पिंपळी (Long pepper)

पिंपळी (Long pepper)

पायपरेसी कुलातील एक सपुष्प वेल. पिंपळीचे शास्त्रीय नाव पायपर लाँगम आहे. काळी मिरीदेखील याच कुलातील आहे.  पिंपळीची लागवड तिच्या फळांसाठी ...