द्वेष
अप्रिय वस्तूंप्रति असणारी क्रोधाची भावना म्हणजे द्वेष होय. महर्षी पतंजलींनी द्वेषाचा समावेश क्लेशांमध्ये केलेला आहे. द्वेषाचे स्वरूप त्यांनी ‘दु:खानुशयी द्वेष:’ ...
धनुरासन
एक आसनप्रकार. ‘धनुस्’ म्हणजे धनुष्य. या आसनाच्या अंतिम स्थितीत शरीररचना ताणलेल्या म्हणजेच प्रत्यंचा (दोरी) ओढलेल्या धनुष्यासारखी दिसते, म्हणून या आसनाला ...
धारणा
अष्टांगयोगापैकी धारणा हे योगाचे सहावे अंग होय. यम, नियम, आसन, प्राणायाम व प्रत्याहार ही योगाची बहिरंग साधने आहेत तर धारणा, ...
नटराजासन
एक आसनप्रकार. नृत्यकलेची अधिष्ठात्री देवता म्हणून नटराज या रूपात शिवाचे महत्त्व आहे. नृत्याची देवता नटराज यास हे आसन समर्पित असल्याने ...
नमस्कारासन
एक आसनप्रकार. या आसनामध्ये शरीराचा आकार हा आपण एखाद्यास अभिवादन करत आहोत असा असतो, म्हणून या आसनास नमस्कारासन असे म्हणतात ...
नाडी
नाडी या संकल्पनेला हठयोगात महत्त्वाचे स्थान आहे. नाडी शब्द ‘नद्’ या धातूपासून तयार झाला आहे. ‘स्पंदन पावणे’ असा या धातूचा ...
नादबिंदूपनिषद्
एक योगउपनिषद्. ऋग्वेदाशी संबंधित असलेल्या या उपनिषदात नादाचे वेगवेगळे प्रकार सांगून नादानुसंधान साधनेचे स्वरूप स्पष्ट केले गेले आहे. ॐकारावर हंसाचे ...
नेति
नाक, घसा यांची शुद्धी करणारी हठयोग षट्कर्म शुद्धिक्रियांपैकी एक क्रिया. नेतीसह धौती, बस्ती, नेति, त्राटक, नौली आणि कपालभाती या हठयोगातील ...
नौकासन
योगासनाचा एक प्रकार. या आसनात शरीराची रचना तरंगत्या नौकेसारखी भासते म्हणून या आसनाला नौकासन म्हणतात. हठयोगाच्या प्रमुख ग्रंथात या आसनाचा निर्देश ...
पंचशिखाचार्य
सांख्य आणि योग या दोन्ही दर्शनांत पंचशिखाचार्यांना सारखाच मान दिला जातो. त्यांचा काळ सुमारे इसवी सन पूर्व पाचवे शतक हा ...
पद्मासन
एक आसनप्रकार. ‘पद्म’ म्हणजे कमळ. हे आसन करणार्या व्यक्तीच्या शरीराचा आकार कमळासारखा भासतो म्हणून या आसनाला पद्मासन किंवा कमलासन हे ...
परिणामत्रय
योग तत्त्वज्ञानातील एक संज्ञा. सांख्ययोग दर्शनाप्रमाणे प्रकृतीपासून अभिव्यक्त होणाऱ्या तेवीस तत्त्वांमध्ये सतत परिवर्तन होत असतात. पृथ्वी, जल, तेज, वायु, आकाश ...
पर्वतासन
एक आसनप्रकार. या आसनाच्या अंतिम स्थितीत शरीराचा आकृतिबंध पर्वताप्रमाणे तळाशी विस्तृत पाया व वर निमुळते शिखर असा दिसतो म्हणून या ...






