आर्डीपिथेकस
मानवी उत्क्रांतीशी संबधित प्रायमेट गणातील नामशेष झालेली एक प्रजाती. या प्रजातीत आर्डीपिथेकस रमिडस (Ardipithecus ramidus) आणि आर्डीपिथेकस कडाबा (Ardipithecus kadabba) ...
इरेक्टस मानव
इरेक्टस मानव या जातीचे जीवाश्म प्रथम १८९१ मध्ये इंडोनेशियामधील जावा भागातील त्रिनील येथे सापडले. विख्यात डच वैज्ञानिक युजीन डुबॉ (१८५८-१९४०) ...
ऑस्ट्रॅलोपिथेकस डेअिरेमेडा
ऑस्ट्रॅलोपिथेकस डेअिरेमेडा हे एका नव्याने सापडलेल्या ऑस्ट्रॅलोपिथेकस प्रजातीचे नाव आहे. इथिओपियात अफार भागात वोरान्सो-मिली या ठिकाणी इथिओपियन पुरामानवशास्त्रज्ञ योहानेस हाइली-सेलॅसी ...
ऑस्ट्रॅलोपिथेकस बहरेलगझाली
ऑस्ट्रॅलोपिथेकस बहरेलगझाली हे दक्षिण व पूर्व आफ्रिकेच्या बाहेर मिळालेल्या ऑस्ट्रॅलोपिथेकसच्या पहिल्या प्रजातीचे नाव आहे. या प्रजातीविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही ...
ऑस्ट्रॅलोपिथेकस सेडिबा
ऑस्ट्रॅलोपिथेकस सेडिबा ही मानवी उत्क्रांतीसंबंधी महत्त्वाचा दुवा असलेली प्रजात १९.८ लक्ष वर्षपूर्व या काळात आफ्रिकेत अस्तित्वात होती. या प्रजातीचा शोध ...
ऑस्ट्रॅलोपिथेकस
ऑस्ट्रॅलोपिथेकस हे मानवी उत्क्रांतीच्या वाटचालीत उगम पावलेल्या व नंतर नामशेष झालेल्या पराजातीचे (Genus) नाव आहे. ऑस्ट्रॅलोपिथेकस याचा शब्दशः अर्थ ‘दक्षिणेकडील कपीʼ ...
ऑस्ट्रॅलोपिथेकस अनामेन्सिस
ऑस्ट्रॅलोपिथेकस अनामेन्सिस ही ऑस्ट्रॅलोपिथेकस पराजातींमधील सर्वांत अगोदर उत्क्रांत झालेली प्रजात. या प्रजातीचे जीवाश्म ४२ ते ३९ लक्षवर्षपूर्व या काळातील असून ...
ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस
ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस (Australopithecus afarensis) ही मानवी उत्क्रांतीशी थेट संबंध असलेली व दीर्घकाळ अस्तित्वात असलेली प्रजात होती. हे मानवसदृश प्राणी सुमारे ...
ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकानस
ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकानस (आफ्रिकॅनस) ही मानव आणि कपी यांची एक महत्त्वाची प्रजात. साधारण ३३ लक्षपूर्व ते २१ लक्षपूर्व या काळात ही ...
ऑस्ट्रॅलोपिथेकस गार्ही
इथिओपियात मिळालेली एक ऑस्ट्रॅलोपिथेकस प्रजात. इथिओपियन पुरामानवशास्त्रज्ञ बेरहान अस्फाव आणि त्यांचे अमेरिकन सहकारी टीम व्हाइट यांना मध्य आवाश भागात बौरी ...
ओरोरिन
ओरोरिन टुजेनेन्सिस (Orrorin tugenensis) ही मानवी उत्क्रांतीशी संबधित जीवाश्मस्वरूपात मिळालेली एक प्रायमेट प्रजात. ओरोरिन टुजेनेन्सिस हा शब्द केनियातील स्थानिक भाषेत ...
ओल्डुवायी गॉर्ज
आफ्रिका खंडाच्या पूर्वेकडील ‘द ग्रेट रिफ्ट व्हॅली’ (महाखचदरी) भागातील एक प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. ‘ओल्डुपायी गॉर्ज’ या नावानेही प्रसिद्ध. हे स्थळ ...
कूबी फोरा
पूर्व आफ्रिकेच्या केन्या (केनिया) येथील रूडॉल्फ (तुर्काना) सरोवर भागातील एक विख्यात पुराजीवशास्त्रीय स्थळ. कूबी फोरा हे मानवजातीच्या उत्क्रांतीच्या अभ्यासासाठी जगातील ...
केनिॲन्थ्रोपस प्लॅटिओप्स
केनिॲन्थ्रोपस प्लॅटिओप्स ही मानवी उत्क्रांतीसंबंधी एक महत्त्वाची प्रजात. केनियात लेक तुर्कानाच्या पश्चिमेला लोमेक्वी येथे ब्रिटिश पुरामानवशास्त्रज्ञ मेव्ह लिकी यांना चपटा ...
डिकिका बालक
डिकिका बालक हे ३३ लक्ष वर्षांपूर्वीच्या एकाऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस जीवाश्म बालकाचे नाव आहे. इथिओपियन पुरामानवशास्त्रज्ञ झेरेसेनाय ऑलेमसागेड यांना या बालकाचे जीवाश्म ...
त्वांग बालक
त्वांग बालक हे दक्षिण आफ्रिकेत ‘त्वांगʼ या ठिकाणी मिळालेल्या ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकानस जीवाश्माचे नाव आहे. हा जीवाश्म २५ लक्ष वर्षांपूर्वीचा आहे ...
दमनिसी
जॉर्जियातील एक प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. हे स्थळ जॉर्जियाची राजधानी तबलिसी येथून नैर्ऋत्येला ८५ किमी. अंतरावरील गवताळ प्रदेशातील सिल्क रोड व्यापारी ...
पिल्टडाउन मानव
पिल्टडाउन मानव ही विज्ञानाच्या इतिहासातील एक कुप्रसिद्ध घटना आहे. विसाव्या शतकाच्या प्रारंभी मानवी उत्क्रांतीबद्दल अनेक मतप्रवाह प्रचलित होते. मानवाचा उगम ...
पॅरान्थ्रोपस इथिओपिकस
पॅरान्थ्रोपस पराजातींमधील सर्वांत कमी माहिती असलेली एक प्रजात. फ्रेंच पुरामानवशास्त्रज्ञ कॅमे ॲरमबूर्ग (१८८५–१९६९) आणि इव्ह कॉप्पन्स (जन्म : ९ ऑगस्ट ...
पॅरान्थ्रोपस बॉइसी
पॅरान्थ्रोपस बॉइसी ही प्रजात २३ लक्ष ते १२ लक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. या प्रजातीचे जीवाश्म १९५५ मध्ये आढळले. तथापि ब्रिटिश ...