चतुर्व्यूह
योगशास्त्राची रचना चार मुख्य घटकांवर आधारित असल्यामुळे योगशास्त्राला चतुर्व्यूह म्हटले जाते. ज्याप्रमाणे चिकित्साशास्त्रात (आयुर्वेदात) रोग, रोगाचे कारण, आरोग्य (रोगाचा नाश) ...
चित्तभूमी
चित्तामधील सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांमध्ये परिवर्तन झाल्याने चित्ताच्या वेगवेगळ्या अवस्था होतात. आपले चित्त जरी एकच असले, तरी ...
धारणा
अष्टांगयोगापैकी धारणा हे योगाचे सहावे अंग होय. यम, नियम, आसन, प्राणायाम व प्रत्याहार ही योगाची बहिरंग साधने आहेत तर धारणा, ...
बृहद्योगियाज्ञवल्क्यस्मृति
हा ग्रंथ स्मृतिवाङ्मयात मोडतो. या स्मृतिमध्ये योगशास्त्रविषयक विवेचन असल्यामुळे योगशास्त्राच्या दृष्टीनेही ती महत्त्वाची मानली जाते.या ग्रंथाची रचना नवव्या शतकाच्या पूर्वी ...