
चंद्रग्रहण (Lunar eclipse)
चंद्रग्रहण : चंद्रग्रहणाचे प्रकार ग्रहणे हा सावल्यांचा परिणाम आहे. चंद्र पृथ्वीच्या सावलीत सापडला की चंद्रग्रहण होते. सूर्याकडून येणारा प्रकाश ...

चंद्राच्या कला (Lunar Phases)
चंद्राच्या कला : चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करीत असतो. पृथ्वी आणि चंद्र हे ...

चांद्रमास आणि चांद्रवर्ष (Lunar Month and Lunar year)
चांद्रमास आणि चांद्रवर्ष : दिवस, महिना आणि वर्ष ही कालगणनेसाठी वापरली जाणारी एकके आहेत. ही सगळी एकके नैसर्गिक आहेत. पृथ्वीची स्वत:च्या ...

चित्रा नक्षत्र (Chitra Constellation)
चित्रा नक्षत्र : कन्या राशीतील चित्रा हा सगळ्यात तेजस्वी तारा आहे, ज्याचे पाश्चात्य नाव ‘स्पायका’ (Spica; Alpha Verginis) असे आहे ...

जडत्व (Inertia)
मुळात स्थिर किंवा निश्चल असलेली वस्तू जोवर तिच्यावर कोणत्याही बाह्य बलाचा प्रभाव पडत नाही तोवर स्थिरच राहते. तसेच जी वस्तू ...

जंबुपार प्रारण (Ultravoilet radiation)
विद्युत चुंबकीय प्रारणातील (Electromagnetic spectrum) ज्या किरणांची तरंगलांबी जांभळ्या रंगाच्या तरंगलांबीपेक्षा कमी आहे आणि क्ष-किरणांपेक्षा जास्त आहे, अशा कंपनांनी वर्णपटाचा ...

जंबुपार प्रारणाचे गुणधर्म व उपयोग (Properties and Application of Ultravoilet Radiation)
दृश्य प्रकाशाचे सर्व मूलभूत नियम जंबुपार प्रारणाना जसेच्या तसे लागू होतात. परावर्तन (Reflection), अपरिवर्तन (refraction) त्याचप्रमाणे व्यतिकरण (interference, दोन वा ...

ज्येष्ठा नक्षत्र (Jyeshtha Asterism)
ज्येष्ठा नक्षत्र : नक्षत्र चक्रातील ज्येष्ठा हे 18 वे नक्षत्र आहे. अनुराधा नक्षत्राच्या खाली वृश्चिक राशीच्या विंचवाच्या धडामध्ये असलेले 3 ...

ट्रोजन लघुग्रह समूह (Trojan Asteroids Group)
ट्रोजन लघुग्रह समूह : मंगळ आणि गुरूच्या ग्रहांच्या दरम्यान लघुग्रहांचा मुख्य पट्टा आहे. लघुग्रहांच्या या मुख्य पट्ट्यात नसणारे काही लघुग्रह ...

द ब्रॉग्ली तरंगलांबी (de Broglie wave)
(द्रव्य तरंग; Matter wave). फ्रेंच शास्त्रज्ञ ल्वी व्हीक्तॉर द ब्रॉग्ली (Louis de Broglie) यांनी १९२४ साली मांडलेल्या परिकल्पनेमध्ये असे म्हटले ...

दिगंश (Azimuth)
दिगंश : दिक् + अंश = दिगंश (दिशात्मक अंश), स्थानिक / क्षितिज सहनिर्देशक पद्धतीमधील (Horizon system) दिगंश (Azimuth) आणि उन्नतांश ...

दिशा , उर्ध्वबिंदू आणि अध:बिंदू (अधोबिंदू) (Cardinal Points, Zenith and Nadir)
दिशा, उर्ध्वबिंदू आणि अध:बिंदू (अधोबिंदू) : आकाश निरीक्षण करतांना आपला प्रथम संबंध ‘दिशा’ या संकल्पनेशी येतो. आकाश निरीक्षण करताना आपण ...

दीर्घिका वर्गीकरण : हबल आकृती (Galaxy Classification: Hubble Diagram)
दीर्घिका वर्गीकरण : हबल आकृती दीर्घिकांचे मुख्यत्वेकरून तीन प्रकार आहेत. लंबगोलाकृती, सर्पिलाकृती आणि अनियमित आकार असलेल्या. यातल्या पहिल्या दोन प्रकारांचे ...

दूरदर्शी: परावर्ती (Telescope: Reflecting)
दूरदर्शी: परावर्ती परावर्ती प्रकारच्या दूरदर्शीमध्ये एक किंवा अधिक वक्र आणि सपाट आरशांच्या आधारे प्रकाश परावर्तित करून तयार झालेली प्रतिमा, भिंगे ...

दृश्य प्रत (Magnitude)
दृश्य प्रत : ताऱ्याची दृश्य प्रत म्हणजे पृथ्वीवरून दिसणारी ताऱ्याची तेजस्विता. रात्रीच्या आकाशात तारा किती तेजस्वी दिसतो, हे प्रामुख्याने ताऱ्याचे ...

द्रव-बिंदू प्रतिकृती (Liquid-drop model)
अणुकेंद्रकांची द्रव-बिंदू प्रतिकृती अणुकेंद्रक (Nucleus) आणि द्रव-बिंदू (Liquid drop) यांमधील साधर्म्यावर आधारित आहे. अणुकेंद्रकाच्या बऱ्याच गुणधर्मांचे स्पष्टीकरण द्रव-बिंदूचे गुणधर्म वापरून करता ...

द्रायवीकरण (Fluidization)
(फ्ल्युइडायझेशन). द्रायू म्हणजे द्रव व वायू या दोन्ही पदार्थांचे संयुक्तपणे वर्णन करणारी संज्ञा. दोनही पदार्थांचा प्रवाहीपणा हा गुणधर्म समान असल्याने ...

धन किरण (Cathode Ray)
काही वायुविमोच नलिकांमध्ये निर्माण केली गेलेली धन आयनांची शलाका धन किरण म्हणून ओळखली जाते. कमी दाबाचा वायू असलेल्या काचेच्या बंदिस्त ...

धनिष्ठा नक्षत्र (Dhanishtha Constellation)
धनिष्ठा नक्षत्र : नक्षत्रचक्रातील धनिष्ठा हे २३ वे नक्षत्र आहे. धनिष्ठा नक्षत्राचे २ चरण मकर राशीत तर २ चरण कुंभ ...

नक्षत्र (Constellations)
नक्षत्र : सर्वसाधारणपणे आकाशातील ताऱ्यांच्या विविध गटांना, मांडण्यांना नक्षत्र असे म्हणण्याची रूढी होती. परंतु, आकाशातील अशा ८८ मांडण्यांना आता जागतिक स्तरावर ...