अब्जांश सौंदर्यप्रसाधने
व्यक्तीचे सौंदर्य व मोहकता वाढविणे आणि सर्वसाधारणपणे व्यक्तीमत्त्वात सुधारणा करणे यांसाठी खासकरून तयार केलेल्या द्रव्यांना किंवा पदार्थांना सौंदर्यप्रसाधने म्हणतात. कालानुरूप ...
अब्जांश स्फटिक संरचना
आधुनिक तंत्रज्ञान हे विज्ञानाच्या मूलभूत संकल्पनांच्या आधारे विकसित होते. त्यामुळेच अब्जांश तंत्रज्ञानाच्या प्रगतीकरिता ‘अब्जांश-पदार्थ’ विज्ञानाचा सखोल अभ्यास सातत्त्याने होणे आवश्यक ...
आयुर्वेदिक भस्मे : प्राचीन काळातील अब्जांश औषधे
आधुनिक शास्त्रामध्ये आयुर्वेदिक भस्मे ही अब्जांश कणनिर्मित औषधे असल्याचे मानले जाते. अब्जांश तंत्रज्ञान या ज्ञानशाखेचा उदय आणि विकास जरी मुख्यत्वे ...
ऊर्जा क्षेत्रातील अब्जांश तंत्रज्ञान
सामाजिक, आर्थिक, औद्योगिक अशा विविध क्षेत्रांतील विकासात ऊर्जेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ऊर्जेचा अपुरा पुरवठा झाल्यास विकासाचे उपक्रम राबवण्यावर मर्यादा येतात ...
ऋण अपवर्तन आणि अब्जांश प्रकाशकी
निसर्गात प्रकाशाचे विविध आविष्कार पहावयास मिळतात. आकाशातील इंद्रधनुष्य, निळे आकाश, सूर्यास्ताच्या वेळेचा संधिप्रकाश, आकाशातील पांढरे ढग इत्यादी दृश्य प्रकाशाच्या परिणामांची ...
कार्बन अब्जांशनलिका
कार्बन अब्जांशनलिका हे कार्बन या मूलद्रव्याचे हिरा, ग्रॅफाइट आणि ग्रॅफिन प्रमाणेच एक बहुरूप आहे. त्याचा शोध १९९१मध्ये जपानच्या सुमिओ इजिमा ...
गंधक अब्जांश कण
गंधक (सल्फर) हे अधातुवर्गीय मूलद्रव्य आहे. त्याच्या अब्जांश कणांची निर्मिती भौतिक, रासायनिक, जैविक अशा विविध पद्धतींनी केली जाते. या कणांच्या ...
ग्रॅफिन
ग्रॅफिन हे कार्बनच्या ग्रॅफाइट, कोळसा, अब्जांशनलिका आदी बहुरूपकांचे मूळ संरचनात्मक रूप आहे. पूर्णतः कार्बनने घडलेले ग्रॅफिन स्फटिकरुपी असून ते द्विमितीय आहे. ग्रॅफिनचे ग्रॅफाईटशी असलेल्या ...
चलाख धूळ
अब्जांश तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे चलाख धूळ (Smart dust) तंत्रज्ञान होय. चलाख धूळ ही असंख्य सूक्ष्म विद्युत ...
जनुकीय उपचार पद्धतीतील अब्जांश तंत्रज्ञान
मानवी शरीरातील जनुकांशी (Genes) संबंधित रोगांच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतींना ‘जनुकीय उपचार पद्धती’ (Genetic treatment methods) म्हणतात. मनुष्याला होणारे काही ...
नॅनो इलेक्ट्रॉनिकी
इलेक्ट्रॉन या मूलकणाचा शोध सर जोझेफ जॉन टॉमसन यांनी १८९७ मध्ये लावला. आज जी काही इलेक्ट्रॉनिकीची उपकरणे वापरात आहेत ती ...
नैसर्गिक अब्जांश पदार्थ
अनेक अब्जांश पदार्थांची निर्मिती नैसर्गिकरित्या होऊन ते सातत्याने वातावरणात मिसळत असतात. प्राणी, वनस्पती, हवा, जलस्रोत अशा विविध घटकांवर त्याचा दुष्परिणाम ...
नैसर्गिक अब्जांश यंत्रे
नैसर्गिक आण्विक अब्जांश यंत्राच्या समन्वित कार्यप्रणालीमुळेच विविध जैविक प्रक्रिया सुसंगतपणे चालविल्या जातात. निसर्गात विविध अब्जांश यंत्रे सूक्ष्मजीव, आदिजीव, विविध प्राणी ...
परिवहन क्षेत्रातील अब्जांश तंत्रज्ञान
अब्जांश आकारातील पदार्थांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांमुळे अब्जांश तंत्रज्ञानाचा उपयोग जमीन, हवा व पाणी अशा सर्व ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या विविध वाहने व ...
पुंज कण
पुंज कणांचा शोध : अब्जांश तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पदार्थ आकारमानाने लहान लहान करत गेल्यावर काही अब्जांश मीटर मापाच्या आतील पदार्थांच्या गुणधर्मांमध्ये ...