवा आतडी ...
अतिसार (Diarrhoea)

अतिसार (Diarrhoea)

जल संजीवनी वारंवार पातळ शौचाला होणे म्हणजे अतिसार किंवा हगवण होय. अतिसार हे सामान्यपणे आतड्याच्या विकारांचे एक लक्षण आहे. आमांश, ...
अधिहर्षता (Allergy)

अधिहर्षता (Allergy)

अधिहर्षतेची कारके एखादा बाह्य पदार्थ शरीरात गेला असता एरव्ही न होणारी विशिष्ट प्रतिक्रिया होणे म्हणजे अधिहर्षता. अशी विपरीत प्रतिक्रिया निर्माण ...
अन्नविषबाधा (Food poisoning)

अन्नविषबाधा (Food poisoning)

अन्नातून विषारी द्रव्ये शरीरात गेली असता जी विकृती उत्पन्न होते तिला अन्नविषबाधा म्हणतात. विषाणू जीवाणू, आदिजीव असे सूक्ष्मजीव व परजीवी ...
अ‍ॅलोपॅथी (Allopathy)

अ‍ॅलोपॅथी (Allopathy)

आरोग्य राखणे, रोगांना व रोगप्रसाराला प्रतिबंध करणे व रोगांवर उपचार करणे या माणसाच्या आदिम काळापासून गरजा आहेत. त्यासाठी निरनिराळ्या समाजांत ...
कंपवात (Parkinson's disease)

कंपवात (Parkinson’s disease)

मेंदूचा जो भाग शरीराच्या हालचालींवर नियंत्रण करतो त्या भागातील चेतापेशींचा हळूहळू नाश जिच्यात होतो ती विकृती म्हणजे कंपवात. हातांना कंप ...
कर्करोग (Cancer)

कर्करोग (Cancer)

अनियंत्रित पेशी-विभाजनामुळे उद्भवणारा एक रोग. या रोगामुळे शरीरातील निरोगी ऊतींचा नाश होतो आणि जीवाला धोका निर्माण होतो. शरीराच्या कोणत्याही भागात ...
कर्बोदके (Carbohydrates)

कर्बोदके (Carbohydrates)

शरीराला ऊर्जा पुरविणार्‍या पोषकद्रव्यांच्या तीन मुख्य गटांपैकी एक गट. मेद आणि प्रथिने हे इतर दोन गट आहेत. सर्व कर्बोदके कार्बन, ...
कावीळ (Jaundice)

कावीळ (Jaundice)

रक्तातील पित्तारुण (बिलिरूबीन) या पित्तरंजकद्रव्याचे प्रमाण वाढल्यामुळे त्वचा, डोळ्यांच्या बुबुळाचा पांढरा भाग, नखे वगैरे ठिकाणी पिवळेपणा दिसू लागतो; या स्थितीला ...
कास्थी (Cartilage)

कास्थी (Cartilage)

कास्थीचा छेद कास्थी (कूर्चा) ही पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये हाडांप्रमाणे शरीराला आधार देणारी संयोजी ऊती आहे. या ऊतींना अन्य ऊतींच्या मानाने पेशी ...
कुष्ठरोग (Leprosy)

कुष्ठरोग (Leprosy)

एक दीर्घकालीन संसर्गजन्य रोग. या रोगामुळे प्रामुख्याने त्वचा, विशेषकरून नाकातील श्लेष्मल पटल तसेच मेरुरज्जू आणि स्नायूंना जोडणार्‍या चेता बाधित होतात ...
कृत्रिम अवयव (Artificial limbs)

कृत्रिम अवयव (Artificial limbs)

कृत्रिम अवयव :जयपूर फुट शरीराच्या निकामी झालेल्या अवयवांचे कार्य करून घेण्यासाठी ज्या कृत्रिम साधनांचा वापर केला जातो, त्यांना ‘कृत्रिम अवयव’ ...
कृत्रिम इंद्रिये (Artificial organs)

कृत्रिम इंद्रिये (Artificial organs)

शरीरातील एखादे इंद्रिय निकामी झाले की, त्या इंद्रियाची सामान्य कार्ये घडून येण्यासाठी ते काढून टाकून त्याऐवजी कायमस्वरूपी साधने किंवा उपकरणे ...
केशवाहिनी (Capillary)

केशवाहिनी (Capillary)

केशवाहिनीची रचना केशवाहिनी म्हणजे शरीरातील सर्वांत सूक्ष्म रक्तवाहिनी होय. केशवाहिन्यांची लांबी सु. १ मिमी. तर व्यास ८-१० मायक्रॉन (१ मायक्रॉन ...
केस (Hair)

केस (Hair)

त्वचेपासून निघणार्‍या लांबट तंतूसारख्या व केराटीन या प्रथिन पदार्थांनी बनलेल्या बाह्य वाढींना केस म्हणतात. स्तनी वर्गाचे हे वैशिष्ट्य आहे. बहुतेक ...
केसतूड (Boil)

केसतूड (Boil)

त्वचेवरील केसांच्या मुळापाशी होणार्‍या वेदनाकारी गळूला केसतूड अथवा केसतूट म्हणतात. स्टॅफिलोकॉकस ऑरियस या जीवाणूंच्या संसर्गामुळे केसतूड होते. यात त्वचेतील केशपुटकाला म्हणजेच केसाचे ...
कोंडा (Dandruff)

कोंडा (Dandruff)

कोंडा हा डोक्याच्या त्वचेचा एक विकार आहे. कोंडा पिवळा किंवा पांढरा आणि तेलकट असतो. सामान्यपणे डोक्यावरील त्वचेच्या मृत पेशी गळून ...

खोकला (Cough)

फुप्फुसातील दबलेली हवा कंठद्वारामधून एकदम व मोठ्या प्रमाणात बाहेर पडण्याची क्रिया म्हणजे खोकला. या क्रियेत हवा एकदम बाहेर पडल्यामुळे आवाज ...
गजकर्ण (Ringworm)

गजकर्ण (Ringworm)

विशिष्ट सूक्ष्मकवकांच्या संसर्गामुळे होणारा त्वचारोग. ट्रायकोफायटॉन रूब्रम, मायक्रोस्पोरम कॅनिस आणि एपिडर्मोफायटॉन फ्लॉकोसम या तीन जातींच्या कवकांमुळे गजकर्ण होतो. प्रामुख्याने डोक्याची त्वचा, हाताचे तळवे, मनगटे, काखा, ...
Loading...
Close Menu
Skip to content