
जैविक युद्धतंत्र (Biological warfare)
युद्धनीतीचा भाग म्हणून शत्रुराष्ट्रातील लोक, प्राणी आणि पिके इत्यादींना अपायकारक ठरतील अशा सूक्ष्मजीवांचा किंवा जीवविषांचा केलेला वापर म्हणजे जैविक युद्धतंत्र ...

जैविक लयबद्धता (Biological rhythm)
अनेक वेळा सजीवांच्या शरीरक्रिया तसेच वर्तणुकीसंबंधित क्रिया आवर्ती म्हणजे ठराविक काळानंतर पुन्हा घडणाऱ्या आहेत, असे आढळते. सजीवांच्या शरीरक्रियांत किंवा वर्तनांत ...

ज्वालामुखी (Volcano)
एक पर्यावरणीय आपत्ती. भूअंतरंगातून भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठावर होणाऱ्या तप्त पदार्थांच्या हालचाली. या हालचालींमुळे भूकवचाखालील घन, द्रव आणि वायू पदार्थ भूकवचाकडे ...

टंड्रा परिसंस्था (Tundra ecosystem)
अल्पकालिन उन्हाळा व दीर्घकाळ हिवाळा किंवा तापमान कमी असलेल्या प्रदेशातील परिसंस्था. या परिसंस्थेत पाणी या घटकापेक्षा तापमान हा घटक प्रभावशाली ...

त्सुनामी (Tsunami)
परिसंस्थांमध्ये आकस्मिक बदल घडवून आणणाऱ्या विशाल सागरी लाटा. जपानी भाषेत या लाटांना त्सुनामी म्हणतात. हाच शब्द आता सर्वत्र वापरला जातो ...

दलदल परिसंस्था (Swamp ecosystem)
चिखल आणि गाळ यांनी भरलेली पाणथळ जागा म्हणजे दलदल. दलदल ही एक आर्द्रभूमीच आहे. दलदल परिसंस्था ही आर्द्रभूमी परिसंस्थेचाच एक ...

दुष्काळ (Famine)
अन्नधान्याच्या प्रदीर्घ, तीव्र तुटवड्यामुळे उद्भभवणारी परिस्थिती म्हणजे दुष्काळ. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उपासमार होऊन बहुसंख्य लोक कृश, क्षीण व कुपोषित होतात ...

दूरस्थ संवेदन ( Remote sensing)
कोणत्याही घटकाच्या किंवा वस्तूच्या प्रत्यक्ष संपर्कात न येता त्यासंबंधी माहिती मिळविणे, संकलित करणे व त्याचे वर्णन करणे, या तंत्राला पृथ्वीवरील ...

देवराई (Sacred grove)
धार्मिक भावनेतून पवित्र मानलेले उपवन. जगातील निरनिराळ्या संस्कृती असलेल्या समाजाने पवित्र भावनेतून वृक्षांची वाढ करून ते क्षेत्र सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न ...

धरण परिसंस्था (Dam ecosystem)
जलसिंचन, जलविद्युतनिर्मिती , पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, करमणुकीच्या स्थळांची निर्मिती आणि पर्यावरणाच्या स्वरूपात विशिष्ट सुधारणा घडवून आणणे इत्यादी उद्देशांनी नद्यांवर धरणे ...

ध्वनी प्रदूषण (Noise pollution)
मनुष्य, प्राणी किंवा यांत्रिक पर्यावरणामुळे निर्माण झालेला मर्यादेपलीकडील असह्य ध्वनी म्हणजे ध्वनी प्रदूषण. यामुळे मनुष्य किंवा प्राणी जीवनाच्या कृती विसकळीत ...

नायट्रोजन चक्र (Nitrogen cycle)
निसर्गात जैविक आणि अजैविक प्रक्रियांमधून नायट्रोजन (N२) वायूचे वेगवेगळ्या संयुगांत घडून येणारे अभिसरण ‘नायट्रोजन चक्र’ म्हणून ओळखले जाते. या चक्रात ...

निर्वनीकरण (Deforestation)
मानवी क्रियांसाठी वनांचे सफाईकरण व विरलीकरण म्हणजे निर्वनीकरण होय. काही वेळा पूर, वादळ, वणवा इत्यादी नैसर्गिक कारणांमुळे देखील निर्वनीकरण घडून ...

नैसर्गिक संसाधने (Natural resources)
मानवाला निसर्गातील उपयुक्त असलेल्या घटकांना किंवा पदार्थांना नैसर्गिक संसाधने म्हणतात. नैसर्गिक संसाधनांमध्ये जमीन, पाणी, हवा, सूर्यप्रकाश इत्यादींचा समावेश होतो. तसेच ...

पक्षी निरीक्षण (Bird Watching)
पक्षी निरीक्षण करणे हा एक छंद आणि मनोरंजनाची कृती आहे. हा छंद सध्याच्या काळात वाढला असून त्यापासून पक्ष्यांच्या सौंदर्याचा आस्वाद ...

पक्षी स्थलांतर (Bird migration)
काही पक्ष्यांचे दीर्घ पल्ल्याचे उड्डाण करून दुसऱ्या ठिकाणी जाणे आणि ठराविक मुदतीनंतर त्याच मार्गाने पुन्हा ठराविक वेळी मूळ ठिकाणी परत ...

परासरण (Osmosis)
एखाद्या द्रावणातील द्रवाचे अर्धपार्य पटलातून अतिसंहत द्रावणाकडे होणारे वहन. परासरण ही प्रक्रिया सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असते. उदा., वनस्पती परासरणाद्वारे ...

परिग्राम (Ecovillage)
परिसंस्थासमृद्ध वस्ती किंवा पर्यावरणपूरक वस्ती. नैसर्गिक पर्यावरणाला बाधा न आणता आरोग्यदायी मानवी विकास आणि भविष्यातील यशस्वी जीवनास पोषक कार्ये करणाऱ्या ...

पर्यावरण व्यवस्थापन (Environment management)
मानवी कृतींमुळे पर्यावरणाची घटलेली गुणवत्ता वाढविणे व पर्यावरणाची स्थिती सुधारणे या ध्येयांसाठी जाणीवपूर्वक केलेली कृती. पर्यावरणाच्या अवनतीमुळे सर्व सजीवांच्या अस्तित्वाला ...

पर्यावरण शिक्षण (Environment education)
पर्यावरण व त्यातील घटक, त्यांच्या समस्या इत्यादीविषयी समाजजागृतीसाठीचे शिक्षण म्हणजे पर्यावरण शिक्षण होय. पर्यावरण शिक्षण या संकल्पनेचा उगम सामाजिक आणि ...