मकरासन
एक आसनप्रकार. ‘मकर’ या शब्दाचा अर्थ मगर. ज्याप्रमाणे मगर पाण्यातून बाहेर येऊन किनाऱ्यावरील वाळूत पोटावर शांत पडून राहते, त्याप्रमाणे या ...
मण्डलब्राह्मणोपनिषद्
शुक्ल यजुर्वेदाशी संबंधित उपनिषद्. या उपनिषदात एकूण पाच ब्राह्मण आहेत. येथे ब्राह्मण हा शब्द अध्याय किंवा भाग या अर्थी वापरला ...
मंत्रयोग
मंत्रसाधनेद्वारे अंतिम सत्याची प्राप्ती करून घेण्याचा मार्ग म्हणजे मंत्रयोग होय. नाम व रूप याद्वारे व्यक्त होणाऱ्या शब्द आणि भाव यांवर ...
मयूरासन
एक आसनप्रकार. मयूरासनात शरीररचनेचा आकृतिबंध मोरासारखा दिसतो म्हणून त्याला मयूरासन हे नाव आहे. हठप्रदीपिका व घेरण्डसंहिता या दोन्ही ग्रंथांमध्ये या ...
महर्षि पतंजलि
भारतीय ज्ञानपरंपरेत अतुलनीय योगदान देणाऱ्या दार्शनिकांमध्ये महर्षि पतंजलींची गणना होते. पतंजलींना योगदर्शनाचा प्रणेता, व्याकरणमहाभाष्याचा कर्ता व आयुर्वेदातील चरक परंपरेचा जनक ...
महाभूत
पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश या पाच मूलतत्त्वांना महाभूत असे म्हणतात. भूत या शब्दाचा शब्दश: अर्थ ‘जे उत्पन्न झाले ...
महामुद्रा
हठयोगातील प्रमुख मुद्रांपैकी थोर वा श्रेष्ठ असा एक मुद्राप्रकार. योगाभ्यासाच्या दृष्टीने मुद्रा म्हणजे शरीराच्या विविध अवयवांची विशिष्ट स्थिती अथवा शरीराचा ...
मुद्रा
मुद्रा ह्या शब्दाचे सामान्य अर्थ चिह्नांकित खूण, नाव कोरलेली अंगठी, मोहरबंद करण्यासाठी वापरण्यात येणारा शिक्का वा तत्सम वस्तू असे बरेच ...
योग विद्या गुरूकुल / योग विद्या धाम
योगशास्त्रासंदर्भात काम करणारी एक संस्था. योगशास्त्राचा प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने १९६० मध्ये वैद्यराज बाळासाहेब लावगनकर यांनी नाशिकमध्ये योग विद्या ...
योग संकल्पना, पुराणांतील
पुराणे हा संस्कृत साहित्यातील एक वाङ्मयप्रकार असून त्यात योगशास्त्राशी संबंधित अनेक विषयांचे विस्तृत प्रतिपादन आढळते. सर्वसामान्य व्यक्तींना वेदांचे ज्ञान सोप्या ...
योगकर्णिका
योगकर्णिका हा नाथ अघोरानंद निर्वाणी यांचा योगविषयक पद्य उताऱ्यांचे संकलन असलेला ग्रंथ आहे. अघोरानंद हे अघोरानंदनाथ या नावानेही ओळखले जातात ...
योगचूडामणि उपनिषद्
योगचूडामणि हे योगशास्त्रातील एक महत्त्वाचे उपनिषद् आहे. ते सामवेदाशी संबंधित आहे. या उपनिषदात १२१ श्लोक असून बह्वंशी भाग पद्यात आणि ...
योगतत्त्वोपनिषद्
योगतत्त्वोपनिषद् कृष्णयजुर्वेदाशी संबंधित असून यामध्ये भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवाला कैवल्यप्राप्ती करून देणारा योगमार्ग विशद करून सांगितला आहे. ह्या उपनिषदात एकूण १४२ ...
योगतारावली
योगतारावली हा राजयोग आणि हठयोग यांवरचा ग्रंथ असून तो कोणी व कधी लिहिला ह्याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. तथापि तो ...
योगदर्शन
योगदर्शन हे भारतीय दर्शनांच्या परंपरेतील वेदांना प्रमाण मानणाऱ्या सहा प्रमुख आस्तिक दर्शनांपैकी एक दर्शन आहे. ‘दृश्यते अनेन इति दर्शनम्’ म्हणजे ...




