जीवाणू मापनपद्धती : संभाव्य संख्या तंत्र (Most probable number technique)

पिण्याच्या पाण्याचे प्रदूषण जैविक, सूक्ष्मजैविक, रासायनिक, भौतिक किंवा किरणोत्सारी पदार्थ अशा विविध प्रकारे होते. सूक्ष्म जीवाणूंमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे मापन संभाव्य संख्या तंत्राने (Most Probable number, MPN) करता येते. पाण्यातील रोगकारक…

Continue Reading जीवाणू मापनपद्धती : संभाव्य संख्या तंत्र (Most probable number technique)

विषाणू मापनपद्धती : प्लाक गणना (Plaque-forming unit)

निसर्गात सर्वसाधारणपणे तीन प्रकारचे विषाणू आढळतात -प्राणी पेशीवर वाढणारे, वनस्पतीपेशीवर वाढणारे आणि जीवाणूवर (Bacteria) वाढणारे विषाणू. जिवंत पेशीमध्ये विषाणू वाढतात. जीवाणूमध्ये वाढणारे विषाणू मोजण्यासाठी प्लाक पद्धती वापरली जाते. कृती :…

Continue Reading विषाणू मापनपद्धती : प्लाक गणना (Plaque-forming unit)

जीवाणू पेशी (Bacterial cell)

काही सजीव फक्त एका पेशीने बनलेले असतात, त्यांना एकपेशीय सजीव म्हणतात. जीवाणू हे एकपेशीय सजीव आहेत. एकपेशीय सजीवांचे पेशी केंद्रकावरून आभासी/असीम केंद्रकी व दृश्य केंद्रकी पेशी असे दोन प्रकार केले…

Continue Reading जीवाणू पेशी (Bacterial cell)

द्विनाम नामकरण-पद्धती ( Bionomial nomenclature system)

सर्व सजीवांची शास्त्रीय नावे दर्शविण्यासाठी दोन नावांच्या जोडीचा वापर करतात. या पद्धतीला द्विनाम नामकरण पद्धती म्हणतात. सजीवांची नावे सर्वसाधारणपणे लॅटिन भाषेतून घेतली आहेत. छापताना ती तिरक्या अक्षरात (इटालिक फाँटमध्ये) छापतात.…

Continue Reading द्विनाम नामकरण-पद्धती ( Bionomial nomenclature system)

जैवतंत्रज्ञान (Biotechnology)

सूक्ष्मजीवांचा किंवा पेशीघटकांचा मनुष्याच्या आणि इतर सजीवांच्या वापरासाठी करण्याकरिता नवीन पदार्थ किंवा प्रक्रिया शोधण्याच्या तंत्राला जैवतंत्रज्ञान म्हणतात. इ.स.पू. ४००० वर्षांपूर्वीपासून द्राक्षापासून मदय तयार करणे, दुधापासून दही व चीज तयार करणे…

Continue Reading जैवतंत्रज्ञान (Biotechnology)

अतिसार (Diarrhoea)

वारंवार पातळ शौचाला होणे म्हणजे अतिसार किंवा हगवण होय. अतिसार हे सामान्यपणे आतड्याच्या विकारांचे एक लक्षण आहे. आमांश, पटकी, विषमज्वर, संग्रहणी व कृमींची बाधा अशा अनेक रोगांत अतिसार होऊ शकतो.…

Continue Reading अतिसार (Diarrhoea)

जीवाणू (Bacteria)

मोनेरा सृष्टीतील सजीवांना जीवाणू म्हणतात. जीवाणू सूक्ष्म असून ते एकपेशीय असतात. त्यांची लांबी ०.२ - २० मायक्रॉन असते व ते सूक्ष्मदर्शकाखाली पाहता येतात. जीवाणू दंडगोल, चक्राकार, वर्तुळाकार, स्वल्पविराम अशा वेगवेगळ्या…

Continue Reading जीवाणू (Bacteria)

जीवनसत्त्वे (Vitamins)

सर्व सजीवांच्या वाढीसाठी कर्बोदके, मेद, प्रथिने आवश्यक असतात. या कार्बनी पदार्थांव्यतिरिक्त काही विशिष्ट कार्बनी संयुगांची अल्प प्रमाणात आवश्यकता असते. या संयुगांची त्रुटी निर्माण झाल्यास सजीवांची वाढ खुंटते. तसेच त्यांना काही…

Continue Reading जीवनसत्त्वे (Vitamins)