
सर्वंकषवाद (Totalitarianism)
सर्वंकषवाद : विसाव्या शतकात सर्वंकषवादाचा उदय झाला. नाझी जर्मनी, मुसोलिनीच्या काळातील इटली, स्टॅलिनच्या काळातील सोवियत युनियन, युनियन पीपल्स रिपब्लिकन ऑफ ...

सर्वोदय (Sarvodaya)
सर्वोदय : सर्वोदय हा महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानातून निर्माण झालेला विचार आहे. रस्किनच्या अन टू धिस लास्ट या पुस्तकाचा गांधीजींनी गुजराती ...

सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी (Servants of India Society)
सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी : ( भारत सेवक समाज ). निरपेक्ष मिशनरी वृत्तीने देशसेवा करण्यासाठी कटिबद्ध असलेली एक पक्षातीत सामाजिक ...

सामाजिक न्याय (Social Justice)
सामाजिक न्याय : सामाजिक न्याय हा न्यायाचा एक प्रकार आहे. आधुनिक काळात सामाजिक न्याय संकल्पनेला महत्व प्राप्त झाले आहे. व्यक्ती-व्यक्ती ...

सार्वजनिक उपक्रम समिती (Public undertaking committee)
सार्वजनिक उपक्रम समिती : भारतीय संसदीय प्रक्रीयेमधील सार्वजनिक उपक्रमाची चौकशी करणारी समिती. प्रशासकीय कार्यासाठी शासनाने अनेक सार्वजनिक उपक्रमाची उभारणी केलेली ...

सुलह कूल (sulah e kul)
सुलह कूल : सुलह कूल ही मध्ययुगीन राजकीय विचारातील संकल्पना आहे. सुलह कूल (Sulhikul) हा एक अरबी शब्द असून, ज्याचा शाब्दिक अर्थ ...

सुशासन (Good Governance)
लोकशाही राज्यकारभारात कार्यक्षम व प्रभावी प्रशासनाची हमी देणे म्हणजे सुशासन होय. सुशासनाची संकल्पना भ्रष्टाचाराला संस्थात्मक बंधने आणि कामकाजाच्या बाजार अर्थव्यवस्थेच्या ...

सेंट थॉमस अँक्वीनास (Saint Thomas Aquinas)
अँक्वीनास, सेंट थॉमस : (१२२५-१२७४).अँक्वीनास सेंट हे मध्ययुगीन राजकीय विचारवंत होते. त्यांनी मध्ययुगातील ब्रिटिश राजकीय विचारात तसेच मध्ययुगात राजकीय तत्त्वज्ञानात ...

सोशलिस्ट पार्टी – समाजवादी पक्ष (Socialist Party)
सोशलिस्ट पार्टी – समाजवादी पक्ष : १९३२ च्या कायदेभंगाच्या चळवळीचा जोर ओसरल्यानंतर काँग्रेसमध्ये सनदशीर राजकारणाचे वारे वाहू लागले. कायदेभंगाच्या प्रत्यक्ष ...

स्त्रियांसाठी राखीव जागा (Reservation for women)
स्त्रियांसाठी राखीव जागा : भारतीय राज्यघटना सर्व भारतीय नागरिकांमध्ये समता निर्माण करू इच्छिते. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्यघटनेने भारतीय नागरिकांना मूलभूत ...
स्त्रीवादी दृष्टीकोन, आंतरराष्ट्रीय राजकारणातील (Feminism in International Politics)
आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासाचे काही नवीन व अपारंपरिक दृष्टीकोन आहेत. त्यांतील एक महत्त्वाचा दृष्टीकोन म्हणजे स्त्रीवाद, हा होय. स्त्रियांच्या शोषणाला विरोध ...

स्थगन प्रस्ताव (Adjournment Motions)
स्थगन प्रस्ताव : भारतीय संसदीय प्रक्रियेतील संसदीय विधी. लोकसभा प्रक्रिया तथा कार्यसंचालन नियम ५६-६३ प्रमाणे या प्रस्तावाचे विनिमयन होते. समकालीन ...

स्वतंत्र पक्ष (Swatantra Party)
स्वतंत्र पक्ष : तमिळनाडू राज्यातील प्रादेशिक राजकीय पक्ष. मद्रास येथे १९५९ मध्ये स्थापन झालेल्या स्वतंत्र पक्षाचे राजकीय अस्तित्व अगदी अल्पकालीन ...

स्वेच्छाधिकार (Voluntary rights)
स्वेच्छाधिकार : भारतीय संविधानात राज्यपालाच्या अधिकारासंबंधी स्वेछाधीकाराबद्दलचा संदर्भ आलेला आहे. ‘स्वेच्छाधिकार’ म्हणजे आपल्या विवेकबुद्धीच्या आधाराने स्वतःच्या अखत्यारीत निर्णय घेणे. संसदीय पद्धतीत ...

हुआरी बूमद्येन (Houari Boumédiène)
बूमद्येन, हुआरी : (२३ ऑगस्ट १९२७? – २७ डिसेंबर १९७८). आधुनिक अल्जीरियाचा शिल्पकार व राष्ट्राध्यक्ष (१९६५-७८). त्याचे मूळचे नाव मुहम्मद ...

हुकूमशाही (Dictatorship)
हुकूमशाही : हुकूमशाही हा राजकीय शासनाचा एक प्रकार आहे. एक व्यक्ती, व्यक्ती समूह, एक राजकीय पक्ष किंवा लष्करी सेनानीचा समूह ...