उत्परिवर्तके : जैविक
जैविक उत्परिवर्तके हा जनुकाच्या संरचनेत किंवा डीएनए क्रमामध्ये होणारे बदल घडवणाऱ्या घटकांचा एक प्रकार आहे. भौतिक उत्परिवर्तके आणि रासायनिक उत्परिवर्तके हे ...
उत्परिवर्तके : रासायनिक
ज्या नैसर्गिक किंवा कृत्रिम घटकामुळे जनुकाच्या संरचनेत किंवा त्याच्या क्रमात किंवा डीएनएमध्ये बदल किंवा उत्परिवर्तन घडून येते अशा घटकांना उत्परिवर्तके ...
उत्परिवर्तन : गुणसूत्र रचना बदल
गुणसूत्राच्या संख्येत झालेल्या बदलाप्रमाणेच गुणसूत्राच्या रचनेत झालेला बदल (Mutation in chromosome structure) हा गुणसूत्रीय उत्परिवर्तनाचा (Chromosomal mutation) एक प्रकार आहे. मानवाप्रमाणे ...
उत्परिवर्तन
सजीवांच्या एका पिढीकडून पुढील पिढ्यांकडे संक्रमित होऊ शकणाऱ्या जीनोममधील कोणत्याही बदलास उत्परिवर्तन असे म्हणतात. सर्व सजीवांच्या जीनोममध्ये बदल होणे ही ...
एमू
हा पक्षिवर्गाच्या कॅझुअॅरिफॉर्मिस (Casuariiformes) गणातील ड्रोमॅइडी (Dromaiidae) कुलातील पक्षी आहे. याचे शास्त्रीय नाव ड्रोमेयस नोव्हीहॉलँडिई (Dromaius novaehollandiae) असे आहे. हा ...
एश्चेरिकिया कोलाय
एश्चेरिकिया कोलाय (Escherichia Coli) या जीवाणूचा समावेश प्रोटीओबॅक्टिरिया (Proteobacteria) संघातील गॅमाप्रोटीओबॅक्टिरिया (Gammaproteobacteria) वर्गाच्या एंटेरोबॅक्टिरियालीस (Enterobacteriales) या गणात होतो. हा जीवाणूंच्या ...
कंटकचर्मी संघ
अपृष्ठवंशी उपसंघातील केवळ सागरी पाण्यात अधिवास असलेल्या सजीवांचा संघ. त्यांच्या शरीरावर बाह्य किंवा त्वचेमध्ये आधारासाठी चकत्या, कंटक, शल्क किंवा लहान ...
कमळपक्षी
पक्षिवर्गाच्या कॅरॅड्रीफॉर्मिस (Charadriiformes) गणाच्या वॅडर्स (Waders) या उपगणातील जॅकॅनिडी (Jacanidae) या कुलात कमळपक्ष्याचा (Jacana) समावेश होतो. हा पाणपक्षी असून याच्या ...
कवक सृष्टी
सजीवांच्या वर्गीकरणासाठी रॉबर्ट व्हिटेकर (Robert Whittaker) यांनी प्रतिपादित केलेल्या पंचसृष्टींपैकी (मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय/कवक, प्राणी आणि वनस्पती) ही एक सृष्टी आहे ...
कायटन
कायटन हे मृदुकाय संघातील (Mollusca) बहुकवची पॉलिप्लॅकोफोरा (Polyplacophora) वर्गातील प्राणी असून किनाऱ्यालगतच्या भरती-ओहोटीमधील प्रदेशांत समुद्रतळाशी किंवा खडकाला चिकटून त्यांच्या खाचीत ...
कावळा
कावळ्याचा समावेश पक्षिवर्गाच्या पॅसेरिफॉर्मिस (Passeriformes) गणाच्या कोर्व्हिडी (Corvidae) कुलामध्ये होतो. हा मूळचा आशियातील पक्षी असून जगामध्ये त्याचा आढळ सर्वत्र आहे ...
कास्थिमत्स्य
कास्थिमत्स्य हा मत्स्य अधिवर्गाचा एक वर्ग आहे. ज्या माशांच्या शरीराचा अंत:कंकाल कूर्चेपासून (कास्थिंपासून) बनलेला असतो, त्यांना कास्थिमत्स्य म्हणतात. ग्रीक भाषेतील ...
कृत्रिम रचनांतरण
कृत्रिम रचनांतरण ही डीएनएमध्ये फेरबदल घडवण्याची एक प्रक्रिया आहे. कृत्रिम रचनांतरणामध्ये अनेक स्रोतांपासून मिळवलेले डीएनएचे तुकडे पुनर्संयोजित करून जीवाणूंमध्ये व्यक्त करवूनघेता ...
केंद्रकाम्ले
सजीव पेशींची बहुतेक सर्व रचना आणि जैविक प्रक्रिया प्रथिनांद्वारे (Proteins) होतात. प्रथिनांचे कार्य त्यांच्या विशिष्ट रचनेवर अवलंबून असते. प्रथिन निर्मितीचा ...
क्रौंच, तुरेवाला
पक्षिवर्गाच्या ग्रुइफॉर्मिस (Gruiformis) गणाच्या ग्रुइडी (Gruidae) कुलातील बॅलेरिसिनी (Balericinae) उपकुलातील सर्वांत उंच व आकर्षक पक्षी. बॅलेरिसिनी उपकुलात बॅलेरिका (Balearica) या ...
क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम
मोनेरा सृष्टीतील केंद्रक व पेशीआवरणविरहित सजीव. जीवाणू अधिक्षेत्रातील बॅसिलोटा संघातील क्लॉस्ट्रिडिया वर्गात यूबॅक्टेरिया गणातील क्लॉस्ट्रिडिएसी (Clostridiaceae) कुलात क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम या ...



