
भूकंपाचे लघू स्तंभावर होणारे परिणाम (Effects of the earthquake on the short columns)
भूकंप मार्गदर्शक सूचना २२ लघू स्तंभ (Short Columns) : पूर्वी झालेल्या भूकंपादरम्यान प्रबलित (Reinforced) काँक्रीटच्या इमारतींमध्ये एकाच मजल्यावर, विविध उंचीचे स्तंभ ...