
जॉन बेट्स क्लार्क
क्लार्क, जॉन बेट्स : (२६ जानेवारी १८४७ – २१ मार्च १९३८). प्रसिद्ध अमेरिकन नव-सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म ऱ्होड बेटावरील प्रोव्हिडन्स ...

जॉन मॉरिस क्लार्क,
क्लार्क, जॉन मॉरिस : (३० नोव्हेंबर १८८४ – २७ जून १९६३). प्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म नॉर्थॅम्प्टन, मॅसॅचूसेट्स येथे झाला ...

जॉर्ज ऑर्थर अकेरलॉफ
अकेरलॉफ, जॉर्ज ऑर्थर (Akerlof, George Arthur) : (१७ जून १९४०). सुप्रसिद्ध अमेरिकन अर्थतज्ज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ ...

डॅनिएल काहनेमन
काहनेमन, डॅनिएल : (५ मार्च १९३४). इझ्राएली-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ व अर्शास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. मानसशास्त्रीय निर्णयक्षमता व निर्णयप्रक्रिया, वर्तनवादी अर्थशास्त्र ...

डॅन्येल मॅक्फॅडन
डॅन्येल मॅक्फॅडन : (२९ जुलै १९३७). अमेरिकन अर्थमीतिज्ज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी. विविक्त (डिस्क्रीट) निवड सिद्धांत विकसित करून त्याचे ...

डेल टी. मॉर्टेन्सन
मॉर्टेन्सन, डेल टी. (Mortensen, Dale T.) : (२ फेब्रुवारी १९३९ – ९ जानेवारी २०१४). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचा ...

निकोलस कॅल्डॉर
कॅल्डॉर, निकोलस : (१२ मे १९०८ − ३० सप्टेंबर १९८६). प्रामुख्याने कल्याणकारी अर्थशास्त्र (Welfare Economics) या क्षेत्रांत ‘ऑस्ट्रियन-वॉलरा’ परंपरेत महत्त्वपूर्ण ...

नॉर्थ डग्लस
डग्लस, नॉर्थ : (५ नोव्हेंबर १९२० – २३ नोव्हेंबर २०१५). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचे सहमानकरी. आर्थिक व संस्थात्मक ...

पीटर ए. डायमंड
डायमंड, पीटर ए. : (२९ एप्रिल १९४०). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, अमेरिकन सामाजिक सुरक्षा समितीचे भूतपूर्व सल्लागार व मार्गदर्शक व अर्थशास्त्राच्या नोबेल ...

पॉल मिशेल रोमर
रोमर, पॉल मिशेल (Romer, Pol Michael) : (६ नोव्हेंबर १९५५). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, मॅरॉन इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन मॅनेजमेंटचे संचालक आणि अर्थशास्त्रातील ...

पॉल रॉबिन क्रूगमन
क्रूगमन, पॉल रॉबिन (Krugman, Paul Robin) : (२८ फेब्रुवारी १९५३). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा मानकरी. क्रुगमन यांना आंतरराष्ट्रीय ...

फिन ई. किडलँड
किडलँड, फिन ई. : (१ डिसेंबर १९४३). नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्र या विषयाच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. किडलँड यांना देशाच्या आर्थिक धोरणातील ...

फ्रँक हाइनमन नाइट
नाइट, फ्रँक हाइनमन (Knight, Frank Hyneman) : (७ नोव्हेंबर १८८५ — १५ एप्रिल १९७२). शिकागोमधील नवसनातनवादी अर्थसंप्रदायाचा अध्वर्यू अर्थशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रातील ...

बर्टिल जी. ओहलीन
ओहलीन, बर्टिल जी. : (२३ एप्रिल १८९९ – ३ ऑगस्ट १९७९). स्विडीश अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी व नोबेल स्मृती पुरस्काराचा सहमानकरी. बर्टिल ...

बेंग्ट रॉबर्ट होल्मस्ट्रॉम
होल्मस्ट्रॉम, बेंग्ट रॉबर्ट (Holmström Bengt Robert) : (१८ एप्रिल १९४९). ख्यातकीर्त फिनी-अमेरिकन अर्थतज्ज्ञ व नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. होल्मस्ट्रॉम यांना २०१६ ...

मर्टन एच. मिलर
मिलर, मर्टन एच. : (१६ मे १९२३ – ३ जून २०००). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. मिलर यांना ...

मिशल कॅलेकी
कॅलेकी, मिशल (Kalecki, Michal) : (२२ जून १८९९ – १८ एप्रिल १९७०). प्रसिद्ध पोलिश अर्थतज्ज्ञ. मुख्यत: समष्टी अर्थशास्त्र हे त्यांच्या ...

मुहम्मद युनुस
मुहम्मद युनुस (Muhammad Yunus) : (२८ जुन १९४०). बांग्लादेशातील प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ, ग्रामीण बँकेचे प्रणेते आणि २००६ मधील शांतता नोबेल पुरस्काराचे ...

मोरित्स ॲलिस
ॲलिस, मोरित्स (Allais Maurice) : (३१ मे १९११ – ९ ऑक्टोंबर २०१०). फ्रेंच अर्थतज्ज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा मानकरी. भौतिकी ...

यालिंग चार्ल्स कूपमान्स
कूपमान्स यालिंग चार्ल्स : (२८ ऑगस्ट १९१० – २६ फेब्रुवारी १९८५). डच-अमेरिकन गणिती, अर्थशास्त्रज्ञ व नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. दुर्मिळ अशा ...