
समशेरबहादूर (Shamsher Bahadur)
समशेरबहादूर : (? १७३४ — १४ जानेवारी १७६१). मराठेशाहीतील एक पराक्रमी वीर. याची मुख्य कामगिरी उत्तर हिंदुस्थानात १७५६ ते १७६१ ...

साठवली किल्ला (Sathavali Fort)
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक भुईकोट किल्ला. त्याचा साटवली किंवा सातवळी असाही उल्लेख केला जातो. लांज्यापासून २० कि.मी. अंतरावर साठवली ...

साल्हेर (Salher Fort)
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला. तो नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यातील डोलाबारी डोंगररांगेवर समुद्रसपाटीपासून १५६७ मी. म्हणजेच ५१४१ फूट उंचीवर आहे ...

सिंधुदुर्ग किल्ला (Sindhudurg Fort)
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रसिद्ध सागरी किल्ला व पर्यटनस्थळ. मालवण बंदराच्या किनाऱ्यापासून पश्चिमेस सु. १·६० किमी.वर कुरटे नावाच्या बेटावर तो ...

सु. र. देशपांडे (Suresh Raghunath Deshpande)
देशपांडे, सुरेश रघुनाथ : (४ मे १९३७ – २० नोव्हेंबर २०१८). मराठेशाहीच्या इतिहासाचे श्रेष्ठ अभ्यासक, व्यासंगी लेखक आणि मराठी विश्वकोशाचे ...

सुभानमंगळ किल्ला (Subhanmangal Fort)
पुणे जिल्ह्यातील शिरवळ येथील एक भुईकोट किल्ला. तो नीरा नदीकाठी वसलेला आहे. कालौघात या किल्ल्याची पडझड झाली असून एकमेव बुरूज ...

सुवर्णदुर्ग (Suvarnadurg)
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध जलदुर्ग. रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील हर्णे बंदराजवळ हा किल्ला असून बंदर ते किल्ला हे अंतर एक किमी ...

सोनारी (Sonari)
महाराष्ट्रातील नाथ संप्रदायाचे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ. हे ठिकाण उस्मानाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून ८७ किमी., तर परांडा या तालुक्याच्या ठिकाणापासून ...

स्प्रेंगलकृत मराठ्यांचा इतिहास (History of Maratha by Sprengel)
जर्मन भूगोलज्ञ आणि इतिहासकार मॉतेऑस क्रिस्ट्यॉन स्प्रेंगल (१७४६–१८०३) याने जर्मन भाषेत लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ (१७८६). जर्मनीमधील हाल विद्यापीठात इतिहासाचा प्राध्यापक ...

हडसर किल्ला (Hadsar Fort)
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला. हा जुन्नर तालुक्यात आहे. जुन्नर शहरापासून सु. १५ किमी. अंतरावरील पेठेची वाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे ...

हरिश्चंद्रगड (Harishchandragad)
महाराष्ट्रातील पुणे व ठाणे जिल्ह्यांच्या सरहद्दीलगत असलेला अहमदनगर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला. हा किल्ला अहमदनगरपासून १२५ किमी. अंतरावर व ...

हर्णे (गोवा) किल्ला (Harne Fort)
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील एक किल्ला. गोवा किल्ला असाही उल्लेख करण्यात येतो. हर्णे गावापासून एक किमी. अंतरावर हा किल्ला ...

हर्षगड (Harshgad Fort)
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील किल्ला. हा नाशिक या जिल्ह्याच्या ठिकाणापासून सु. ४० किमी., तसेच इगतपुरीपासून सु. ४५ किमी. अंतरावर आहे. किल्ल्याची ...

हातगड (Hatgad)
महाराष्ट्रातील एक डोंगरी किल्ला. तो नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील सातमाळा डोंगररांगेवर समुद्रसपाटीपासून ३६५३ फूट उंचीवर आहे. नाशिक-सापुतारा मार्गावरील हातगड या ...

ॲबे फारिया (Abbe Faria)
ॲबे फारिया : (३१ मे १७५६ – २० सप्टेंबर १८१९). प्रसिद्ध ख्रिस्ती धर्मोपदेशक व संमोहनशास्त्राचा अभ्यासक. पूर्ण नाव जोसे कस्टोडिओ ...