बरट्रँड द्विविक्रेताधिकाराचे प्रारूप (Bertrand Duopoly)

बरट्रँड द्विविक्रेताधिकाराचे प्रारूप

द्विविक्रेताधिकार हा बाजारातील एक अपूर्ण बाजार आकार आहे. अन्य आकारांमध्ये पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पविक्रेताधिकार इत्यादींचा समावेश होतो. या स्पर्धेच्या आकारांमध्ये ...