अंबाडी (Deccan hemp)

अंबाडी (Deccan hemp)

फुलांसह अंबाडी वनस्पती माल्व्हेसी कुलातील ही वनस्पती मूळची आफ्रिकेतील असून तिचे शास्त्रीय नाव हिबिस्कस कॅनाबिनस आहे. भारत, बांगला देश, थायलंड,  पाकिस्तान इ ...
अबोली (Fire-cracker flower)

अबोली (Fire-cracker flower)

फुलासंह अबोली वनस्पती अबोली हे अ‍ॅकँथेसी कुलातील बहुवर्षायू  झुडूप असून ते क्रॉसँड्रा इन्फंडिबुलिफॉर्मिस या शास्त्रीय नावाने ओळखले जाते. याचे मूळ स्थान श्रीलंका ...
अभयारण्य (Sanctuary)

अभयारण्य (Sanctuary)

भारतामध्ये केंद्र शासनाने वन्य जीव रक्षणाच्या उद्देशाने काही नैसर्गिक प्रदेश संरक्षित केले आहेत. हे राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये व राज्यस्तरीय वनोद्याने ...
अमीबाजन्य विकार (Amoebiasis)

अमीबाजन्य विकार (Amoebiasis)

सूक्ष्मदर्शकातून दिसणारा एंटामिबा अमीबाजन्य विकार हा आमांश या रोगाचा एक प्रकार आहे. अमीबा या एकपेशीय आदिजीवाच्या एंटामीबा हिस्टॉलिटिका जातीमुळे हा ...
अर्धशिशी (Migraine)

अर्धशिशी (Migraine)

अर्धशिशी विकारात डोक्यातील स्थिती अर्धशिशी म्हणजे वारंवार आणि बहुधा डोक्याच्या एकाच बाजूला होणारी तीव्र डोकेदुखी. ही बहुधा एका बाजूची तर ...
अर्बुद (Tumour)

अर्बुद (Tumour)

शरीराच्या एखाद्या भागातील पेशींची अपसामान्य वाढ होऊन तयार होणार्‍या निरुपयोगी गाठीला ‘अर्बुद’ असे म्हणतात. पेशींच्या प्रत्येक प्रकाराप्रमाणे पेशीविभाजनासाठीची जनुके पेशीविभाजन ...
अल्कलॉइड (Alkaloid)

अल्कलॉइड (Alkaloid)

अनेक सजीवांत नैसर्गिक रीत्या तयार होणारी नायट्रोजनयुक्त व रासायनिक दृष्ट्या आम्लारीधर्मी संयुगे. निसर्गत: अल्कलॉइडे प्रामुख्याने वनस्पतींमध्ये आढळतात. तसेच कवके, प्राणी, ...
अल्झायमर विकार (Alzheimer disease)

अल्झायमर विकार (Alzheimer disease)

अल्झायमर विकारातील चेतातंतूची स्थिती माणसाला दुर्बल करणारा वार्धक्यातील विस्मृतीचा रोग. या रुग्णाची स्पष्टपणे विचार करण्याची क्षमता नाहीशी होते. तो स्वत्व ...
अल्ब्युमीन (Albumin)

अल्ब्युमीन (Albumin)

अल्ब्युमीन श्वेतक हा एक चिकट, पाण्यात विरघळणारा व जिलेटीनसारखा पदार्थ आहे. अन्नघटकातील प्रथिनांचा हा एक प्रकार आहे. अंड्यात, दुधात व ...
अळशी (Linseed)

अळशी (Linseed)

फुलेव कळ्यांसह अळशी वनस्पती फुलझाडांपैकी अळशी हे झुडूप लायनेसी कुलातील एक वनस्पती आहे. वर्षभर जगणार्‍या या वनस्पतीचे शास्त्रीय नाव लायनम असिटॅटीसिमम असे ...
अळिंब (Mushroom)

अळिंब (Mushroom)

अळिंबाचे फलकाय मांसल व छत्रीसारख्या आकाराच्या कवकाचा एक प्रकार. सामान्यपणे गवताळ प्रदेशांत आणि वनांत अळिंब वाढतात. जगभर यांचे ५,००० हून ...
अळू (Arum)

अळू (Arum)

अळूचे बेट अळू हे झुडूप अ‍ॅरेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव कोलोकेशिया अ‍ॅटिकोरम आहे. ही वनस्पती मूळची आग्नेय आशियातील असून नंतर ...
अवर्षण (Drought)

अवर्षण (Drought)

अवर्षण स्थितीत भेगा पडलेली जमीन एखाद्या प्रदेशात दीर्घकाळ, सातत्याने सरासरीपेक्षा खूप कमी किंवा अजिबात पाऊस न पडणे म्हणजे अवर्षण होय ...
अवशेषांग (Vestigial Organ)

अवशेषांग (Vestigial Organ)

मानवातील अवशेषांगे सजीवांमधील र्‍हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना ‘अवशेषांग’ म्हणतात. बदलणार्‍या किंवा भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी ...
अवसादन (Sedimentation)

अवसादन (Sedimentation)

जलसंस्करण (शुद्धीकरण) प्रक्रियेत पाण्याचे गाळण करण्यापूर्वी त्या पाण्यातील घनद्रव्ये बाहेर काढण्याची क्रिया. अवसादनात द्रव व सूक्ष्म घन पदार्थ यांच्या मिश्रणातील ...
अशोक (Ashoka)

अशोक (Ashoka)

‘अशोक’ या नावाने भारतात दोन वेगवेगळ्या वनस्पती ओळखल्या जातात. त्यांना ‘लाल अशोक’ आणि ‘हिरवा अशोक’ असे म्हणतात. अशोक वृक्ष : ...
अश्रुग्रंथी (Lachrymal glands)

अश्रुग्रंथी (Lachrymal glands)

अश्रुग्रंथी मनुष्याच्या डोळ्याच्या वरच्या पापणीत वसलेली अश्रू तयार करणारी ग्रंथी. बदामाच्या आकाराची ही ग्रंथी सतत अश्रू तयार करून ६ ते ...
अस्वल (Bear)

अस्वल (Bear)

भारतीय अस्वल अस्वल हा प्राणी अर्सिडी कुलातील असून या कुलात सात प्रजाती आणि नऊ जाती आहेत. बहुतांशी वन्य अस्वले युरोप, ...
अहाळीव (Garden cress)

अहाळीव (Garden cress)

अहाळीवाचे निकट छायाचित्र अहाळीव ही क्रुसिफेरी कुलातील वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव लेपिडियम सॅटिव्हम आहे. ही १४-१५ सेंमी. उंचीची, लहान व गुळगुळीत ...
अ‍ॅनॅकाँडा (Anaconda)

अ‍ॅनॅकाँडा (Anaconda)

अ‍ॅनॅकाँडा मध्य अमेरिका आणि उष्णकटिबंधीय दक्षिण अमेरिकेत आढळणारा बोइडी कुलातील मोठ्या आकाराचा साप. पाण्यात आणि दलदलीच्या प्रदेशात याचे वास्तव्य असल्याने ...