
पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील अर्थसिद्धांत (Semantics in Western Philosophy)
पाश्चात्त्य ज्ञानमीमांसेत पारंपरिक आणि आधुनिक विचारपद्धती असा भेद करण्यात आला आहे. भाषा व भाषेच्या अर्थासंबंधी पारंपरिक तत्त्ववेत्त्यांनी जेथे वरवरचा विचार ...

पॉल टिलिख (Paul Tillich)
टिलिख, पॉल : (२० ऑगस्ट १८८६ — २२ ऑक्टोबर १९६५). विसाव्या शतकातील जर्मन-अमेरिकन अस्तित्ववादी तत्त्वचिंतक आणि ख्रिस्ती प्रॉटेस्टंट धर्मशास्त्रज्ञ. त्यांचा ...

पॉलो फ्रेरर (Paulo Freire)
फ्रेरर, पॉलो : (१५ सप्टेंबर १९२१—२ मे १९९७). प्रसिद्ध ब्राझीलियन अध्यापनशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ. त्यांचा जन्म ब्राझीलच्या उत्तर पूर्व भागात एका ...

प्येर बेल (Pierre Bayle)
बेल, प्येर : (१८ नोव्हेंबर १६४७—२८ डिसेंबर १७०६). फ्रेंच तत्त्ववेत्ता. जन्म कार्ला-बेल या स्पॅनिश सरहद्दीजवळच्या एका फ्रेंच गावी. त्यांचे वडील ...
प्रचितीक्षमतेचे तत्त्व (Verifiability Principle)
हे तार्किक प्रत्यक्षार्थवाद या विचारप्रणालीचा आधारस्तंभ मानले जाते. तार्किक प्रत्यक्षार्थवाद विश्लेषणाला मध्यवर्ती आणि महत्त्वपूर्ण स्थान देतो. सदर विचारप्रणालीने सत्ताशास्त्राचा अस्वीकार ...

फ्रांट्स काफ्का (Franz Kafka)
काफ्का, फ्रांट्स : (३ जुलै १८८३—३ जून १९२४). जर्मन कथाकादंबरीकार. प्राग शहरी जन्म. हा जन्माने चेकोस्लोव्हाक आणि ज्यू वंशाचा होता ...

फ्रीड्रिख नीत्शे (Friedrich Nietzsche)
नीत्शे, फ्रीड्रिख व्हिल्हेल्म : (१५ ऑक्टोबर १८४४—२५ ऑगस्ट १९००). एक अत्यंत प्रभावी जर्मन तत्त्ववेत्ता. देकार्त, लायप्निट्स, कांट यांच्याप्रमाणे नीत्शेने तर्कबद्ध, ...

फ्रीड्रिख व्हिल्हेल्म योझेफ फोन शेलिंग (Friedrich Wilhelm Joseph von Schelling)
शेलिंग, फ्रीड्रिख व्हिल्हेल्म योझेफ फोन : (२७ जानेवारी १७७५—२० ऑगस्ट १८५४). विख्यात जर्मन तत्त्वज्ञ. जन्म जर्मनीतील लिऑनबर्ग येथे. त्याचे वडील ...

बर्ट्रंड रसेल (Bertrand Russell)
रसेल, बर्ट्रंड : (१८ मे १८७२—२ फेब्रुवारी १९७०). विसाव्या शतकातील श्रेष्ठ, कदाचित सर्वश्रेष्ठ, पाश्चात्त्य तत्त्ववेत्ते. तत्त्वज्ञानातील विश्लेषणवादी म्हणून ओळखण्यात येणाऱ्या वैचारिक ...

बेनीदेत्तो क्रोचे (Benedetto Croce)
क्रोचे, बेनीदेत्तो : (२५ फेब्रुवारी १८६६—२० नोव्हेंबर १९५२). इटालियन समीक्षक, तत्त्वज्ञ व लेखक. त्याचा जन्म इटलीमधील आब्रुत्सी भागातील पेस्कासेरोली येथे झाला ...

ब्लेझ पास्काल (Blaise Pascal)
पास्काल, ब्लेझ : (१९ जून १६२३—१९ ऑगस्ट १६६२). फ्रेंच गणितज्ञ, भौतिकीविज्ञ व धार्मिक तत्त्ववेत्ते. त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेमुळे आधुनिक विचारवंतांमधील त्यांचे ...

भाषिक विश्लेषण (Linguistic Analysis)
‘भाषिक विश्लेषण’ या नावाने सामान्यपणे ज्या तत्त्वज्ञानाचा निर्देश करण्यात येतो त्याच्यात दोन प्रकारचे तत्त्वज्ञान मोडते : एक प्रकार म्हणजे लूटव्हिख ...

मानवकेंद्रवाद : पर्यावरण दृष्टीकोन (Humanism : Environmental Perspective)
मानव इतर प्राण्यांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ व अधिक ज्ञानी समजून जगण्याच्या अधिकारासाठी, तो इतर प्राणी आणि पर्यावरण यांच्या क्षतीबद्दल निष्काळजी राहतो ...
मानववाद व मानवतावाद (Humanism and Humanitarianism)
संघर्ष हा जीत-जेत्यांमध्ये असतो, स्त्री-पुरुषात, मालक-कामगारात, माणूस-निसर्गात, धर्माधर्मांत, राष्ट्राराष्ट्रांत असतो. मार्क्सवाद विरुद्ध भांडवलशाही, स्त्रीवाद विरुद्ध पितृसत्ताक पद्धती, पर्यावरणवाद विरुद्ध आधुनिकवाद, ...

मार्गारेट चॅटर्जी (Margaret Chatterjee)
चॅटर्जी, मार्गारेट : (१३ सप्टेंबर १९२५—३ जानेवारी २०१९). भारतीय शिक्षक, तत्त्वज्ञ व लेखक. एडिथ हिकमन व नॉर्मन गॅन्झर ह्या दांपत्याची ...

मार्टिन बूबर (Martin Buber)
बूबर, मार्टिन : (८ फेब्रुवारी १८७८ – १३ जून १९६५). या प्रसिद्ध अस्तित्ववादी धार्मिक तत्त्ववेत्यांनी ‘मी-तू’ व ‘मी-ते’ संबंधांची मांडणी ...

मॅगी ब्रायन (Magee Bryan)
ब्रायन, मॅगी : (१२ एप्रिल १९३०—२६ जुलै २०१९). ब्रिटिश तत्त्वज्ञ, राजनीतिज्ञ आणि लेखक. त्यांचा जन्म लंडन येथे एडगर फ्रेडरिक व ...

मेरी वॉरनॉक (Mary Warnock)
वॉरनॉक, हेलेन मेरी : (१४ एप्रिल १९२४—२० मार्च २०१९). ब्रिटिश तत्त्ववेत्त्या. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात नीतिशास्त्र, शिक्षणाचे तत्त्वज्ञान, मनाचे तत्त्वज्ञान तसेच विसाव्या ...

योहान गोटलीप फिक्टे (Johann Gottlieb Fichte)
फिक्टे, योहान गोटलीप : (१९ मे १७६२—२९ जानेवारी १८१४). प्रसिद्ध जर्मन तत्त्ववेत्ता आणि देशभक्त. जन्म ल्यूसेशीआतील (पू. जर्मनी) रामेनाऊ ह्या ...

रमण महर्षि (Raman Maharshi)
रमण महर्षि : (३० डिसेंबर १८७९‒१४ एप्रिल १९५०). आधुनिक भारतीय संत व तत्त्वज्ञ. या दक्षिण भारतीय तत्त्वज्ञाने कोणताही नवीन संप्रदाय किंवा पंथ ...