
पर्यावरणविज्ञान (Environment science)
पर्यावरणाचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करणारी ज्ञानशाखा. एखाद्या सजीवास परिवेष्टित करणारे सजीव, निर्जीव, रासायनिक आणि भौतिक घटक म्हणजेच त्या सजीवाचे पर्यावरण ...

पर्यावरणीय आपत्ती (Environment hazards)
नैसर्गिक प्रक्रिया तसेच मानवी कृती यांमुळे सजीवांना अपायकारक ठरणाऱ्या आणि ठरू शकतील अशा घटना जैविक, रासायनिक, यांत्रिक, पर्यावरणीय अथवा प्राकृतिक ...

पवन ऊर्जा (Wind energy)
भूपृष्ठावरील प्रवाहित हवेची ऊर्जा. भूपृष्ठावरील वाऱ्याच्या गतिज ऊर्जेला पवन ऊर्जा म्हणतात. पवन ऊर्जेचा उपयोग हजारो वर्षांपूर्वीपासून ईजिप्तमध्ये इ. स. पू ...

पारिस्थितिकी (Ecology)
पारिस्थितिकी ही जीवविज्ञानाची एक शाखा आहे. या शाखेत सजीवांचा एकमेकांशी तसेच सजीवांचा पर्यावरणाशी असलेला आंतरसंबंध यांचा अभ्यास आणि विश्लेषण केले ...

पारिस्थितिकीय स्तूप (Ecological pyramid)
कोणत्याही परिसंस्थेतील प्रत्येक पोषणपातळीवरील जैववस्तुमान किंवा जैववस्तुमानाची उत्पादकता, सजीवांची संख्या, ऊर्जा-विनिमयाची पातळी यांसंबंधीची माहिती ही आलेख स्वरूपात मांडली जाते, तिला ...

पृथ्वी शिखर परिषद (Earth summit conference)
पर्यावरण आणि विकास यांवरील संयुक्त राष्ट्रांची परिषद. ही परिषद रीओ शिखर परिषद, रीओ परिषद आणि पृथ्वी परिषद अशा नावांनी ओळखली ...

पृष्ठीय जल (Surface water)
पाऊस आणि हिमक्षेत्र यांतून उपलब्ध झालेले, जमिनीत न मुरलेले किंवा बाष्पीभवनाने वातावरणात न मिसळलेले असे भूपृष्ठावर उपलब्ध असलेले प्रवाही किंवा ...

प्रदूषण, पर्यावरणीय (Pollution, Environmental)
हवा प्रदूषण (दिल्ली) सजीवांना अपायकारक किंवा विषारी असे पदार्थ पर्यावरणात मिसळण्याची प्रक्रिया म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण. पर्यावरणातील हवा, जल व मृदा ...

भरती ऊर्जा (Tidal energy)
भरती-ओहोटी ऊर्जेचे उपयुक्त ऊर्जेत विशेषेकरून विजेत केलेले रूपांतरण. जलविद्युत् ऊर्जेचा हा एक प्रकार असून भरती ऊर्जा हा नूतनक्षम ऊर्जेचा स्रोत ...

भूऔष्णिक ऊर्जा (Geothermal energy)
पृथ्वीच्या कवचात निसर्गत: आढळणारी उष्णता म्हणजेच भूऔष्णिक ऊर्जा. ही ऊर्जा भूकवचाच्या खडकातील विभंग आणि उष्ण जागा यांमध्ये उपलब्ध असते. भूपृष्ठभागाखाली ...

भूकंप (Earthquake)
एक नैसर्गिक पर्यावरणीय आपत्ती. पृथ्वीच्या कवचात कोणत्याही कारणाने क्षोभ निर्माण होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाला अचानक व जाणवण्याइतक्या बसलेल्या धक्क्याला भूकंप म्हणतात ...

भूमिपात (Landslide)
एक पर्यावरणीय नैसर्गिक आपत्ती. भूमिपातामध्ये माती, डबर व खडक यांची राशी गुरुत्वामुळे तीव्र उतारावरून खाली पडण्याची, घसरण्याची अथवा वाहत जाण्याची ...

भूमी संसाधन (Land resource)
पृथ्वीच्या पृष्ठभागाचा स्थायूरूप भाग म्हणजे भूमी किंवा जमीन. भूमी ही नैसर्गिक संसाधने आणि इतर संसाधनांचा एक मुख्य स्रोत आहे. तिची ...

भौगोलिक माहिती प्रणाली (Geographical information system; GIS)
कोणत्याही भौगोलिक माहितीचे संग्रहण, संकलन, संघटन आणि विश्लेषण करणाऱ्या संगणकीय प्रणालीला भौगोलिक माहिती प्रणाली म्हणतात. पृथ्वीवरील कोणत्याही स्थळाची भौगोलिक माहिती ...