हॉवर्ड, अल्बर्ट
हॉवर्ड, अल्बर्ट : ( ८ डिसेंबर,१८७३ – २० ऑक्टोबर, १९४७ ) ब्रिटनमधील श्रॉपशायर परगण्यात अल्बर्ट यांचा जन्म झाला. त्यांचे वडील ...
होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, मुंबई
होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, मुंबई (एचबीएनआय) : होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, मुंबई आणि तिच्या संलग्न संस्था सेंट्रल एज्युकेशन इंस्टिट्यूशन कायदा २००६ ...
होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र
(स्थापना : १९७४). होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन अर्थात होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राची (HBCSE; एचबीसीएसई) निर्मिती जुलै १९७४ ...
ह्यूज बेथ्यून मेटलॅन्ड
मेटलॅन्ड, ह्यूज बेथ्यून: (१५ मार्च, १८९५ ते १३ जानेवारी, १९७२) ह्यूज बेथ्यून मेटलॅन्ड या कॅनेडियन शास्त्रज्ञाने युनिव्हर्सिटी ऑफ टोरॉंन्टो येथून ...
ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर वॉटर रिसोर्सेस डेव्हलपमेंटअँड मॅनेजमेंट
ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर वॉटर रिसोर्सेस डेव्हलपमेंटअँड मॅनेजमेंट (ॲक्वाडॅम), पुणे : (स्थापना: फेब्रुवारी, १९९८) पुण्याची ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर वॉटर रिसोर्सेस डेव्हलपमेंटअँड मॅनेजमेंट ...
ॲडॉल्फ एड्युअर्ड मेयर
मेयर, ॲडॉल्फ एड्युअर्ड : ( ९ ऑगस्ट, १८४३ ते २५ डिसेंबर, १९४२ ) ॲडॉल्फ एड्युअर्ड मेयर यांचा जन्म जर्मनीतील ओल्डेनबर्ग (Oldenburg) ...
ॲन राइट
राइट, ॲन : (१० जून १९२९ — ५ ऑक्टोबर २०२३). ब्रिटिश वंशाची भारतीय संवर्धनवादी. त्यांनी भारतातील वन्यजीवांचे विशेषतः वाघांचे संरक्षण ...
ॲना मणी
मणी, ॲना : (२३ ऑगस्ट १९१८ — १६ ऑगस्ट २००१). भारतीय हवामानशास्त्राच्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ. भारतीय हवामान विभागाच्या उपमहासंचालक या ...
ॲनेट फोन जुआन
जुआन, ॲनेट व्हॅन : ( जून १९६९). अमेरिकन ऊर्जानिर्मिती क्षेत्रातील नामांकित अभियंता. लाटांपासून ऊर्जानिर्मिती करणे या झपाट्याने विस्तारणाऱ्या क्षेत्रातील त्या अग्रणी ...
ॲन्जेलो रूफिनी
रूफिनी, ॲन्जेलो: (१७ जुलै १८६४ – ७ सप्टेंबर १९२९) ॲन्जेलो रूफिनी यांचा जन्म इटालीतील अर्केता देल त्रोन्तो राज्यातील प्रितरे येथे झाला ...
ॲरिस्टॉटल
ॲरिस्टॉटल : (इ.स. पूर्व ३८४ ते ३२२). ग्रीक तत्त्वज्ञ. ॲरिस्टॉटल यांनी प्लेटो या प्रसिद्ध तत्त्वज्ञाकडे शिक्षण घेतले. त्यांनी लेखियम या ...
ॲलन टुरिंग
टुरिंग, ॲलन : (२३ जून १९१२ – ७ जून १९५४) लंडनमध्ये ॲलन टुरिंग यांचा जन्म झाला. लंडनमधील एका खाजगी शाळेत त्यांनी ...
ॲलन बेकर
बेकर, ॲलन : (१९ ऑगस्ट १९३९ — ४ फेब्रुवारी २०१८). ब्रिटीश गणितज्ज्ञ. संख्या सिद्धांताच्या कामाकरिता त्यांना १९७० सालातील फील्डस पदक ...
ॲलिसन, जेम्स पॅट्रिक
ॲलिसन,जेम्स पॅट्रिक : ( ७ ऑगस्ट १९४८ ) जेम्स ॲलिसन यांचा जन्म अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील अलिस येथे झाला. जेम्स ॲलिसन ...
ॲलेक आयझॅक
आयझॅक, ॲलेक (१७ जुलै १९२१ – २६ जानेवारी १९६७). ब्रिटिश (स्कॉटिश) विषाणुशास्त्रज्ञ. आयझॅक यांनी झां लिंडनमन या स्वीस शास्त्रज्ञांसोबत इंटरफेरॉनचा ...
ॲलेक्झांड्रियाचे डायोफँटस
ॲलेक्झांड्रियाचे डायोफँटस (अंदाजे २१४ – २९८). ग्रीक गणितज्ञ. बीजगणिताचा पाया तिसऱ्या शतकात डायोफँटस यांनी भक्कमप्रकारे घातला म्हणून त्यांना आद्य बीजगणिताचे जनक मानले ...
